एकूण 85 परिणाम
ऑगस्ट 18, 2019
नाशिक : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्‍वर येथे तिसऱ्या श्रावण सोमवारच्या ब्रह्मगिरी फेरीसाठी "बम बम भोले'च्या गजरात भाविकांनी कूच केले. लाखोंच्या संख्येने सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी पोलीसांकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. खासगी वाहनांना खंबाळे फाट्यापर्यंतच जाता...
ऑगस्ट 13, 2019
आंबोली ( चंद्रपूर) : आपल्या नऊ वर्षाच्या मुलाला घेऊन त्याची आई पुयारदंड या गावातून तीन ऑगस्टपासून बेपत्ता झाली आहे. कुटुंबीयांनी शोधाशोध केली. मात्र, त्याचा काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे मुलासह आई बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी भिसी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पुयारदंड...
ऑगस्ट 06, 2019
आंबोली - येथील घाटात दरड तसेच झाडे पडल्यामुळे दिवसभर वाहतूक बंद होती. दरड हटवण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने प्रयत्न सुरू होते. आंबोली घाटात आंबोलीपासून दोन किलोमीटरवर वळणावर दरड कोसळली.  झाडांसकट दगड व माती रस्त्यावर आल्याने व मोरी जाम झाल्याने चिखल माती रस्त्यावर पसरली...
जुलै 27, 2019
दोडामार्ग - पुराचे पाणी आलेल्या पुलावर आज मर्सिडीज बेंझ मोटार अडकून चौघा युवकांनी मृत्यूचा थरार अनुभवला. साटेली भेडशी येथील पुलावर आज दुपारी ही घटना घडली. अन्य गाड्यातील प्रवासी आणि ग्रामस्थांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत मोटारीचे लॉक बाहेरून उघडले आणि चौघांची सुटका केली.  मर्सिडीज बेंझ गाडीतून चौघा...
जुलै 09, 2019
सावंतवाडी - आंबोली मुख्य धबधब्यावर जाण्यासाठी लावलेला कर रद्द करण्याचा निर्णय आज वन विभागाने पुन्हा मागे घेतला. याठिकाणी होणारे नुकसान टाळण्यासाठी हे पाऊल उचलले आहेत. मंगळवारपासून (ता.9) हा कर आकारण्यात येईल; मात्र वाद निर्माण झाल्यास प्रसंगी पोलिस बळाचा वापर करणार असल्याचे ...
जुलै 05, 2019
सावंतवाडी - सुकळवाड (ता. मालवण) व कर्नाटक येथील दोन युवकांच्या गटात आंबोली कावळेसाद येथे हाणामारीचा प्रकार घडला. सुकळवाड येथील तरुणांना मारहाण करून कर्नाटकातील तरुणांनी पळ काढला. हा प्रकार गुरूवारी (ता.3) सायंकाळी 5 वाजता घडला. याबाबत सुकळवाड येथील तरुणांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार...
जुलै 01, 2019
पावसाळी वर्षा पर्यटनासाठी आंबोली प्रसिध्द आहे. दरवर्षी याठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटक भेटी देतात. यात गोवा व कर्नाटक राज्यातील पर्यटकांना आंबोली हे जवळचे पर्यटन स्थळ; मात्र अलिकडे हे पर्यटन स्थळ विविध समस्यांनी वेढले गेले आहे. याचा परिणाम म्हणून पर्यटकांची संख्या...
जून 11, 2019
सावंतवाडी - आंबोली येथील अपहरण व दरोडा प्रकरणात पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनातील एक संशयित फरार आहे. आज अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांना सावंतवाडी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हातकणंगले येथील व्यापारी उमेश पिसे...
जून 11, 2019
उत्तूर - येथील एका हॉटेलमध्ये नाष्ट्यासाठी थांबलेल्या व्यापाऱ्याची पाच लाख २२ हजार ५०० रुपये असलेली बॅग लंपास झाली होती.  आजरा पोलिसांनी तातडीने तपास करून चार तासांत चोरीचा छडा लावला.  या प्रकरणी हॉटेलमालकासह अभियंत्याला अटक झाली आहे. रविवारी (ता. ९) सायंकाळी पाचच्या सुमारास उत्तूर बसस्थानकावर ही...
फेब्रुवारी 14, 2019
आंबोली - डुक्कर मारण्याचे तब्बल 50  गावठी बॉम्ब रस्त्याच्या बाजूला पेरणाऱ्या कानुर येथील दोघा संशयितांना पकडण्यात आले.  पुणे येथील पर्यावरण अभ्यासक डाॅ. राजीव सिन्हा त्यांच्या जागरूकीमुळे हा प्रकार उघड झाला आहे.  त्यांनी त्या दोघांना पकडून पोलिस व वनविभागाच्या स्वाधीन केले.  हा प्रकार...
फेब्रुवारी 05, 2019
सांगली -  बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह साथीदारांनी अनिकेत कोथळे याचा कट रचून केल्याचा  युक्तीवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ठामपणे न्यायालयासमोर केला. कामटेसह साथीदारांवर दहा आरोप ठेवावेत, अशी विनंतीही केली. त्यावर पुढील सुनावणीत आदेश होणार आहे. जिल्हा न्यायाधीश एस. एस. सापटणेकर...
ऑक्टोबर 08, 2018
सावंतवाडी - आंबोली-गेळे येथील कबुलायतदार गावकर प्रश्‍न सुटावा, यासाठी त्या गावाचा लवकरच सॅटेलाइटद्वारे सर्व्हे केला जाणार आहे. यात कोणाची मध्यस्थी नको. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करूनच शासनाने हा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेतून मांडली....
ऑक्टोबर 01, 2018
सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. महिला वर्गात भितीचे वातावरण आहे. याच पार्श्‍वभुमीवर झालेल्या सावंतवाडी सामुहीक अत्याचार प्रकरणी पिडीत युवतीला न्याय द्यावा या मागणीसाठी आज जिल्हा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या महिलांनी जिल्हा...
ऑगस्ट 21, 2018
मुंबई - आंबोली दुहेरी हत्याकांडातील महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या पोलिस खबऱ्याची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अविनाश सोळंखी ऊर्फ बाली (३८) असे त्याचे नाव आहे. एमआयडीसी परिसरातील गाळ्यात त्याचा मृतदेह आढळला. बालीच्या हत्येप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात हत्येचा...
जुलै 16, 2018
राज्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या आंबोलीत १९९५-९६ पासून वर्षा पर्यटनाला सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात कुटुंबवत्सल पर्यटकांचा ओघ होता; मात्र नंतर याला जत्रेचे रूप आले. यातून अनेक प्रश्‍न निर्माण झाले. आंबोलीत घाट रस्त्यावर असलेला मुख्य धबधबा आणि त्याला लागून इतर सहा धबधबे वर्षा पर्यटनाचे...
जुलै 12, 2018
आजरा : तालुक्‍यातील सुळेरान बंधाऱ्याजवळच्या ओढ्याच्या मोरीवरून बेळगुंदी (ता. गडहिंग्लज) येथील शेतकरी वाहून गेल्याची घटना बुधवारी (ता. 11) दुपारी घडली. शंकर लक्ष्मण कुराडे (वय 75) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. कुराडे मुळचे बेळगुंदीचे असले तरी त्यांची शेती आजरा तालुक्‍यातील आंबाडे येथे आहे.  बुधवारी (ता...
जून 18, 2018
आंबोलीचे सौंदर्य आंबोली हे गाव राज्यातल्या जवळपास सगळ्यांच्या ओळखीचे म्हणावे लागेल. राज्यात सर्वाधिक पाऊस पडणारे हे ठिकाण सातासमुद्रापार असलेल्या इंग्लंडमधून आलेल्या ब्रिटीशांनाही भुरळ पाडणारे ठरले होते. त्यांनी याला हिलस्टेशनचा दर्जा दिला. सावंतवाडी संस्थानचा देखणा राजवाडा या आंबोलीत...
जून 06, 2018
आंबोली - येथे सेल्फी काढण्याच्या नादात एक युवक 500 ते 700 फूट खोल दरीत पडला. आज दुपारी पावणे चारच्या सुमारास ही घटना घडली.  संपत महाले (वय ३५, सिन्नर, जि. नाशिक)  असे या युवकाचे नाव आहे अशी प्राथमिक माहिती आहे.  संपत हा कुटुंबासमवेत नाशिकहून गोव्यास जात होते. आंबोली घाटात...
मे 16, 2018
कुडाळ - चौकुळ मळईवाडी येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. साई शंकर गावडे (वय 18, रा. गावडेवाडी) असे त्याचे नाव आहे. ही घटना काल (ता.15) रात्री उशिरा घडली.  चौकुळ मळईवाडी येथील पापडी पूल येथे साई आपले वडील शंकर व चुलत भाऊ रूपेश गावडे, सोनू गावडे यांच्या सोबत काल सायंकाळी उशिरा...
मे 14, 2018
आंबोली - सोनाबाई पाटील मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाई करावी यासाठी आेरोस पोलिस स्थानकासमोर ग्रामस्थ व नातेवाईकांनी उपोषण सुरू केले आहे.  आंबोली नांगरवाक येथील अतिक्रम हटाव सुरू असताना पोलिस व ग्रामपंचायतीकडून सोनाबाई पाटील यांना मारहाण झाली होती असा आरोप  त्यांचा मुलगा भाऊ...