एकूण 9 परिणाम
जुलै 09, 2019
सावंतवाडी - आंबोली मुख्य धबधब्यावर जाण्यासाठी लावलेला कर रद्द करण्याचा निर्णय आज वन विभागाने पुन्हा मागे घेतला. याठिकाणी होणारे नुकसान टाळण्यासाठी हे पाऊल उचलले आहेत. मंगळवारपासून (ता.9) हा कर आकारण्यात येईल; मात्र वाद निर्माण झाल्यास प्रसंगी पोलिस बळाचा वापर करणार असल्याचे ...
ऑगस्ट 03, 2018
सावंतवाडी - जिल्ह्याच्या वन विभागाकडून नुकत्याच झालेल्या वन्यप्राणी गणनेत तब्बल ११२ बिबटे आढळून आले आहेत. आंबोली वनक्षेत्रात ४२ बिबट्यांसह ३४ अस्वलांचे अस्तित्व आहे. वन्यप्राण्यांची संख्या वाढल्याचा वन अधिकाऱ्यांचा दावा आहे. फेब्रुवारीअखेरीस कॅमेरे तसेच विष्ठा, ओरखाडे आणि अन्य खुणा...
जून 30, 2018
जुन्नर- आंबोली ग्रामस्थ व वन विभाग जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने  दाऱ्याघाट-आंबोली येथे तालुक्यातील पहिला उपद्रव शुल्क नाका आज शनिवार ता.30 रोजी सुरू करण्यात आला आहे. निसर्गरम्य आंबोली गाव आणि दाऱ्याघाट परिसरात पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. घाट...
जून 18, 2018
आंबोलीचे सौंदर्य आंबोली हे गाव राज्यातल्या जवळपास सगळ्यांच्या ओळखीचे म्हणावे लागेल. राज्यात सर्वाधिक पाऊस पडणारे हे ठिकाण सातासमुद्रापार असलेल्या इंग्लंडमधून आलेल्या ब्रिटीशांनाही भुरळ पाडणारे ठरले होते. त्यांनी याला हिलस्टेशनचा दर्जा दिला. सावंतवाडी संस्थानचा देखणा राजवाडा या आंबोलीत...
मार्च 05, 2018
पश्‍चिम घाट आणि बुडित क्षेत्र नैसर्गिक अधिवास  तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पामुळे अनेक गावे विस्थापित झालीत. त्यामुळे धरणापलिकडची गावे उठली. तो भाग बुडित क्षेत्रात गेला. तेथील जंगलमय परिसर आणि त्याला लागून असलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा वाघाच्या निवासासाठी नैसर्गिक ठिकाण बनते आहे. अनेक...
डिसेंबर 15, 2017
सावंतवाडी - कलंबिस्त येथे रूपा तुकाराम सावंत यांच्या गोठ्यातील वासरावर वाघाने हल्ला केला. यात वासराचा मृत्यू झाला. यात सावंत यांचे 10 हजारांचे नुकसान झाले आहे. दरम्यान वाघ थेट नागरीवस्तीत व घरातही येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.   आंबोलीसह सह्याद्री पट्ट्याला जोडून असलेल्या...
नोव्हेंबर 23, 2017
कोल्हापूर - पाऊस सगळीकडे आहे; पण दरीतून वाऱ्याच्या झोताबरोबर खालून वर उलटा येणारा पाऊस फक्त आंबोलीत. ओरडून घसा फुटला तरी आवाज तळापर्यंत पोचणार नाही, इतक्‍या खोल दऱ्या आंबोलीत आहेत... देशात कोठेही नाही, अशी वनसंपदा, सरपटणारे प्राणी आहेत... तब्बल १४० वर्षांपूर्वी म्हणजे सावंतवाडी संस्थान...
नोव्हेंबर 18, 2017
सावंतवाडी - आंबोली-कावळेसाद दरीत आढळून आलेल्या दोन्ही मृतदेहांची ओळख पटविण्यास आज येथील पोलिसांना यश आले. श्रीधर मोरे (वय २५) आणि त्याची सख्खी चुलत बहीण नैना मोरे (वय १७, दोन्ही रा. सावर्डे-पाटणकर, ता. राधानगरी) अशी त्यांची नावे आहेत. फिरण्यास आल्यानंतर घरातील ओरडतील या भीतीने त्यांनी...
नोव्हेंबर 16, 2017
आंबोली - आंबोलीच्या घाटात तसेच दऱ्याखोऱ्यांत उघड होणाऱ्या गैरकृत्यांमुळे जिल्ह्यातील एकमेव हिलस्टेशनची फुकटची बदनामी होत आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम पर्यटनावरही होत आहे. त्यामुळे ही बदनामी त्वरित थांबविणे गरजेचे आहे. आंबोली येथे पर्यटनाची बीजे ब्रििटशकाळापासून रुजवली गेली...