एकूण 35 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
सावंतवाडी - नारायण राणे यांच्याशी माझा वैयक्‍तिक लढा नसुन त्यांच्या प्रवृत्तीशी आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलीन करावा लागतो हा नियतीचा डाव आहे. ते आज योग्य पक्षात गेले. त्यांनी भाजप आणि संघाची विचारधारा आत्मसात करावी, असा सल्ला मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिला. भाजपमध्ये बंडखोरी करून...
ऑगस्ट 26, 2019
सावंतवाडी - अतिवृष्टीत धोकादायक झालेला आंबोली घाटातून बंद असलेली एसटी वाहतूक उद्यापासून (ता.26) सुरू करण्यात येणार आहे. तसे पत्र आज बांधकाम विभागाकडून एसटी महामंडळाला दिले आहे. याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता ए. के. निकम यांनी दिली.  आंबोली घाट रस्त्यावरील...
जुलै 20, 2019
दोडामार्ग - जवळपास पाच कोटी रुपये खर्च केलेल्या तिलारी घाटाची वाट नियोजनशून्य कारभारामुळे बिकट झाली आहे. सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर आणि कर्नाटक यांना जोडणारा जवळचा रस्ता मुसळधार पावसात कोसळला आणि हजारो वाहनचालकांची त्रेधा उडाली. घाटातील वाहतूक पूर्ववत करण्याबाबत १७ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन सार्वजनिक...
मार्च 09, 2019
सावंतवाडी - आंबोली येथील कबुलायतदार गावकरप्रश्‍न अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. तसे केल्यास तुम्हीच अडचणीत याल, असा सूचक सल्ला भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला....
फेब्रुवारी 11, 2019
आंबोली - येथील परिसरातील मधाला महाराष्ट्रात सर्वत्र हर्बल हनी म्हणून ओळख आहे. ही ओळख वाढवून चौकुळ, गेळे व आंबोली हे हर्बल हनीचे हब तयार होईल. या उद्योगासाठी लागणारी यंत्र सामग्री 90 टक्के अनुदानावर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. चौकुळ...
फेब्रुवारी 05, 2019
सावंतवाडी - चांदा ते बांदा योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे. यापुढे मी मंत्री असेन नसेन; परंतु सहा महिन्यात "रिझल्ट' दिसला पाहिजे, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या. मी बोलताना रफ बोलतो; परंतु कोणत्याही अधिकाऱ्याचे वाईट केले नाही. त्यामुळे...
ऑक्टोबर 08, 2018
सावंतवाडी - आंबोली-गेळे येथील कबुलायतदार गावकर प्रश्‍न सुटावा, यासाठी त्या गावाचा लवकरच सॅटेलाइटद्वारे सर्व्हे केला जाणार आहे. यात कोणाची मध्यस्थी नको. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करूनच शासनाने हा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेतून मांडली....
सप्टेंबर 08, 2018
सावंतवाडी : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुका शिवसेना-भाजप युती करून लढवणार आहे. त्यामुळे काळजी नको असे संकेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिले. आंबोली चौकुळ ला भेडसावणाऱ्या कबुलायतदार गावकर प्रश्नासंदर्भात लवकरच तोडगा काढू. काही गोष्टी...
मार्च 06, 2018
सावंतवाडी - संस्थानकालीन वारसा असलेल्या येथील जिल्हा कारागृहात जेल टुरिझम उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी लवकरच येथील बंदीवान ओरोस येथे हलविण्यात येणार आहेत. पर्यटकांना कोठडीत राहण्याचा अनुभव या पर्यटनातून घेता येईल. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असून, त्याला निश्‍चितच प्रतिसाद मिळेल,...
फेब्रुवारी 25, 2018
सावंतवाडी - ‘माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा खरा वारसदार हे डॉ. नीलेश राणेच आहेत. आणि नीलेश यांच्या विचाराचा वारसा मी चालविणार आहे. त्यामुळे नाहक कोणी प्रश्‍न विचारून आमच्या ढाच्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नये,’ असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी येथे आयोजित सुंदरवाडी महोत्सवात केले. गेल्या...
फेब्रुवारी 05, 2018
सावंतवाडी : आंबोली घाटात एका कंपनीकडुन चुकीच्या पध्दतीने खोदकाम सुरू आहे. त्यामुळे भविष्यात घाट आणखी धोकादायक होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. याची जबाबदारी पालकमंत्री दीपक केसरकर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी स्वीकारतील का असा सवाल माजी आमदार शिवराम दळवी यांनी आज येथे...
जानेवारी 20, 2018
सावंतवाडी - गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात गांजा पार्टी होते आणि पोलिसांना माहितीसुद्धा नाही, हे दुर्दैव आहे. हा सर्व प्रकार म्हणजे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे अपयश आहे. त्यांनी याची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे नेते तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे...
डिसेंबर 02, 2017
कणकवली - पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह सत्तेत असलेले खासदार व आमदार या शिवसेना नेत्यांचे अपयश जनतेच्या लक्षात आले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी होऊ घातलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना या सत्ताधाऱ्यांनी खीळ घातली असून, जिल्हा दहा वर्षे मागे नेला आहे. सिंधुदुर्गवासीयांच्या मनातील...
नोव्हेंबर 19, 2017
सावंतवाडी - अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचे निश्‍चित झाले आहे. यापुढे आरोपी कोठडीमध्ये मृत्यू होऊ नये, तसेच पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, यासाठी नवीन यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती राज्याचे...
नोव्हेंबर 15, 2017
सांगली - राज्याला हादरवून सोडणाऱ्या अनिकेत कोथळे प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे तपास केला जाईल. हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवू. त्यासाठी ॲड. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली जाईल. या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई होईल. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर, तसेच चौकशीत कुचराई...
नोव्हेंबर 15, 2017
आंबोली - दरीत किंवा त्याच्या परिसरात होणाऱ्या गैरकृत्त्यांसाठी स्थानिक पोलिसांना जबाबदार धरले जाते; मात्र त्याहीपेक्षा तेथे पुरविलेल्या अपुऱ्या यंत्रणेमुळे अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवावे लागते. येथे गेले काही दिवस तपासणी नाक्‍यावर असलेले सीसीटिव्ही बंद आहेत; पण ते तातडीने सुरु करण्याची...
नोव्हेंबर 14, 2017
सावंतवाडी : आंबोली येथे गेल्या आठवड्यात घडलेल्या गुन्ह्यांच्या सत्राचे प्रमाण लक्षात घेता हे सर्व प्रकार टाळण्यासाठी कोल्हापूर बेळगाव रस्त्यावरील तिठ्यावर आजपासून पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. याबाबतची मागणी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली होती. याबाबत त्यांनी उपविभागीय...
नोव्हेंबर 14, 2017
सांगली - पोलिसांच्या अमानवी कृतीचा निषेध करायला सबंध महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांची सांगलीत रीघ लागली आहे. अतिशय संवेदनशील प्रकरणात पोलिस दलाची नाचक्की झाली आहे. महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. अशावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख मात्र सांगलीकडे फिरकलेले नाहीत. एका संवेदनशील प्रश्‍नावर त्यांनी...
नोव्हेंबर 13, 2017
सांगली - अनिकेत कोथळे याचा पोलिस कोठडीत निर्घृण खून करणाऱ्या आरोपींना फाशीच होईल, अशा पद्धतीने तपास करून भक्कम पुरावे शासन न्यायालयात सादर करेल. या प्रकरणी जे दोषी आहेत, त्या सर्वांची चौकशी केली जाईल. त्यांच्यावर कठोर कारवाई करणार, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली....
नोव्हेंबर 02, 2017
कणकवली - ग्रामपंचायत निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेचे यश पाहता पालकमंत्री दीपक केसरकर यांचा पराभव पुढील विधानसभा निवडणुकीत होणार असल्याचे ईश्‍वरी संकेत लोकशाहीने दिले आहेत. तांत्रिक मांत्रिकांवर विश्‍वास ठेवणाऱ्या केसरकरांना घोषणांपलीकडे गेल्या तीन वर्षांत कोणताही विकास जमलेला नाही. केवळ...