एकूण 12 परिणाम
ऑगस्ट 19, 2018
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात नुकसान; तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज पुणे - दीर्घ खंडानंतर बुधवार (ता. १५) ते शुक्रवारपर्यंत (ता. १७) विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाने दणका दिला. यात नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील रंगावली नदीने रौद्ररूप धारण केल्याने जीवित आणि वित्तहानी झाली. तर विदर्भातील...
ऑगस्ट 18, 2018
जुन्नर - ऐतिहासिक दाऱ्या घाटाच्या पायथ्याशी असलेल्या आंबोली ता.जुन्नर येथे गुरुवारी झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. येथील नामदेव भालचिम, वसंत भालचिम, दिगंबर भालचिम, रोहिदास भालचिम, सीताराम भालचिम या शेतकऱ्यांच्या भात खाचरात ओढ्याच्या पाण्याचा...
जुलै 14, 2018
घोडेगाव - आंबेगाव तालुक्‍याच्या पश्‍चिम आदिवासी भागात गेले चार दिवस जोरदार पाऊस पडत आहे. आहुपे, भीमाशंकर व पाटण खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने डिंभे धरणात शुक्रवारी सकाळी सातपर्यंत २४.३६ टक्के (३.०४ टीएमसी) पाणीसाठा झाला आहे.  आंबेगाव, जुन्नर व सोलापूर जिल्ह्याला या धरणातील पाण्याचा लाभ होतो....
जून 21, 2018
कणकवली - सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील आंतरराज्य तिलारी या मोठ्या प्रकल्पात 26.24 टक्के, देवघर मध्य पाटबंधारे प्रकल्पात 17.61 तर कोर्लेसातंडी प्रकल्पात 100 टक्के मिळून जिल्ह्यातील उर्वरीत 28 लघुपाटंबधारे प्रकल्प धरणक्षेत्रात सरासरी 26.37 टक्के इतका पाणी साठा झाला आहे. जिल्ह्यात...
मे 16, 2018
कुडाळ - चौकुळ मळईवाडी येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. साई शंकर गावडे (वय 18, रा. गावडेवाडी) असे त्याचे नाव आहे. ही घटना काल (ता.15) रात्री उशिरा घडली.  चौकुळ मळईवाडी येथील पापडी पूल येथे साई आपले वडील शंकर व चुलत भाऊ रूपेश गावडे, सोनू गावडे यांच्या सोबत काल सायंकाळी उशिरा...
नोव्हेंबर 16, 2017
ती खारदुंगला सायकलवरून गेली होती. आता कन्याकुमारीला निघाली. मोपेडवरून. बारा वर्षांची मुलगी पाठीला बांधून ती भटकंतीला निघाली. अवघ्या आठ दिवसांत पाच राज्यांत भटकून आली. हम दोनोंने मिलके कुछ तुफानी किया है, पहले ना कभी हुआ है, ना कभी होगा। मॉं और बेटी ने मिलके एक नया इतिहास रचाया है।.. हो, मन्वा आणि...
सप्टेंबर 27, 2017
सातारा - घनदाट जंगलातील डेरेदार वृक्षराजी, सदाहरित परिसर, पक्षी, कृमी-कीटक, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे अशी विपुल जैविक संपत्ती ही पश्‍चिम घाटाची वैशिष्ट्ये सर्वज्ञात आहेत. अनेक अभ्यसकांसाठी ही पर्वणीच असते. मात्र, सौंदर्याच्या बाबतीतही हा परिसर समृद्ध आहे. विशेषतः पावसाळ्यानंतर पश्‍चिम घाटाचे...
सप्टेंबर 01, 2017
पावसाचा जोर मंदावला - पंधरा दिवसांत ६०० मिमी पाऊस; १८ धरणे भरली  कणकवली - जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला असला तरी गेल्या आठ दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसाने सरासरी २६७१.३५ मिलिमीटरचा टप्पा पावसाने गाठला आहे. गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात एकूण ६०० मिमी धरणक्षेत्रातही दमदार पाऊस झाल्याने ३५ पैकी १८...
जुलै 24, 2017
आंबोली - गटारी अमावास्येच्या पार्श्‍वभूमीवर आज येथील मुख्य धबधब्यावर गर्दी कमी होती. गेल्या रविवार (ता. १६)पेक्षा गर्दीचे प्रमाण कमी दिसून आले. कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. येथील वर्षा पर्यटनाला दर रविवारी गर्दी होते; मात्र आज गर्दीचे प्रमाण...
जून 21, 2017
पावसाचा जोर कायम - शेतकऱ्यांकडून भातलावणी कामाला सुरुवात कणकवली - सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील आंतरराज्य तिलारी या मोठ्या प्रकल्पात ३५.९५ टक्के, देवघर मध्य पाटबंधारे प्रकल्पात ४२.३ तर कोर्लेसातंडी प्रकल्पात ९३.७१ टक्के मिळून जिल्ह्यातील उर्वरीत २८ लघुपाटंबधारे...
जून 18, 2017
आंबोली / सावंतवाडी - आंबोली वर्षा पर्यटनासाठी येथील पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी दर शनिवार-रविवारी घाटातून अवजड वाहतूक रोखण्यात येणार आहे. त्याचबरोबर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांनी दिली. पावसाळ्याला सुरवात...
मे 30, 2017
सिंधुदुर्ग - सावंतवाडी तालुक्‍यातील आंबोलीपासून 3-4 किलोमीटर अंतरावर पाच दिवसांचे अर्भक रस्त्यावर बेवारस अवस्थेत आढळून आले आहे. जिवंत अवस्थेत असलेले हे अर्भक मुलीचे असून तिला जवळच्या आरोग्यकेंद्रात दाखल करण्यात आले आहे. आंबोलीपासून 3-4 किलोमीटर अंतरावर कोल्हापूर-बेळगाव रस्त्यावर आजरा फाट्याजवळ हे...