एकूण 18 परिणाम
फेब्रुवारी 22, 2019
सावंतवाडी - तळकोकणात रबर, काजूची बागायती सह्याद्रीच्या रांगांमधील जंगलाकडे सरकू लागली आहे. यामुळे बिथरलेले वन्यप्राणी भक्ष्याच्या शोधात वस्तीत घुसत आहेत. यातून वन्यप्राणी आणि कोकणी माणसातील संघर्ष तीव्र होत आहे. कोकणातील संवेदनशील पर्यावरण मात्र विचित्र कोंडीत सापडले आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक...
फेब्रुवारी 15, 2019
वैभववाडी - जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना आता उंच मनोरा आणि पॅगोडातून निवांतपणे हिरवागार निसर्ग आणि वन्यजीवसंपदा बिनधास्तपणे न्याहळता येणार आहे. वनविभागाने करूळ घाट, भुईबावडा घाट आणि फोंडा घाट परिसर व ऐनारीच्या घनदाट जंगलात अशा पध्दतीचे दोन मनोरे आणि तीन पॅगोडा उभारले आहेत. पर्यटनवृद्धीकरिता...
जुलै 10, 2018
दोडामार्ग - सह्याद्रीच्या उंच रांगात, राज्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या मांगेलीचे नशीब पावसाळ्यात अवतरणाऱ्या एका धबधब्याने बदलले आहे. वर्षा पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येणाऱ्या मांगेलीत पर्यटनामुळे पक्‍का रस्ता पोचला. पर्यटक वाढू लागल्याने गावाच्या उत्पन्नातही भर पडून रोजगाराच्या संधी वाढल्या...
जुलै 01, 2018
जुन्नर : 'निसर्ग आहे म्हणून मानव आहे' अशी धारणा असणारे सोनावळे ता.जुन्नर येथील शालेय विद्यार्थ्यांच्या सैराट टीमचे खरोखर कौतुक करावे तेव्हढे कमी आहे.  सोनावळे ता.जुन्नर येथील सैराट टीमच्या सदस्यांनी ऐतिहासिक दाऱ्याघाट-आंबोली ता.जुन्नर येथील पर्यटनस्थळी जाऊन शनिवारी ता.३० रोजी स्वच्छता...
जून 27, 2018
आजरा  : आंबोली परिसरात उगम पावणाऱ्या हिरण्यकेशी नदीमध्ये घाटकरवाडी गवसे (ता. आजरा) भागात छोटी खवली (स्माल बार्ब) या पेथिया वंशातील माशाच्या नव्या प्रजातीचा शोध नुकताच लागला आहे. हिरण्यकेशीतील या नव्या प्रजातीचे सामान्य नाव हे घाटकरवाडी येथील शेतकरी आणि निसर्गप्रेमी प्रकाश शिवाजी...
जानेवारी 30, 2018
कोल्हापूर - जिल्ह्यातील पर्यटन म्हटले की, आंबा, दाजीपूर, गगनबावडा, आंबोली, रांगणा, विशाळगड, पन्हाळा या ठिकाणावरच आपण आणि बाहेरचाही पर्यटक जातो. कारण कोल्हापूरचा तेवढाच भौगोलिक इतिहास आपण लहानपणापासून वाचत आलेलो असतो. परंतु कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीच्या पर्यटनाऐवजी आडवाटेलाच खूप चांगले...
नोव्हेंबर 25, 2017
सावंतवाडी - आशिया खंडातील पाच हजारांहूनही अधिक छायाचित्रकारांचा समावेश असलेल्या स्पर्धेत आंबोलीतील प्राणी अभ्यासक तथा वन्यप्राणी छायाचित्रकार महादेव ऊर्फ काका भिसे यांनी क्‍लिक केलेला फोटो अव्वल ठरला. त्यांनी काढलेल्या बेडकाच्या फोटोने त्यांना हा बहुमान मिळवून दिला.  निसर्गातली कला कॅमेऱ्याच्या...
नोव्हेंबर 16, 2017
आंबोली - आंबोलीच्या घाटात तसेच दऱ्याखोऱ्यांत उघड होणाऱ्या गैरकृत्यांमुळे जिल्ह्यातील एकमेव हिलस्टेशनची फुकटची बदनामी होत आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम पर्यटनावरही होत आहे. त्यामुळे ही बदनामी त्वरित थांबविणे गरजेचे आहे. आंबोली येथे पर्यटनाची बीजे ब्रििटशकाळापासून रुजवली गेली...
ऑक्टोबर 09, 2017
आंबोलीत ६१० हेक्‍टर क्षेत्रावर राखीव वने अशी नोंद नव्याने करण्यात आल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले आहे. यामुळे कबुलायतदार गावकर जमीन वादातील गुंत्यात नवी भर पडली आहे. आधीच निम्म्यापेक्षा जास्त वनखालील क्षेत्र असलेल्या आंबोलीमध्ये सध्या वहिवाटीत असलेले क्षेत्र राखीव वनक्षेत्रात नोंदवले गेले आहे....
सप्टेंबर 27, 2017
सातारा - घनदाट जंगलातील डेरेदार वृक्षराजी, सदाहरित परिसर, पक्षी, कृमी-कीटक, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे अशी विपुल जैविक संपत्ती ही पश्‍चिम घाटाची वैशिष्ट्ये सर्वज्ञात आहेत. अनेक अभ्यसकांसाठी ही पर्वणीच असते. मात्र, सौंदर्याच्या बाबतीतही हा परिसर समृद्ध आहे. विशेषतः पावसाळ्यानंतर पश्‍चिम घाटाचे...
सप्टेंबर 11, 2017
सावंतवाडी - कोकणातील नैसर्गिक सौदर्य, स्वच्छता आणि प्रदूषणमुक्त निसर्ग भावीपिढीसाठी टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याबाबत आपणाला प्रचंड आवड आहे. यामुळे येथील निसर्गसौंदर्य जगभरात पोचविण्यासाठी सहकार्य करेन, अशी ग्वाही प्रसिद्ध सिनेअभिनेते जॉकी श्रॉफ यांनी येथे दिली....
ऑगस्ट 21, 2017
गोवा विद्यापीठाचे संशोधन - पर्यटनाला वेगळी ओळख देण्याची ताकद सावंतवाडी - होम स्टे पर्यटनासाठी नावलौकीक मिळविलेल्या चौकुळमध्ये प्रदेशनिष्ठ फुले आणि वनस्पतींचे भांडार असल्याचे रुफर्ड या युनायटेट किग्डंममधील संस्थेच्या मदतीने गोवा विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासावरून पुढे आले आहे....
ऑगस्ट 18, 2017
सावंतवाडी : होडावडा येथील निसर्गमित्र मंगेश माणगावकर यांच्या बागेत बेडूक, किटक, पक्षी, फुलपाखरे यांचा मुक्त संचार पाहावयास मिळत आहे. माणगावकर गेली 12 वर्षे बेडूक संवर्धनाचे काम करीत आहेत. विशेष म्हणजे मलबार ग्लायडिंग फ्रॉगही त्यांच्या बागेत पाहावयास मिळत आहेत. होडावडासारख्या छोट्या खेड्यात...
ऑगस्ट 16, 2017
या वर्षी अर्धा पावसाळा संपल्यानंतरही निम्म्याहून अधिक महाराष्ट्र अजूनही कोरडाच असल्याचं निरीक्षण हवामान खात्यातर्फे मांडण्यात आलंय. पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा 20 ते 60 टक्के कमीच पाऊस झाला आहे. मराठवाड्यातही जवळपास हेच चित्र असून...
जुलै 16, 2017
जुन्नर : जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाने ओढ दिल्याने भात लावणीची कामे खोळंबली होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे ती जोमाने सुरु झाली आहेत. आदिवासी भागातील भात हेच मुख्य पीक आहे. सुमारे १२हजार ५००हेक्टर क्षेत्र भात पिकाखाली येते. भात पिकाची ५० टक्के लावणीची कामे...
जुलै 14, 2017
"गिरीप्रेमी-गार्डियन माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट'ने (जीजीआयएम) आयोजित केलेल्या उपक्रमात यंदा मी "उडान'चा पहिला ट्रेक केला. या ट्रेकला जाण्याचे माझे पहिले कारण म्हणजे पाऊस! पावसामुळे आपल्याला त्या ठिकाणचा विविध सुंदर दृश्‍य पाहाण्याचा अनुभव घेता येतो. जेव्हापासून मी "गिरीप्रेमी' या संस्थेत जॉईन झालो...
एप्रिल 08, 2017
पर्यटनस्थळे ओसाड - गोव्याला मार्गदर्शक मानून पावले टाकायला हवीत आंबोली - पर्यटन निधी ठेकेदार केंद्रस्थानी ठेवून खर्च केला जात असल्याने पर्यटन विकासाचे ध्येय साधण्यात अडथळे येत आहेत. गोव्याशी साधर्म्य असलेल्या सिंधुदुर्गात गोव्याला मार्गदर्शक मानून पावले टाकल्यास वेगाने प्रगती साधता येऊ...
जानेवारी 20, 2017
महाराष्ट्रात १९८४ च्या सुमारास वन्यजीव व्यवस्थापनाबाबत वन विभागाला मार्गदर्शन करण्याचे दुय्यम स्वरूपाचे काम वन्यजीव विभागाकडे होते. वन्यजीव विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे स्थानही तेव्हा वन अधिकाऱ्यांच्या तुलनेत दुय्यमच होते. पुढच्या दशकात यात कालानुरूप बदल होऊन संरक्षित क्षेत्रे वन्यजीव...