एकूण 11 परिणाम
जून 11, 2019
उत्तूर - येथील एका हॉटेलमध्ये नाष्ट्यासाठी थांबलेल्या व्यापाऱ्याची पाच लाख २२ हजार ५०० रुपये असलेली बॅग लंपास झाली होती.  आजरा पोलिसांनी तातडीने तपास करून चार तासांत चोरीचा छडा लावला.  या प्रकरणी हॉटेलमालकासह अभियंत्याला अटक झाली आहे. रविवारी (ता. ९) सायंकाळी पाचच्या सुमारास उत्तूर बसस्थानकावर ही...
फेब्रुवारी 11, 2019
आंबोली - येथील परिसरातील मधाला महाराष्ट्रात सर्वत्र हर्बल हनी म्हणून ओळख आहे. ही ओळख वाढवून चौकुळ, गेळे व आंबोली हे हर्बल हनीचे हब तयार होईल. या उद्योगासाठी लागणारी यंत्र सामग्री 90 टक्के अनुदानावर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. चौकुळ...
ऑक्टोबर 01, 2018
सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. महिला वर्गात भितीचे वातावरण आहे. याच पार्श्‍वभुमीवर झालेल्या सावंतवाडी सामुहीक अत्याचार प्रकरणी पिडीत युवतीला न्याय द्यावा या मागणीसाठी आज जिल्हा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या महिलांनी जिल्हा...
फेब्रुवारी 25, 2018
सावंतवाडी - ‘माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा खरा वारसदार हे डॉ. नीलेश राणेच आहेत. आणि नीलेश यांच्या विचाराचा वारसा मी चालविणार आहे. त्यामुळे नाहक कोणी प्रश्‍न विचारून आमच्या ढाच्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नये,’ असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी येथे आयोजित सुंदरवाडी महोत्सवात केले. गेल्या...
जानेवारी 21, 2018
टाकवे बुद्रुक - पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक गटात ज्योत्स्ना करंजकर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे), अमन सिंग (विश्वकर्मा इंग्लिश विद्यालय पुणे), तर आदिवासी उच्च प्राथमिक गटात कल्याणी शिंदे (आदर्श विद्यालय ...
डिसेंबर 14, 2017
सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यासाठी नव्याने सात महसूल मंडळामध्ये जागा निश्‍चित करण्यात आली आहेत. एकूण ३९ महसूल मंडळापैकी ३३ महसूल मंडळाच्या ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. तर आता नव्याने सात ठिकाणी स्वयंचलित हवामान यंत्रे बसविण्यात...
सप्टेंबर 20, 2017
सावंतवाडी - आंबोली धबधब्यापासुन मिळणारे उत्पन्न पारपोली ग्रामपंचायतीला देण्यावर वनविभागाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे धबधब्याच्या नामकरणाचा वाद आणखी चिघळण्याची शक्‍यता आहे. आम्ही धबधब्याचे नाव बदलूू देणार नाही. धबधब्यापासून मिळणारे उत्पन्न तिन्ही गावांना वाटून देण्यात यावे, अशी...
मार्च 04, 2017
सावंतवाडी - भावनिक आवाहनाच्या लाटेवर स्वार होत दीपक केसरकर यांनी दुसऱ्यांदा मोठ्या विजयासह आमदारकी मिळविली. काळाची पावले ओळखून शिवसेनेत केलेला प्रवेश त्यांच्यासाठी मंत्रिपदाचे रेड कार्पेट अंथरणारा ठरला. जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही मिळविले. मात्र त्यानंतर आपल्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघात नुकत्याच...
फेब्रुवारी 03, 2017
सावंतवाडी - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षात खेचण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस-शिवसेना अशी लढत होणार असली तरी काँग्रेसमधील ताकदवान नेते भाजपमध्ये आणण्यासाठी त्यांच्याकडून सुरू असलेली मोर्चेबांधणी काँग्रेससाठी डोकेदुखी...
जानेवारी 28, 2017
सिंधुदुर्गनगरी - सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याची वैभवशाली आणि गौरवशाली परंपरा अधिक वृद्धिंगत करण्याचा आपण संकल्प करूया, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन झाले. या वेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा...
जानेवारी 10, 2017
आंबोली - येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्ती कामाचे तीन तेरा वाजले आहेत. गॅरेजची तर दुरुस्ती न करताच निधी खर्च दाखविल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.  आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दुरुस्तीसाठी लाखोंचा निधी आला. एका मजूर सहकारी...