एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 05, 2019
आंबोली - येथे यंदा 430 इंच इतका रेकॉर्ड ब्रेक पाऊस लागला आहे. गेल्या 25 वर्षातील हा उच्चांक आहे. इथली सरासरी 300 इंच आहे. जगात सर्वाधिक पाऊस चेरापुंजी येथे 400 इंचाच्या सरासरीने पडतो. आंबोलीने त्यालाही मागे टाकले आहे.  आंबोलीच्या पावसाने यावर्षी विश्‍वविक्रम केला आहे. यावर्षी 430 इंच...
सप्टेंबर 16, 2019
आंबोली - पावसाळा सुरू झाला की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रानफुलांचा बहर सुरू होतो. आंबोलीच्या पावसाळी सौंदर्याला नवीन झळाळी आणणाऱ्या व दर सात वर्षांनी फुलणाऱ्या "कारवी' फुलांना या वर्षी अतिवृष्टीचा फटका बसला आहे. दरवर्षी आंबोलीचा परिसर या निळ्या-जांभळ्या रानफुलांनी बहरत असतो. कारवीच्या...
ऑगस्ट 06, 2019
आंबोली - येथील घाटात दरड तसेच झाडे पडल्यामुळे दिवसभर वाहतूक बंद होती. दरड हटवण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने प्रयत्न सुरू होते. आंबोली घाटात आंबोलीपासून दोन किलोमीटरवर वळणावर दरड कोसळली.  झाडांसकट दगड व माती रस्त्यावर आल्याने व मोरी जाम झाल्याने चिखल माती रस्त्यावर पसरली...
जुलै 22, 2019
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वनसौंदर्याची देशभर ओळख आहे. येथील निसर्गसंपन्न असलेला बराचसा भाग हा वनहद्दीत येतो. वनामध्ये आढळणारी जैवविविधता व नैसर्गिक सौंदर्य अभ्यासक व पर्यटकांना आकर्षित करते. याचा विचार करून जिल्ह्यातील राखीव वनक्षेत्रांमध्ये निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी कोट्यवधी रुपये...
जुलै 09, 2019
सावंतवाडी - आंबोली मुख्य धबधब्यावर जाण्यासाठी लावलेला कर रद्द करण्याचा निर्णय आज वन विभागाने पुन्हा मागे घेतला. याठिकाणी होणारे नुकसान टाळण्यासाठी हे पाऊल उचलले आहेत. मंगळवारपासून (ता.9) हा कर आकारण्यात येईल; मात्र वाद निर्माण झाल्यास प्रसंगी पोलिस बळाचा वापर करणार असल्याचे ...
सप्टेंबर 30, 2018
आंबोली - येथील घाटातील मुख्य धबधब्यावर पर्यटन कर वनविभाग व पारपोली वनसमिती मार्फत घेताना स्थानिकांकडून कर घेण्यात येत आहे. याबाबत चौकुळ माजी सरपंच गुलाबराव गावडे यांनी लक्ष वेधले. याचा वनक्षेत्रपाल यांनी खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. येथील घाटातील धबधब्यावर...
जून 26, 2018
सावंतवाडी - आंबोली धबधब्यावर घालण्यात आलेले बंधारे चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आले आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने ते घातक आहेत, असा आरोप आज आंबोली ग्रामस्थ व स्थानिक हॉटेल व्यावसायिकाच्यावतीने करण्यात आला. येत्या आठ दिवसात चुकीच्या पद्धतीने काढण्यात आलेले बंधारे वन विभागाने...
जून 18, 2018
आंबोलीचे सौंदर्य आंबोली हे गाव राज्यातल्या जवळपास सगळ्यांच्या ओळखीचे म्हणावे लागेल. राज्यात सर्वाधिक पाऊस पडणारे हे ठिकाण सातासमुद्रापार असलेल्या इंग्लंडमधून आलेल्या ब्रिटीशांनाही भुरळ पाडणारे ठरले होते. त्यांनी याला हिलस्टेशनचा दर्जा दिला. सावंतवाडी संस्थानचा देखणा राजवाडा या आंबोलीत...
मे 07, 2018
राजगुरूनगर - आर्थिक विकासात मागे राहिलेल्या खेड तालुक्याच्या आदिवासी-डोंगरी पश्चिम भागासाठी वरदान ठरणाऱ्या उरण-कर्जत-भीमाशंकर-खेड-शिरूर या राज्यमार्गातील, रस्त्यामध्ये येणारे वनक्षेत्र आणि अन्य अडचणी दूर झाल्या असून, या रस्त्याचे तालुक्याचे स्वप्न आता साकार होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. राष्ट्रीय...