एकूण 9 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
आंबोली - पावसाळा सुरू झाला की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रानफुलांचा बहर सुरू होतो. आंबोलीच्या पावसाळी सौंदर्याला नवीन झळाळी आणणाऱ्या व दर सात वर्षांनी फुलणाऱ्या "कारवी' फुलांना या वर्षी अतिवृष्टीचा फटका बसला आहे. दरवर्षी आंबोलीचा परिसर या निळ्या-जांभळ्या रानफुलांनी बहरत असतो. कारवीच्या...
सप्टेंबर 06, 2019
गडहिंग्लज - शहरासह तालुक्‍यात आणि आजरा, आंबोली परिसरातील जोरदार पावसामुळे हिरण्यकेशी नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. परिणामी तालुक्‍यातील निलजी, ऐनापूर, नांगनूर (गोटूर) हे तीन बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू असून दिवसभर जोरदार...
ऑगस्ट 09, 2019
आंबोली -  गेला आठवडाभर झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील ब्रिटिशकालीन घाट कमजोर झाला आहे. ठिकठिकाणी धोकादायक बनलेल्या दरडी, रस्त्यावर येणारे पाण्याचे लोट आणि खासगी मोबाईल कंपनीसाठी खोदलेल्या चरामुळे भेगाळलेले कठडे, खचलेला रस्ता यामुळे या घाटाची अपरिमित हानी झाली. या अतिवृष्टीत आंबोली...
ऑगस्ट 08, 2019
आंबोली - येथे मुसळधार पावसाने घाटात रस्ता खचला आहे. आंबोली धबधब्याच्या ठिकाणी दगड, माती रस्त्यावर आली आहे. यामुळे हा घाट रस्त्यावरील वाहतूकीस अडथळा आला आहे. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात यावी,  अशी सुचना तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केली आहे.   एकंदरीत आंबोलीतील...
ऑगस्ट 06, 2019
आंबोली - येथील घाटात दरड तसेच झाडे पडल्यामुळे दिवसभर वाहतूक बंद होती. दरड हटवण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने प्रयत्न सुरू होते. आंबोली घाटात आंबोलीपासून दोन किलोमीटरवर वळणावर दरड कोसळली.  झाडांसकट दगड व माती रस्त्यावर आल्याने व मोरी जाम झाल्याने चिखल माती रस्त्यावर पसरली...
जुलै 22, 2019
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वनसौंदर्याची देशभर ओळख आहे. येथील निसर्गसंपन्न असलेला बराचसा भाग हा वनहद्दीत येतो. वनामध्ये आढळणारी जैवविविधता व नैसर्गिक सौंदर्य अभ्यासक व पर्यटकांना आकर्षित करते. याचा विचार करून जिल्ह्यातील राखीव वनक्षेत्रांमध्ये निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी कोट्यवधी रुपये...
जुलै 09, 2019
सावंतवाडी - आंबोली मुख्य धबधब्यावर जाण्यासाठी लावलेला कर रद्द करण्याचा निर्णय आज वन विभागाने पुन्हा मागे घेतला. याठिकाणी होणारे नुकसान टाळण्यासाठी हे पाऊल उचलले आहेत. मंगळवारपासून (ता.9) हा कर आकारण्यात येईल; मात्र वाद निर्माण झाल्यास प्रसंगी पोलिस बळाचा वापर करणार असल्याचे ...
जुलै 07, 2019
आजरा - तालुक्‍यात काल रात्रीपासून पावसाची संततधार कायम आहे. पावसामुळे अनेक भागात पुरस्थिती आहे. साळगाव बंधारा पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतुक सोहाळे मार्गे वळवण्यात आली आहे. शेतवडीत पाणी घुसले आहे. पेरणोलीत ओढा शेतात घुसल्याने भात लावण केलेली शेती वाहून गेली आहे. सुमारे पाच एकर क्षेत्राला...
जून 17, 2019
कोट्यावधी रूपये खर्चुन घाटरस्त्याचे नुतनीकरण करण्यात आले असले तरी जिल्ह्यातील चारही घाटमार्गाना दरडी कोसळण्याचा आणि रस्ता खचण्याचा धोका कायम आहे. दरीकडील बाजुला असलेली शेकडो मोकळी ठिकाणे अपघाताला निमंत्रण देत आहेत. संरक्षक कठडे ठिसुळ झाले आहेत. पाण्याची निचरा होणारी गटारे गाळाने तुडुंब भरली आहेत....