एकूण 21 परिणाम
जून 11, 2019
सावंतवाडी - आंबोली येथील अपहरण व दरोडा प्रकरणात पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनातील एक संशयित फरार आहे. आज अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांना सावंतवाडी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हातकणंगले येथील व्यापारी उमेश पिसे...
ऑक्टोबर 01, 2018
सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. महिला वर्गात भितीचे वातावरण आहे. याच पार्श्‍वभुमीवर झालेल्या सावंतवाडी सामुहीक अत्याचार प्रकरणी पिडीत युवतीला न्याय द्यावा या मागणीसाठी आज जिल्हा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या महिलांनी जिल्हा...
जुलै 23, 2018
मुंबई - "हनी ट्रॅप'मध्ये दोनदा अडकवून पेडर रोड येथील व्यक्तीला 25 लाखांना फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तोतया पोलिसांमार्फत छापे घालून या व्यक्तीला बदनामीची भीती दाखवून हे पैसे उकळण्यात आले. याप्रकरणी बॅंकेच्या सीसी टीव्हीच्या मदतीने चार महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. मार्चमध्ये अनोळखी...
जून 06, 2018
आंबोली - येथे सेल्फी काढण्याच्या नादात एक युवक 500 ते 700 फूट खोल दरीत पडला. आज दुपारी पावणे चारच्या सुमारास ही घटना घडली.  संपत महाले (वय ३५, सिन्नर, जि. नाशिक)  असे या युवकाचे नाव आहे अशी प्राथमिक माहिती आहे.  संपत हा कुटुंबासमवेत नाशिकहून गोव्यास जात होते. आंबोली घाटात...
एप्रिल 11, 2018
मुंबई - जोगेश्‍वरीच्या यादवनगर परिसरातील युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 9) रात्री घडली. नीलेश अनिल गुप्ता (18) असे त्याचे नाव आहे. आंबोली पोलिसांनी याबाबत अपमृत्यूची नोंद केली आहे.  यादवनगर परिसरात कुटुंबीयांसोबत राहणाऱ्या नीलेशने नुकतीच बारावीची परीक्षा दिली...
जानेवारी 06, 2018
चंदगड - तिलारी घाटात कोदाळी (ता. चंदगड) गावच्या हद्दीत दोन ठिकाणी दोघा अनोळखी पुरुषांचे सांगाडे सापडले. दोन किलोमीटरच्या अंतरावर दोन्ही मृतदेह सडलेल्या स्थितीत होते. घाट रस्त्याची दुरुस्ती करताना मजुरांना कुजल्याचा वास आल्याने खात्री केली असता काल एक मृतदेह सापडला. तरीही वास येऊ लागल्याने आज पुन्हा...
डिसेंबर 21, 2017
सांगली - पोलिस कोठडीतील अनिकेत कोथळेचा मृत्यू ते आंबोलीत मृतदेह जाळण्यापर्यंतच्या घटनाक्रमात कुणाचा कसा सहभाग होता, याचे क्षणाक्षणाचे बारकावे नोंदवले जात आहेत. आरोपींविरुद्ध हेच भक्कम पुरावे म्हणून वापरले जातील. त्यात कोणतीही हयगय केली जाणार नाही, अशी माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडीचे...
डिसेंबर 18, 2017
अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरणानंतर सुंदर आंबोलीची कोणताही दोष नसताना बदनामी केली गेली. गुन्हेगारी कृत्य कोणाचे आणि शिक्षा कोणाला असे म्हणण्याची वेळ आंबोलीवासीय आणि आंबोलीप्रेमींवर आली आहे. या बदनामीची दुसरी वास्तव बाजू मांडण्याचा हा प्रयत्न आहे. या बदनामीमुळे आंबोलीचे पर्यटन अस्वस्थतेच्या कड्यावर उभे...
डिसेंबर 14, 2017
सांगली - नूतन पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी जिल्हा पोलिस दलाची झालेली बदनामी पुन्हा सावरण्यासाठी कंबर कसली असून, शहरात पुन्हा डोके वर काढू पाहणाऱ्या टोळ्यांना वचक बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस हल्ले करणाऱ्या बाबर टोळीसह सावंत टोळी, भोकरे टोळी यांच्या...
डिसेंबर 06, 2017
सांगली: अनिकेत कोथळेच्या कोठडीतील खुनाला आज (बुधवार) एक महिना पुर्ण झाला. राज्यात खळबळ माजवणाऱ्या या घटनेने वर्दीतील क्रौर्याची बाजू समाजासमोर आणली. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. त्यांनी या घटनेतील संशयित बडतर्फ पाच पोलिसांसह एका झिरो पोलिसाची तसेच पोलिस...
नोव्हेंबर 20, 2017
सांगली - अनिकेत कोथळेच्या कोठडीतील मृत्यूदिवशी शहर पोलिस ठाण्याच्या आवारातील सीसीटीव्हीचे फुटेज नष्ट करणाऱ्यास सीआयडीने ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी करण्यात आली. आज दिवसभर संशयितांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू होते. मात्र ते घटनेच्या मुद्द्यावर बोलण्याचे टाळत होते. युवराज कामटेसह तिघांच्या...
नोव्हेंबर 16, 2017
आंबोली - आंबोलीच्या घाटात तसेच दऱ्याखोऱ्यांत उघड होणाऱ्या गैरकृत्यांमुळे जिल्ह्यातील एकमेव हिलस्टेशनची फुकटची बदनामी होत आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम पर्यटनावरही होत आहे. त्यामुळे ही बदनामी त्वरित थांबविणे गरजेचे आहे. आंबोली येथे पर्यटनाची बीजे ब्रििटशकाळापासून रुजवली गेली...
नोव्हेंबर 14, 2017
आंबोली - गेल्या काही वर्षांत आंबोलीमधील शेकडो फूट खोल दरी आणि इथला दुर्गम परिसर पश्‍चिम महाराष्ट्र, कर्नाटकमधील गैरकृत्य लपविणारे डंपिंग ग्राऊंड बनला आहे. सांगलीतील पोलिसांनी केलेल्या प्रकारामुळे हे वास्तव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले; पण हे कुठेतरी थांबविणे आवश्‍यक आहे. त्यासाठी ठोस...
ऑगस्ट 03, 2017
कऱ्हाड (सातारा): मलकापूर येथील दिशा फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज (गुरुवार) सकाळी अकाराच्या वाजता हल्ला केला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावरून धिंड काढली. त्या कार्यालयात साहित्याची मोडतोड केली आहे. पोलिसांनी चाळीसवर...
ऑगस्ट 03, 2017
मुंबई : भायखळा येथील बी.जे. मार्गावरील हबीब मेंशन या इमारतीचा दर्शनी भाग खचल्याने रहिवाशी आणि स्थानिकांत दहशतीचे वातावरण आहे. एक ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता इमारतीला दर्शनी कॉर्नर भागाला तडे जाऊन पहिल्या मजल्यावरील खोलीतील तळ भाग खचला आणि लोकांत घबराट पसरली.ही इमारत 2 मजली असून तळ मजला धरून 3 मजले...
ऑगस्ट 03, 2017
आंबोली : जोरदार पावसामुळे येथील कावळेसाद पॉइंटजवळील दरीत कोसळलेल्या दोन्ही पर्यटकांचे मृतदेह दुसऱ्या दिवशीही काढण्यात अपयश आले. त्यातील एक मृतदेह पाण्याच्या प्रवाहात नदीतून पुढे वाहून गेला आहे. त्यामुळे ही मोहीम राबविण्यात आणखी अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. उद्या (ता. 3) पुन्हा...
जून 11, 2017
सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : सावंतवाडी तालुक्‍यातील आंबोली जकातवाडी येथील शाळेजवळील मोकळ्या जागेत एका भल्या मोठ्या अजगराने सांबर (भेकरू) गिळल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे आणि अजराला डिवचल्याने कष्टाने मिळवूून गिळलेले भक्ष तेथेच ओकून टाकत अजगर निघून गेला...
जून 06, 2017
पोलिसांचे आवाहन - धिंगाणा घालणाऱ्यांवर कारवाईचा इशारा आंबोली - आंबोलीत पर्यटन करा; पण स्वतःला सांभाळा. धोकादायक ठिकाणी जाऊन अतिउत्साहीपणा करू नका, असे आवाहन आंबोली पोलिसांनी वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना केले आहे. पोलिसांनी म्हटले की, घाटात ठिकठिकाणी उन्हाळ्यात व...
मे 24, 2017
आंबोली - सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील एका घरावर मंगळवारी मध्यरात्री शेजाऱ्यांकडून पेट्रोलच्या बाटल्या फेकून हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, आंबोली येथील मोरे कुटुंबाच्या घरावर मध्यरात्री पेट्रोलच्या बाटल्या फेकून हल्ला करण्यात आला....
फेब्रुवारी 09, 2017
आंबोली - मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने तब्बल पंचवीस फूट दरीत कोसळून अपघात झाला. यात सोलापूर येथील कानडे कुटुंब सुदैवाने बचावले. मिट्ट काळोखातून एक वर्षाच्या तान्हुल्यासह त्यांनी कसाबसा रस्ता गाठला. हा प्रकार मंगळवारी (ता. 7) रात्री साडेअकराच्या दरम्यान घडला. यात कुटुंबातील चौघे जण...