एकूण 65 परिणाम
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
जून 13, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे दगड पडण्याची घटना काल रात्री घडली. यात कोल्हापूर येथील पर्यटकांच्या गाडीवर छोटे दगड पडले. दरम्यान मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 ते 17 जुन या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.  त्यानुसार...
फेब्रुवारी 15, 2019
वैभववाडी - जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना आता उंच मनोरा आणि पॅगोडातून निवांतपणे हिरवागार निसर्ग आणि वन्यजीवसंपदा बिनधास्तपणे न्याहळता येणार आहे. वनविभागाने करूळ घाट, भुईबावडा घाट आणि फोंडा घाट परिसर व ऐनारीच्या घनदाट जंगलात अशा पध्दतीचे दोन मनोरे आणि तीन पॅगोडा उभारले आहेत. पर्यटनवृद्धीकरिता...
ऑक्टोबर 08, 2018
सावंतवाडी - आंबोली-गेळे येथील कबुलायतदार गावकर प्रश्‍न सुटावा, यासाठी त्या गावाचा लवकरच सॅटेलाइटद्वारे सर्व्हे केला जाणार आहे. यात कोणाची मध्यस्थी नको. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करूनच शासनाने हा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेतून मांडली....
सप्टेंबर 30, 2018
आंबोली - येथील घाटातील मुख्य धबधब्यावर पर्यटन कर वनविभाग व पारपोली वनसमिती मार्फत घेताना स्थानिकांकडून कर घेण्यात येत आहे. याबाबत चौकुळ माजी सरपंच गुलाबराव गावडे यांनी लक्ष वेधले. याचा वनक्षेत्रपाल यांनी खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. येथील घाटातील धबधब्यावर...
ऑगस्ट 13, 2018
आंबोली - दाट धुके, साथीला काळा कुट्ट अंधार, बाजूला अंगावर शहारा आणणारा बेडकांच्या ओरडण्याचा आवाज, मध्येच येणारा पाऊस आणि त्या पावसाच्या सरीत भीतीच्या छायेखाली मिळणारी आल्हाददायक वन्य जीवांची संपत्ती अनुभवण्यासाठी आंबोलीत आता अनेक पर्यटक आणी प्राणीमित्र गर्दी करू लागले आहेत. एरव्ही...
जुलै 16, 2018
राज्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या आंबोलीत १९९५-९६ पासून वर्षा पर्यटनाला सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात कुटुंबवत्सल पर्यटकांचा ओघ होता; मात्र नंतर याला जत्रेचे रूप आले. यातून अनेक प्रश्‍न निर्माण झाले. आंबोलीत घाट रस्त्यावर असलेला मुख्य धबधबा आणि त्याला लागून इतर सहा धबधबे वर्षा पर्यटनाचे...
जुलै 14, 2018
आंबोली - राज्यात सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या आंबोलीत सरासरीने इंचाचे शतक पार केले. आतापर्यंत येथे 115 इंच पाऊस झाला आहे. जूनमध्ये जिल्ह्यात इतरत्र जास्त पाऊस झाला असला, तरी येथे पाऊस कमी झाला; मात्र जुलैच्या पंधरावड्यात ही सरासरी भरून निघाली. आंबोलीचा पाऊस आणि येथील वर्षा पर्यटन...
जुलै 10, 2018
दोडामार्ग - सह्याद्रीच्या उंच रांगात, राज्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या मांगेलीचे नशीब पावसाळ्यात अवतरणाऱ्या एका धबधब्याने बदलले आहे. वर्षा पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येणाऱ्या मांगेलीत पर्यटनामुळे पक्‍का रस्ता पोचला. पर्यटक वाढू लागल्याने गावाच्या उत्पन्नातही भर पडून रोजगाराच्या संधी वाढल्या...
जून 30, 2018
जुन्नर- आंबोली ग्रामस्थ व वन विभाग जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने  दाऱ्याघाट-आंबोली येथे तालुक्यातील पहिला उपद्रव शुल्क नाका आज शनिवार ता.30 रोजी सुरू करण्यात आला आहे. निसर्गरम्य आंबोली गाव आणि दाऱ्याघाट परिसरात पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. घाट...
जून 26, 2018
सावंतवाडी - आंबोली धबधब्यावर घालण्यात आलेले बंधारे चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आले आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने ते घातक आहेत, असा आरोप आज आंबोली ग्रामस्थ व स्थानिक हॉटेल व्यावसायिकाच्यावतीने करण्यात आला. येत्या आठ दिवसात चुकीच्या पद्धतीने काढण्यात आलेले बंधारे वन विभागाने...
जून 24, 2018
सावंतवाडी - आंबोलीचे धबधबे बारमाही वाहण्यासाठी सात धबधब्याचे सर्कीट करण्याच्या वनविभागाला सूचना दिल्या होत्या; मात्र त्यात काही त्रुटी राहिल्यास तज्ञांचा सल्ला घेवून योग्य ती भूमिका घेवू. गरज भासल्यास ते बंधारे काढुन टाकण्यात येतील, अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे...
जून 24, 2018
सावंतवाडी - वर्षा पर्यटनासाठी जगाच्या नकाशावर कोरला गेलेला आंबोलीचा प्रसिद्ध धबधबा अडचणीत आला आहे. वरच्या दिशेने येणारा नैसर्गिक स्त्रोत कमी झाल्यामुळे दरवर्षी ओसंडून वाहणारा पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. या प्रकाराची स्थानिक ग्रामस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर...
जून 20, 2018
वैभववाडी - नागमोडी वळणावर फेसाळणारे धबधबे, हिरवागार गालिछाने पांघरेलेले डोंगर, माथ्यावर किल्ले गगनगड, हजारो फुट दरीतुन येणारे दाट धुके यामुळे करूळ आणि भुईबावडा घाटांमध्ये नैसर्गिक पर्यटनाला मोठी संधी आहे; परंतु पायाभुत सुविधांचा अभाव आणि राजकीय व प्रशासकीय अनास्थामुळे या दोन्ही घाटातील नैसर्गिक...
जून 18, 2018
आंबोलीचे सौंदर्य आंबोली हे गाव राज्यातल्या जवळपास सगळ्यांच्या ओळखीचे म्हणावे लागेल. राज्यात सर्वाधिक पाऊस पडणारे हे ठिकाण सातासमुद्रापार असलेल्या इंग्लंडमधून आलेल्या ब्रिटीशांनाही भुरळ पाडणारे ठरले होते. त्यांनी याला हिलस्टेशनचा दर्जा दिला. सावंतवाडी संस्थानचा देखणा राजवाडा या आंबोलीत...
जून 04, 2018
आंबोली - कबुलायतदार गावकर प्रश्‍न न सुटल्याने हिल स्टेशन असलेल्या आंबोलीला अतिक्रमणाचा वेढा पडला आहे. याचा येथील पर्यटन विकासावरही परिणाम होत आहे. आंबोलीला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे प्रयत्न ब्रिटिशकाळापासून सुरू झाले; मात्र हे हिल स्टेशन महाबळेश्‍वर व इतर ठिकाणांइतके विकसित होऊ...
मे 07, 2018
राजगुरूनगर - आर्थिक विकासात मागे राहिलेल्या खेड तालुक्याच्या आदिवासी-डोंगरी पश्चिम भागासाठी वरदान ठरणाऱ्या उरण-कर्जत-भीमाशंकर-खेड-शिरूर या राज्यमार्गातील, रस्त्यामध्ये येणारे वनक्षेत्र आणि अन्य अडचणी दूर झाल्या असून, या रस्त्याचे तालुक्याचे स्वप्न आता साकार होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. राष्ट्रीय...
एप्रिल 28, 2018
सावंतवाडी - वर्षा पर्यटन आणि उन्हाळी सुटीसाठी प्रसिद्ध असलेली आंबोली आता नाईट रायडिंग आणि साहसी खेळासाठी सज्ज झाली आहे, पर्यटकांची मागणी व वाढती संख्या लक्षात घेता स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन यात पुढाकार घेतला आहे.  सह्याद्रीच्या कुशीत वसलेली आंबोली काही वर्षांपूर्वी फक्त...
एप्रिल 02, 2018
सावंतवाडी - आंबोली येथे पर्यटन पोलिस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे, अशी माहिती सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी आज येथे दिली सिंधूदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे पर्यटन स्थळ आहे. येथे तिन्ही राज्यातून...
मार्च 06, 2018
सावंतवाडी - संस्थानकालीन वारसा असलेल्या येथील जिल्हा कारागृहात जेल टुरिझम उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी लवकरच येथील बंदीवान ओरोस येथे हलविण्यात येणार आहेत. पर्यटकांना कोठडीत राहण्याचा अनुभव या पर्यटनातून घेता येईल. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असून, त्याला निश्‍चितच प्रतिसाद मिळेल,...