एकूण 58 परिणाम
सप्टेंबर 09, 2019
आंबोली - सर्वाधिक पाऊस महाराष्ट्रातील आंबोली या ठिकाणी यावर्षी झाला आहे. येथे तब्बल ८५७५  मि. मी.एवढा पाऊस झाला आहे, अशी माहिती पर्जन्यमापक भाऊ ओगले यांनी दिली.     आंबोलीत पावसाचा विक्रम यावर्षी झालाय. नैऋत्य मोसमी वाऱ्याबरोबर अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वारे सह्याद्रीच्या...
सप्टेंबर 06, 2019
गडहिंग्लज - शहरासह तालुक्‍यात आणि आजरा, आंबोली परिसरातील जोरदार पावसामुळे हिरण्यकेशी नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. परिणामी तालुक्‍यातील निलजी, ऐनापूर, नांगनूर (गोटूर) हे तीन बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू असून दिवसभर जोरदार...
ऑगस्ट 26, 2019
आंबोली (जि. चंद्रपूर) : चिमूर तालुक्‍यात रविवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. संततधार पावसाने चिंचाळा (शास्त्री) येथील घर कोसळून पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांच्या घरातील पंधरा शेळ्याही जागीच ठार झाल्या. पुयारदंड येथे सोमवारी (ता. 26) सकाळी सात वाजता सखुबाई गावंडे यांच्यावर घराची भिंत...
ऑगस्ट 14, 2019
उमरेड (जि.नागपूर) : गेल्या काही दिवसांपूर्वी शांत झालेला मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला. मंगळवारी (ता.13) संपूर्ण दिवस सुरू असलेल्या संततधार पाऊस 31.03 मिमी पडल्याची नोंद तहसील कार्यालयातून मिळाली. पावसामुळे तालुक्‍यातील अनेक छोट्या-मोठ्या नदीनाल्यांना पूर आला.  उमरेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या...
ऑगस्ट 09, 2019
आंबोली -  गेला आठवडाभर झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील ब्रिटिशकालीन घाट कमजोर झाला आहे. ठिकठिकाणी धोकादायक बनलेल्या दरडी, रस्त्यावर येणारे पाण्याचे लोट आणि खासगी मोबाईल कंपनीसाठी खोदलेल्या चरामुळे भेगाळलेले कठडे, खचलेला रस्ता यामुळे या घाटाची अपरिमित हानी झाली. या अतिवृष्टीत आंबोली...
ऑगस्ट 08, 2019
आंबोली - येथे मुसळधार पावसाने घाटात रस्ता खचला आहे. आंबोली धबधब्याच्या ठिकाणी दगड, माती रस्त्यावर आली आहे. यामुळे हा घाट रस्त्यावरील वाहतूकीस अडथळा आला आहे. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात यावी,  अशी सुचना तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केली आहे.   एकंदरीत आंबोलीतील...
ऑगस्ट 06, 2019
सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गात आज पावसाने कहर केला. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बहुसंख्य भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुरात सापडून जिल्ह्यात तिघेजण बेपत्ता झाले. अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढले. बांदा, खारेपाटण या शहरांना पुराचा सर्वाधिक तडाखा बसला. मुंबई-गोवा महामार्गासह जिल्ह्यातील बहुसंख्य...
ऑगस्ट 06, 2019
आंबोली - येथील घाटात दरड तसेच झाडे पडल्यामुळे दिवसभर वाहतूक बंद होती. दरड हटवण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने प्रयत्न सुरू होते. आंबोली घाटात आंबोलीपासून दोन किलोमीटरवर वळणावर दरड कोसळली.  झाडांसकट दगड व माती रस्त्यावर आल्याने व मोरी जाम झाल्याने चिखल माती रस्त्यावर पसरली...
जुलै 29, 2019
नृसिंहवाडी - येथील दत्त मंदिरात आषाढी कृष्ण एकादशी तिथीदिनी मोसमातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा सकाळी पावणेसातला झाला. दोन दिवसांत ३५ फूट पाणी वाढल्याने मंदिर निम्मे पाण्याखाली गेले आहे. दक्षिणद्वार सोहळ्याच्या निमित्ताने भाविकांनी स्नानाच्या पर्वणीचा आनंद घेतला. उत्सवमूर्ती श्री नारायण स्वामींच्या...
जुलै 27, 2019
आंबोली - येथे आतापर्यंत १२० इंच इतका पाऊस झाला आहे. अलीकडच्या काळात आतापर्यंत सर्वांत कमी पावसाची नोंद यंदा येथे झाली आहे. मात्र, पावसाचा जोर पाहता सरासरी यावर्षी २५० इंचाच्या पुढे पाऊस होण्याची चिन्हे आहेत.  राज्यातील सर्वाधिक आणि देशातील टॉप फाईव्ह मधले जास्त पाऊस होणारे...
जुलै 27, 2019
दोडामार्ग - पुराचे पाणी आलेल्या पुलावर आज मर्सिडीज बेंझ मोटार अडकून चौघा युवकांनी मृत्यूचा थरार अनुभवला. साटेली भेडशी येथील पुलावर आज दुपारी ही घटना घडली. अन्य गाड्यातील प्रवासी आणि ग्रामस्थांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत मोटारीचे लॉक बाहेरून उघडले आणि चौघांची सुटका केली.  मर्सिडीज बेंझ गाडीतून चौघा...
जुलै 26, 2019
पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाच्या काही सरींनी आज (शुक्रवार) दुपारी शहराच्या वेगवेगळ्या भागात हजेरी लावली. पावसाच्या मध्यम ते हलक्‍या सरी पडल्याने पुन्हा मॉन्सून सक्रीय होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. शहरात पुढील चोविस तासांमध्ये पावसाच्या हलक्‍या सरी पडण्याची शक्‍यता...
जुलै 25, 2019
पुणे : कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी पुढील चोवीस तासांमध्ये जोरदार मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे.  कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. त्याच वेळी मुंबईमध्येही काही...
जुलै 20, 2019
दोडामार्ग - जवळपास पाच कोटी रुपये खर्च केलेल्या तिलारी घाटाची वाट नियोजनशून्य कारभारामुळे बिकट झाली आहे. सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर आणि कर्नाटक यांना जोडणारा जवळचा रस्ता मुसळधार पावसात कोसळला आणि हजारो वाहनचालकांची त्रेधा उडाली. घाटातील वाहतूक पूर्ववत करण्याबाबत १७ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन सार्वजनिक...
जुलै 07, 2019
गडहिंग्लज - तालुक्‍यात आणि आंबोली परिसरात काही दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने हिरण्यकेशी नदी पात्राबाहेर पडली आहे. परिणामी या नदीवरील ऐनापूर, निलजी, नांगनूर बंधारे पाण्याखाली गेले असून वाहतूक बंद झाली आहे.  आंबोली परिसरातील मुसळधार पावसाने हिरण्यकेशी नदीतील...
जुलै 01, 2019
पुणे - कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, रविवारी (ता. ३०) अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर, तर आठ ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. रत्नागिरीतील हेदवी येथे सर्वाधिक २४५ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरसह नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार, तर...
जून 29, 2019
आंबोली - जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला आहे. त्यामुळे आंबोलीतील लांबलेले वर्षा पर्यटन आता लवकरच गती घेईल, अशी स्थिती आहे. धबधब्यावर पर्यटकांची गर्दी जमू लागल्याचे चित्र आहे.  यावर्षी मॉन्सूनच्या लहरीपणामुळे पावसात सातत्य नव्हते. त्यामुळे थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीच्या वर्षा...
जून 28, 2019
कणकवली - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून रात्रभर संततधार कोसळत आहे. यामुळे ओढे-नाले प्रवाहित झाले आहेत. सावडाव धबधबाही पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे.  आंबोलीनंतर उत्तर कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक सावडाव धबधबा पाहण्यासाठी येथे गर्दी करतात. 25 ते 30 फुटावरून हा धबधबा कोसळतो...
जून 17, 2019
कोट्यावधी रूपये खर्चुन घाटरस्त्याचे नुतनीकरण करण्यात आले असले तरी जिल्ह्यातील चारही घाटमार्गाना दरडी कोसळण्याचा आणि रस्ता खचण्याचा धोका कायम आहे. दरीकडील बाजुला असलेली शेकडो मोकळी ठिकाणे अपघाताला निमंत्रण देत आहेत. संरक्षक कठडे ठिसुळ झाले आहेत. पाण्याची निचरा होणारी गटारे गाळाने तुडुंब भरली आहेत....
एप्रिल 28, 2019
सावंतवाडी/आंबोली -  बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम सिंधुदुर्गावर दिसू लागला आहे. उष्म्याची तीव्रता वाढली असतानाच शनिवारी दुपारपासून ढगाळ वातावरण झाले. आंबोलीत वळवाचा पाऊसही झाला. आजही दिवसभर ढगाळ वातावरण आहे. शनिवारी दिवसभर कमालीचा उष्मा होता....