एकूण 25 परिणाम
ऑगस्ट 26, 2019
सावंतवाडी - अतिवृष्टीत धोकादायक झालेला आंबोली घाटातून बंद असलेली एसटी वाहतूक उद्यापासून (ता.26) सुरू करण्यात येणार आहे. तसे पत्र आज बांधकाम विभागाकडून एसटी महामंडळाला दिले आहे. याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता ए. के. निकम यांनी दिली.  आंबोली घाट रस्त्यावरील...
ऑगस्ट 11, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती, विस्कळीत झालेले दैनंदिन जीवन, जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा आदींतून येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पावसाने घेतलेल्या काहीशा विश्रांतीमुळे जिल्हावासीयांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे.  पाच दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग...
ऑगस्ट 09, 2019
आंबोली -  गेला आठवडाभर झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील ब्रिटिशकालीन घाट कमजोर झाला आहे. ठिकठिकाणी धोकादायक बनलेल्या दरडी, रस्त्यावर येणारे पाण्याचे लोट आणि खासगी मोबाईल कंपनीसाठी खोदलेल्या चरामुळे भेगाळलेले कठडे, खचलेला रस्ता यामुळे या घाटाची अपरिमित हानी झाली. या अतिवृष्टीत आंबोली...
ऑगस्ट 06, 2019
आंबोली - येथील घाटात दरड तसेच झाडे पडल्यामुळे दिवसभर वाहतूक बंद होती. दरड हटवण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने प्रयत्न सुरू होते. आंबोली घाटात आंबोलीपासून दोन किलोमीटरवर वळणावर दरड कोसळली.  झाडांसकट दगड व माती रस्त्यावर आल्याने व मोरी जाम झाल्याने चिखल माती रस्त्यावर पसरली...
जुलै 20, 2019
दोडामार्ग - जवळपास पाच कोटी रुपये खर्च केलेल्या तिलारी घाटाची वाट नियोजनशून्य कारभारामुळे बिकट झाली आहे. सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर आणि कर्नाटक यांना जोडणारा जवळचा रस्ता मुसळधार पावसात कोसळला आणि हजारो वाहनचालकांची त्रेधा उडाली. घाटातील वाहतूक पूर्ववत करण्याबाबत १७ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन सार्वजनिक...
जुलै 05, 2019
चंदगड - महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याला जोडणाऱ्या तिलारी घाटात काल पावसाने रस्ता खचला. घाटाच्या मध्यवर्ती रस्त्याचा सुमारे 20 मीटर बाय 2.5 मीटरचा भाग पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला असून त्या ठिकाणी घळ तयार झाली आहे. सुरक्षितता म्हणून पोलिसांनी घाटाच्या दोन्ही बाजूला बॅरीकेट्‌स लावून वाहतुकीला...
जून 28, 2019
कणकवली - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून रात्रभर संततधार कोसळत आहे. यामुळे ओढे-नाले प्रवाहित झाले आहेत. सावडाव धबधबाही पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे.  आंबोलीनंतर उत्तर कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक सावडाव धबधबा पाहण्यासाठी येथे गर्दी करतात. 25 ते 30 फुटावरून हा धबधबा कोसळतो...
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
जून 13, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे दगड पडण्याची घटना काल रात्री घडली. यात कोल्हापूर येथील पर्यटकांच्या गाडीवर छोटे दगड पडले. दरम्यान मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 ते 17 जुन या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.  त्यानुसार...
जून 11, 2019
उत्तूर - येथील एका हॉटेलमध्ये नाष्ट्यासाठी थांबलेल्या व्यापाऱ्याची पाच लाख २२ हजार ५०० रुपये असलेली बॅग लंपास झाली होती.  आजरा पोलिसांनी तातडीने तपास करून चार तासांत चोरीचा छडा लावला.  या प्रकरणी हॉटेलमालकासह अभियंत्याला अटक झाली आहे. रविवारी (ता. ९) सायंकाळी पाचच्या सुमारास उत्तूर बसस्थानकावर ही...
जून 10, 2019
उत्तूर -  येथील एका हाॅटेलमध्ये नाष्ट्यासाठी थांबलेल्या व्यापाऱ्याचे पाच लाख बावीस हजार पाचशे रुपये चोरण्यात आले. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उत्तूर बसस्थानकाजवळ ही घटना घडली.  याबाबत राजेंद्र शिवाजी  मगदूम  (वय - ३१, रा. बुद्धीहाळ, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव)  यांनी पोलीसात फिर्याद दाखल केली...
जून 24, 2018
सावंतवाडी - वर्षा पर्यटनासाठी जगाच्या नकाशावर कोरला गेलेला आंबोलीचा प्रसिद्ध धबधबा अडचणीत आला आहे. वरच्या दिशेने येणारा नैसर्गिक स्त्रोत कमी झाल्यामुळे दरवर्षी ओसंडून वाहणारा पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. या प्रकाराची स्थानिक ग्रामस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर...
जून 18, 2018
आंबोलीचे सौंदर्य आंबोली हे गाव राज्यातल्या जवळपास सगळ्यांच्या ओळखीचे म्हणावे लागेल. राज्यात सर्वाधिक पाऊस पडणारे हे ठिकाण सातासमुद्रापार असलेल्या इंग्लंडमधून आलेल्या ब्रिटीशांनाही भुरळ पाडणारे ठरले होते. त्यांनी याला हिलस्टेशनचा दर्जा दिला. सावंतवाडी संस्थानचा देखणा राजवाडा या आंबोलीत...
फेब्रुवारी 07, 2018
सावंतवाडी -  वारंवार खराब होणारा आंबोली घाट आता काँक्रिटचा होणार आहे. या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्रस्तावित आहे. तूर्तास त्याठिकाणी चौपदरीकरणाचा मात्र कोणताही विचार नाही, अशी माहिती येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांनी येथे दिली. घाटाला...
डिसेंबर 16, 2017
आंबोली - आंबोली घाटाच्या चौपदरीकरणासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. भारतमाला योजनेतून हे काम घेतले जाणार असून केंद्रस्तरावर याच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्‍वभूमीवर घाटाच्या सर्व्हेचे काम सुरू आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी कार्यभार...
नोव्हेंबर 23, 2017
कोल्हापूर - पाऊस सगळीकडे आहे; पण दरीतून वाऱ्याच्या झोताबरोबर खालून वर उलटा येणारा पाऊस फक्त आंबोलीत. ओरडून घसा फुटला तरी आवाज तळापर्यंत पोचणार नाही, इतक्‍या खोल दऱ्या आंबोलीत आहेत... देशात कोठेही नाही, अशी वनसंपदा, सरपटणारे प्राणी आहेत... तब्बल १४० वर्षांपूर्वी म्हणजे सावंतवाडी संस्थान...
नोव्हेंबर 20, 2017
चंदगड - तिलारी घाटाची दुरुस्ती आणि मजबुतीकरणाचे काम बुधवार (ता. 22) पासून सुरू होणार आहे. त्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे बुधवारपासून 21 डिसेंबरपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या येथील कार्यालयाने पत्रकातून ही माहिती दिली आहे.  हा 189...
नोव्हेंबर 15, 2017
आंबोली - दरीत किंवा त्याच्या परिसरात होणाऱ्या गैरकृत्त्यांसाठी स्थानिक पोलिसांना जबाबदार धरले जाते; मात्र त्याहीपेक्षा तेथे पुरविलेल्या अपुऱ्या यंत्रणेमुळे अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवावे लागते. येथे गेले काही दिवस तपासणी नाक्‍यावर असलेले सीसीटिव्ही बंद आहेत; पण ते तातडीने सुरु करण्याची...
नोव्हेंबर 14, 2017
सावंतवाडी : आंबोली येथे गेल्या आठवड्यात घडलेल्या गुन्ह्यांच्या सत्राचे प्रमाण लक्षात घेता हे सर्व प्रकार टाळण्यासाठी कोल्हापूर बेळगाव रस्त्यावरील तिठ्यावर आजपासून पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. याबाबतची मागणी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली होती. याबाबत त्यांनी उपविभागीय...
नोव्हेंबर 13, 2017
बेळगाव कोल्हापूर तिठ्यावर पोलिस चौकीची मागणी सावंतवाडी: वर्षा पर्यटनाबरोबर हीलस्टेशन म्हणून प्रसिध्द असलेली आंबोली हत्यासत्रामुळे बदनाम होत आहे. त्यामुळे बदनामीपासुन आंबोलीला वाचवा, असे गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना राबवा, अशी मागणी येथील नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज (...