एकूण 20 परिणाम
जुलै 20, 2019
दोडामार्ग - जवळपास पाच कोटी रुपये खर्च केलेल्या तिलारी घाटाची वाट नियोजनशून्य कारभारामुळे बिकट झाली आहे. सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर आणि कर्नाटक यांना जोडणारा जवळचा रस्ता मुसळधार पावसात कोसळला आणि हजारो वाहनचालकांची त्रेधा उडाली. घाटातील वाहतूक पूर्ववत करण्याबाबत १७ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन सार्वजनिक...
जुलै 01, 2019
पावसाळी वर्षा पर्यटनासाठी आंबोली प्रसिध्द आहे. दरवर्षी याठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटक भेटी देतात. यात गोवा व कर्नाटक राज्यातील पर्यटकांना आंबोली हे जवळचे पर्यटन स्थळ; मात्र अलिकडे हे पर्यटन स्थळ विविध समस्यांनी वेढले गेले आहे. याचा परिणाम म्हणून पर्यटकांची संख्या...
जून 17, 2019
कोट्यावधी रूपये खर्चुन घाटरस्त्याचे नुतनीकरण करण्यात आले असले तरी जिल्ह्यातील चारही घाटमार्गाना दरडी कोसळण्याचा आणि रस्ता खचण्याचा धोका कायम आहे. दरीकडील बाजुला असलेली शेकडो मोकळी ठिकाणे अपघाताला निमंत्रण देत आहेत. संरक्षक कठडे ठिसुळ झाले आहेत. पाण्याची निचरा होणारी गटारे गाळाने तुडुंब भरली आहेत....
मे 10, 2019
पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोली येथे दोन कार आणि एक दुचाकी यांचा आज (शुक्रवार) भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. यातील जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईकडून...
नोव्हेंबर 27, 2018
नाशिक : उपनगर परिसरातील शिक्षिकेला सोशल मीडियावरून बदनामीची धमकी देत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाविरोधात सोमवारी (ता.26) मध्यरात्री उपनगर पोलिसात बलात्कारासह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर संशयित पोलीस उपनिरीक्षकाने आज (ता.27) सकाळी पुण्यातील संगम पुलाजवळ...
ऑक्टोबर 06, 2018
सावंतवाडी - नोव्हेंबरमध्ये शिवशाहीच्या पदार्पणास १ वर्ष पूर्ण होणार आहे. मात्र, ११ महिन्यांत शिवशाहीस तब्बल ९ वेळा अपघातास सामोरे जावे लागले. ९ मधील ७ अपघात घाटमाथा परिसरात झाल्यामुळे या गाडीवर कार्यरत खासगी चालकांच्या कार्यपद्धतीबाबत जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या वाहकांनी धास्ती घेतली आहे. किणी...
जुलै 16, 2018
राज्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या आंबोलीत १९९५-९६ पासून वर्षा पर्यटनाला सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात कुटुंबवत्सल पर्यटकांचा ओघ होता; मात्र नंतर याला जत्रेचे रूप आले. यातून अनेक प्रश्‍न निर्माण झाले. आंबोलीत घाट रस्त्यावर असलेला मुख्य धबधबा आणि त्याला लागून इतर सहा धबधबे वर्षा पर्यटनाचे...
जून 18, 2018
आंबोलीचे सौंदर्य आंबोली हे गाव राज्यातल्या जवळपास सगळ्यांच्या ओळखीचे म्हणावे लागेल. राज्यात सर्वाधिक पाऊस पडणारे हे ठिकाण सातासमुद्रापार असलेल्या इंग्लंडमधून आलेल्या ब्रिटीशांनाही भुरळ पाडणारे ठरले होते. त्यांनी याला हिलस्टेशनचा दर्जा दिला. सावंतवाडी संस्थानचा देखणा राजवाडा या आंबोलीत...
मे 15, 2018
सावंतवाडी - आंबोली घाटाला पर्याय ठरणाऱ्या केसरी-फणसवडे-चौकुळ या रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे प्रस्ताव पंधरा दिवसांत संबंधित खात्याकडे दाखल करण्यात येणार आहे. त्यात खासगी, वनजमीन आणि वनसंज्ञा क्षेत्राचा समावेश आहे. बजेटमध्ये या रस्त्यासाठी एक कोटी ७५ लाखांची तरतूद केल्यानंतर याबाबतचे...
मार्च 05, 2018
पश्‍चिम घाट आणि बुडित क्षेत्र नैसर्गिक अधिवास  तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पामुळे अनेक गावे विस्थापित झालीत. त्यामुळे धरणापलिकडची गावे उठली. तो भाग बुडित क्षेत्रात गेला. तेथील जंगलमय परिसर आणि त्याला लागून असलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा वाघाच्या निवासासाठी नैसर्गिक ठिकाण बनते आहे. अनेक...
जानेवारी 21, 2018
सावंतवाडी - कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबोली घाटात दरीच्या बाजूने कठड्याजवळ खोल खोदाई करून मोबाईल केबल घातली जात आहे. त्यासाठी दरीच्या बाजूने सुमारे अडीच फूट सलग चर खणण्यात आले आहेत. यामुळे संरक्षक कठडे खिळखिळे होण्याची आणि पर्यायाने घाटरस्त्याला धोका...
डिसेंबर 21, 2017
सावंतवाडी - जंगलातून रस्त्यावर धावत येणार्‍या रान डुक्कराने राज्यमार्गावर धावणार्‍या एसटी बसला 'डायरेक्ट' धडक दिली. विशेष म्हणजे यात एसटीच्या पुढच्या भागाचे सुमारे दहा हजाराचे नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास कारिवडे भोगटेनगर येथे आंबोली सावंतवाडी रस्त्यावर घडली...
डिसेंबर 18, 2017
अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरणानंतर सुंदर आंबोलीची कोणताही दोष नसताना बदनामी केली गेली. गुन्हेगारी कृत्य कोणाचे आणि शिक्षा कोणाला असे म्हणण्याची वेळ आंबोलीवासीय आणि आंबोलीप्रेमींवर आली आहे. या बदनामीची दुसरी वास्तव बाजू मांडण्याचा हा प्रयत्न आहे. या बदनामीमुळे आंबोलीचे पर्यटन अस्वस्थतेच्या कड्यावर उभे...
नोव्हेंबर 20, 2017
चंदगड - तिलारी घाटाची दुरुस्ती आणि मजबुतीकरणाचे काम बुधवार (ता. 22) पासून सुरू होणार आहे. त्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे बुधवारपासून 21 डिसेंबरपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या येथील कार्यालयाने पत्रकातून ही माहिती दिली आहे.  हा 189...
नोव्हेंबर 15, 2017
आंबोली - दरीत किंवा त्याच्या परिसरात होणाऱ्या गैरकृत्त्यांसाठी स्थानिक पोलिसांना जबाबदार धरले जाते; मात्र त्याहीपेक्षा तेथे पुरविलेल्या अपुऱ्या यंत्रणेमुळे अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवावे लागते. येथे गेले काही दिवस तपासणी नाक्‍यावर असलेले सीसीटिव्ही बंद आहेत; पण ते तातडीने सुरु करण्याची...
जुलै 02, 2017
आंबोली : अंबोली येथील मुख्य धबधब्याजवळ अपघात झाला. सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या खाजगी बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला. या बसने सात ते आठ वाहनांना धडक दिली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वाहनधारकासह पर्यटकांमध्ये गोंधळ उडाला. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र,...
जून 26, 2017
आंबोलीत वर्षभरातील सर्वात मोठा पर्यटन हंगाम सुरू झाला आहे; मात्र या वर्षा पर्यटनाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देऊन हे स्थळ जागतिक नकाशावर नेण्याच्या केवळ वल्गना गेली अनेक वर्षे सुरू आहेत. त्या दिशेने अद्याप पाऊलच पडलेले नाही. काय होतंय नेमके, हे मांडण्याचा हा प्रयत्न.   आंबोलीचा नावलौकिक...
जून 06, 2017
पोलिसांचे आवाहन - धिंगाणा घालणाऱ्यांवर कारवाईचा इशारा आंबोली - आंबोलीत पर्यटन करा; पण स्वतःला सांभाळा. धोकादायक ठिकाणी जाऊन अतिउत्साहीपणा करू नका, असे आवाहन आंबोली पोलिसांनी वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना केले आहे. पोलिसांनी म्हटले की, घाटात ठिकठिकाणी उन्हाळ्यात व...
फेब्रुवारी 09, 2017
सावंतवाडी - प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकाला धडक देऊन आंबोलीच्या दिशेने पलायन करणाऱ्या रशियन पर्यटक जोडप्याला भारत भ्रमंती चांगलीच महागात पडली. रिक्षाचे नुकसान झाल्याने त्यांच्याकडून नुकसानभरपाई वसूल करण्यात आली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हा अपघात आज दुपारी एक वाजण्याच्या...
फेब्रुवारी 09, 2017
आंबोली - मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने तब्बल पंचवीस फूट दरीत कोसळून अपघात झाला. यात सोलापूर येथील कानडे कुटुंब सुदैवाने बचावले. मिट्ट काळोखातून एक वर्षाच्या तान्हुल्यासह त्यांनी कसाबसा रस्ता गाठला. हा प्रकार मंगळवारी (ता. 7) रात्री साडेअकराच्या दरम्यान घडला. यात कुटुंबातील चौघे जण...