एकूण 4 परिणाम
जुलै 22, 2019
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वनसौंदर्याची देशभर ओळख आहे. येथील निसर्गसंपन्न असलेला बराचसा भाग हा वनहद्दीत येतो. वनामध्ये आढळणारी जैवविविधता व नैसर्गिक सौंदर्य अभ्यासक व पर्यटकांना आकर्षित करते. याचा विचार करून जिल्ह्यातील राखीव वनक्षेत्रांमध्ये निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी कोट्यवधी रुपये...
ऑगस्ट 03, 2018
सावंतवाडी - जिल्ह्याच्या वन विभागाकडून नुकत्याच झालेल्या वन्यप्राणी गणनेत तब्बल ११२ बिबटे आढळून आले आहेत. आंबोली वनक्षेत्रात ४२ बिबट्यांसह ३४ अस्वलांचे अस्तित्व आहे. वन्यप्राण्यांची संख्या वाढल्याचा वन अधिकाऱ्यांचा दावा आहे. फेब्रुवारीअखेरीस कॅमेरे तसेच विष्ठा, ओरखाडे आणि अन्य खुणा...
मार्च 05, 2018
पश्‍चिम घाट आणि बुडित क्षेत्र नैसर्गिक अधिवास  तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पामुळे अनेक गावे विस्थापित झालीत. त्यामुळे धरणापलिकडची गावे उठली. तो भाग बुडित क्षेत्रात गेला. तेथील जंगलमय परिसर आणि त्याला लागून असलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा वाघाच्या निवासासाठी नैसर्गिक ठिकाण बनते आहे. अनेक...
फेब्रुवारी 28, 2018
सावंतवाडी - स्थगिती आदेश असतांनाही दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्‍यात लाखो वृक्षांची तोड झालीच कशी असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित करत याबाबतचे स्पष्टीकरण येत्या 15 मार्चला सावंतवाडीच्या उपवनसंरक्षकांनी द्यावे असे आदेश दिले आहेत. दोडामार्ग तालुका इकोसेन्सिटिव्ह क्षेत्रातून वगळण्याच्या...