एकूण 13 परिणाम
जून 17, 2019
कोट्यावधी रूपये खर्चुन घाटरस्त्याचे नुतनीकरण करण्यात आले असले तरी जिल्ह्यातील चारही घाटमार्गाना दरडी कोसळण्याचा आणि रस्ता खचण्याचा धोका कायम आहे. दरीकडील बाजुला असलेली शेकडो मोकळी ठिकाणे अपघाताला निमंत्रण देत आहेत. संरक्षक कठडे ठिसुळ झाले आहेत. पाण्याची निचरा होणारी गटारे गाळाने तुडुंब भरली आहेत....
फेब्रुवारी 15, 2019
वैभववाडी - जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना आता उंच मनोरा आणि पॅगोडातून निवांतपणे हिरवागार निसर्ग आणि वन्यजीवसंपदा बिनधास्तपणे न्याहळता येणार आहे. वनविभागाने करूळ घाट, भुईबावडा घाट आणि फोंडा घाट परिसर व ऐनारीच्या घनदाट जंगलात अशा पध्दतीचे दोन मनोरे आणि तीन पॅगोडा उभारले आहेत. पर्यटनवृद्धीकरिता...
ऑगस्ट 13, 2018
आंबोली - दाट धुके, साथीला काळा कुट्ट अंधार, बाजूला अंगावर शहारा आणणारा बेडकांच्या ओरडण्याचा आवाज, मध्येच येणारा पाऊस आणि त्या पावसाच्या सरीत भीतीच्या छायेखाली मिळणारी आल्हाददायक वन्य जीवांची संपत्ती अनुभवण्यासाठी आंबोलीत आता अनेक पर्यटक आणी प्राणीमित्र गर्दी करू लागले आहेत. एरव्ही...
जुलै 16, 2018
राज्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या आंबोलीत १९९५-९६ पासून वर्षा पर्यटनाला सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात कुटुंबवत्सल पर्यटकांचा ओघ होता; मात्र नंतर याला जत्रेचे रूप आले. यातून अनेक प्रश्‍न निर्माण झाले. आंबोलीत घाट रस्त्यावर असलेला मुख्य धबधबा आणि त्याला लागून इतर सहा धबधबे वर्षा पर्यटनाचे...
जुलै 10, 2018
दोडामार्ग - सह्याद्रीच्या उंच रांगात, राज्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या मांगेलीचे नशीब पावसाळ्यात अवतरणाऱ्या एका धबधब्याने बदलले आहे. वर्षा पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येणाऱ्या मांगेलीत पर्यटनामुळे पक्‍का रस्ता पोचला. पर्यटक वाढू लागल्याने गावाच्या उत्पन्नातही भर पडून रोजगाराच्या संधी वाढल्या...
जून 20, 2018
वैभववाडी - नागमोडी वळणावर फेसाळणारे धबधबे, हिरवागार गालिछाने पांघरेलेले डोंगर, माथ्यावर किल्ले गगनगड, हजारो फुट दरीतुन येणारे दाट धुके यामुळे करूळ आणि भुईबावडा घाटांमध्ये नैसर्गिक पर्यटनाला मोठी संधी आहे; परंतु पायाभुत सुविधांचा अभाव आणि राजकीय व प्रशासकीय अनास्थामुळे या दोन्ही घाटातील नैसर्गिक...
नोव्हेंबर 14, 2017
आंबोली - गेल्या काही वर्षांत आंबोलीमधील शेकडो फूट खोल दरी आणि इथला दुर्गम परिसर पश्‍चिम महाराष्ट्र, कर्नाटकमधील गैरकृत्य लपविणारे डंपिंग ग्राऊंड बनला आहे. सांगलीतील पोलिसांनी केलेल्या प्रकारामुळे हे वास्तव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले; पण हे कुठेतरी थांबविणे आवश्‍यक आहे. त्यासाठी ठोस...
ऑगस्ट 04, 2017
आंबोली - येथील कावळेसाद पॉइंट येथून दरीत कोसळलेल्यांच्या शोधमोहिमेत सहभागी दोघे तरुण दरीत अडकल्याने त्यांना कालची रात्र तेथेच काढावी लागल्याचा प्रकार घडला. आज येथील तरुणांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. आजही मृतदेह बाहेर काढण्यात उशिरापर्यंत यश आले नव्हते. गडहिंग्लज तालुक्‍...
ऑगस्ट 02, 2017
आंबोली - कावळेसाद पॉइंटजवळ दरीत कोसळलेल्या गडहिंग्लजमधील दोघा पर्यटकांपैकी एकाचा मृतदेह मंगळवारी दिसला, मात्र धुके आणि उशीर झाल्याने तो बुधवारी (ता.2) बाहेर काढण्यात येणार आहे. दुसऱ्याचा शोध उद्याच्या शोध मोहिमेत दरीच्या खालच्या बाजूने घेतला जाणार आहे. प्रताप राठोड (वय 21, मूळ रा....
जुलै 14, 2017
"गिरीप्रेमी-गार्डियन माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट'ने (जीजीआयएम) आयोजित केलेल्या उपक्रमात यंदा मी "उडान'चा पहिला ट्रेक केला. या ट्रेकला जाण्याचे माझे पहिले कारण म्हणजे पाऊस! पावसामुळे आपल्याला त्या ठिकाणचा विविध सुंदर दृश्‍य पाहाण्याचा अनुभव घेता येतो. जेव्हापासून मी "गिरीप्रेमी' या संस्थेत जॉईन झालो...
जुलै 02, 2017
जुन्नर (जि. पुणे) : जुन्नरच्या आदिवासी भागात यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला असून भात खाचरात भात लावणीची कामे सुरु झाली आहेत. आदिवासी भागातील भात हे मुख्य पीक असून सुमारे 12 हजार हेक्‍टर क्षेत्रात भात लागवड केली जाते. पांरपरिक व आधुनिक पद्धतींद्वारे भात लावणी केली जाते...
मे 16, 2017
आंबोली - मे महिन्याच्या मध्यावर आंबोलीत आज पावसाळ्याचा फील आला. दाट धुके, दमदार पावसानंतर पसरलेला गारवा यामुळे उन्हाळी पर्यटन एन्जॉय करायला आलेल्या पर्यटकांना वर्षा पर्यटनाची मजा घेता आली. तळकोकणात गेल्या तीन-चार वर्षात वातावरणातील बदल अधिक प्रखरतेने जाणवू लागले आहेत. अगदी...
मे 15, 2017
आंबोली: मे महिन्याच्या मध्यावर आंबोलीत आज पावसाळ्याचा फिल आला. दाट धुके, दमदार पावसानंतर पसरलेला गारवा यामुळे उन्हाळी पर्यटन एन्जॉय करायला आलेल्या पर्यटकांना वर्षा पर्यटनाची मजा घेता आली. तळकोकणात गेल्या तीन-चार वर्षात वातावरणातील बदल अधिक प्रखरतेने जाणवू लागले आहेत. अगदी...