एकूण 11 परिणाम
जून 13, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे दगड पडण्याची घटना काल रात्री घडली. यात कोल्हापूर येथील पर्यटकांच्या गाडीवर छोटे दगड पडले. दरम्यान मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 ते 17 जुन या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.  त्यानुसार...
फेब्रुवारी 11, 2019
सातगाव पठार - दोन दिवसांपासून सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात अचानक वाढलेल्या थंडीने शेतातील चारा खाद्य मका व ज्वारी पिके पूर्णपणे गोठून खराब झाली असल्याने काळी पडली आहेत. या भागातील बहुतांशी शेतकऱ्यांकडे पाळीव दुभती जनावरे आहेत. या जनावरांना खाद्य म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हिरवा चारा म्हणून...
जुलै 14, 2018
घोडेगाव - आंबेगाव तालुक्‍याच्या पश्‍चिम आदिवासी भागात गेले चार दिवस जोरदार पाऊस पडत आहे. आहुपे, भीमाशंकर व पाटण खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने डिंभे धरणात शुक्रवारी सकाळी सातपर्यंत २४.३६ टक्के (३.०४ टीएमसी) पाणीसाठा झाला आहे.  आंबेगाव, जुन्नर व सोलापूर जिल्ह्याला या धरणातील पाण्याचा लाभ होतो....
डिसेंबर 22, 2017
सावंतवाडी - आंबोलीतील अभिषेक नार्वेकर याने भारतातील संपूर्ण समुद्र किनारी असलेल्या समुद्री मार्गाने एकट्याने सायकलवरून प्रवास करून नवीन रेकॉर्ड केला आहे. ६७८० किलोमीटरचा सागरी महामार्ग नार्वेकर यांनी सायकलने पार केला. एकूण नऊ राज्यातील समुद्र किनाऱ्याजवळून ७२ दिवसांत त्याने हा टप्पा पार केला. दिव...
सप्टेंबर 13, 2017
पुणे - सह्याद्री पर्वतरांगांमधील कोयना परिसरात पाण्यात राहणाऱ्या सापाची ‘ॲक्वॉटिक रॅबडॉप्स’ ही नवी प्रजाती आढळून आली आहे. यापूर्वी या सापाला ‘ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक’ असे म्हटले जायचे; परंतु या सापाविषयी संशोधन केल्यानंतर ही प्रजाती वेगळी असल्याचे निदर्शनास आले. शास्त्रज्ञांच्या अभ्यास गटाने या...
ऑगस्ट 03, 2017
कल्याण : जम्मू काश्मीरच्या भारतीय सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या शूर जवानांना सम्राट अशोक विद्यालयामधील शेकडो विद्यार्थीनींनी शुभ संदेश असलेल्या शेकडो राख्या पाठवून एक आगळा वेगळा रक्षाबंधन साजरा करण्यात आला.  कल्याण पूर्व मधील सम्राट अशोक विद्यालयात आज (गुरुवार) भारतीय सैनिकांकरीता सैनिक हो...
ऑगस्ट 03, 2017
श्रीनगर - भारतीय लष्करासमोर आत्मसमर्पण केले तर पाकिस्तान माझ्या कुटुंबाला संपवेल हे शब्द आहेत भारतीय लष्कराच्या कारवाईत ठार झालेला लष्करे तैयबाचा कमांडर अबू दुजाना याचे. अबू दुजानाला ठार करण्यापूर्वी त्याने केलेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली असून, त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा पोलखोल झाली...
जून 18, 2017
आंबोली (जि. सिंधुदुर्ग) - चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तानचा अंतिम सामना आणि पुरेसा पाऊस न झाल्याने प्रवाहित न झालेले धबधबे या कारणांमुळे आज (रविवार) वर्षा पर्यटनाच्या पहिल्याच रविवारी आंबोलीतील वर्षा पर्यटनाला थंड प्रतिसाद मिळाला. वर्षा पर्यटनाच्या पार्श्‍...
एप्रिल 08, 2017
पर्यटनस्थळे ओसाड - गोव्याला मार्गदर्शक मानून पावले टाकायला हवीत आंबोली - पर्यटन निधी ठेकेदार केंद्रस्थानी ठेवून खर्च केला जात असल्याने पर्यटन विकासाचे ध्येय साधण्यात अडथळे येत आहेत. गोव्याशी साधर्म्य असलेल्या सिंधुदुर्गात गोव्याला मार्गदर्शक मानून पावले टाकल्यास वेगाने प्रगती साधता येऊ...
फेब्रुवारी 18, 2017
राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर विकासाची नवी पहाट उगविली. पूर्वीच्या सरकारने भ्रष्टाचाराला खतपाणी घालत केलेल्या कारभारामुळे जिल्ह्याचा विकासच खुंटला होता. भाजपने केवळ शेतकरी, सर्वसामान्य नागरिक हाच विकासाचा केंद्रबिंदू मानून जिल्ह्यात दोन वर्षांत विकासाचे अनेक यशस्वी प्रकल्प राबविले....
जानेवारी 20, 2017
महाराष्ट्रात १९८४ च्या सुमारास वन्यजीव व्यवस्थापनाबाबत वन विभागाला मार्गदर्शन करण्याचे दुय्यम स्वरूपाचे काम वन्यजीव विभागाकडे होते. वन्यजीव विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे स्थानही तेव्हा वन अधिकाऱ्यांच्या तुलनेत दुय्यमच होते. पुढच्या दशकात यात कालानुरूप बदल होऊन संरक्षित क्षेत्रे वन्यजीव...