एकूण 16 परिणाम
मे 10, 2019
पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोली येथे दोन कार आणि एक दुचाकी यांचा आज (शुक्रवार) भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. यातील जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईकडून...
सप्टेंबर 08, 2018
सावंतवाडी : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुका शिवसेना-भाजप युती करून लढवणार आहे. त्यामुळे काळजी नको असे संकेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिले. आंबोली चौकुळ ला भेडसावणाऱ्या कबुलायतदार गावकर प्रश्नासंदर्भात लवकरच तोडगा काढू. काही गोष्टी...
एप्रिल 05, 2018
सावंतवाडी - येथील लाकडी खेळण्यांना भौगोलिक चिन्हांकन (जीआय) मिळवून ग्लोबल मार्केट खुले करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत; मात्र ही वैशिष्ट्यपूर्ण कला छोट्या बाजारपेठेमुळे मर्यादित राहिली आहे. जागतिक बाजारपेठ खुली झाली तरी या कलेच्या विस्तारासाठी खूप काम करावे लागणार आहे. लाकडी खेळणी ही...
मार्च 06, 2018
सावंतवाडी - संस्थानकालीन वारसा असलेल्या येथील जिल्हा कारागृहात जेल टुरिझम उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी लवकरच येथील बंदीवान ओरोस येथे हलविण्यात येणार आहेत. पर्यटकांना कोठडीत राहण्याचा अनुभव या पर्यटनातून घेता येईल. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असून, त्याला निश्‍चितच प्रतिसाद मिळेल,...
फेब्रुवारी 07, 2018
सावंतवाडी -  वारंवार खराब होणारा आंबोली घाट आता काँक्रिटचा होणार आहे. या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्रस्तावित आहे. तूर्तास त्याठिकाणी चौपदरीकरणाचा मात्र कोणताही विचार नाही, अशी माहिती येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांनी येथे दिली. घाटाला...
जानेवारी 20, 2018
सावंतवाडी - गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात गांजा पार्टी होते आणि पोलिसांना माहितीसुद्धा नाही, हे दुर्दैव आहे. हा सर्व प्रकार म्हणजे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे अपयश आहे. त्यांनी याची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे नेते तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे...
डिसेंबर 22, 2017
सावंतवाडी - आंबोलीतील अभिषेक नार्वेकर याने भारतातील संपूर्ण समुद्र किनारी असलेल्या समुद्री मार्गाने एकट्याने सायकलवरून प्रवास करून नवीन रेकॉर्ड केला आहे. ६७८० किलोमीटरचा सागरी महामार्ग नार्वेकर यांनी सायकलने पार केला. एकूण नऊ राज्यातील समुद्र किनाऱ्याजवळून ७२ दिवसांत त्याने हा टप्पा पार केला. दिव...
डिसेंबर 16, 2017
आंबोली - आंबोली घाटाच्या चौपदरीकरणासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. भारतमाला योजनेतून हे काम घेतले जाणार असून केंद्रस्तरावर याच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्‍वभूमीवर घाटाच्या सर्व्हेचे काम सुरू आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी कार्यभार...
डिसेंबर 02, 2017
कणकवली - पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह सत्तेत असलेले खासदार व आमदार या शिवसेना नेत्यांचे अपयश जनतेच्या लक्षात आले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी होऊ घातलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना या सत्ताधाऱ्यांनी खीळ घातली असून, जिल्हा दहा वर्षे मागे नेला आहे. सिंधुदुर्गवासीयांच्या मनातील...
नोव्हेंबर 02, 2017
कणकवली - ग्रामपंचायत निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेचे यश पाहता पालकमंत्री दीपक केसरकर यांचा पराभव पुढील विधानसभा निवडणुकीत होणार असल्याचे ईश्‍वरी संकेत लोकशाहीने दिले आहेत. तांत्रिक मांत्रिकांवर विश्‍वास ठेवणाऱ्या केसरकरांना घोषणांपलीकडे गेल्या तीन वर्षांत कोणताही विकास जमलेला नाही. केवळ...
ऑगस्ट 21, 2017
सावंतवाडी - नारायण राणे हे मोठे नेते आहेत. ते भारतीय जनता पक्षात आल्यास माझे खाते मी त्यांना देण्यास कधीही तयार आहे; परंतु त्यांचा पक्ष प्रवेशाचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही, असे स्पष्टीकरण बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले. ‘राणे पक्षात आल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू. त्यांच्याबाबत...
ऑगस्ट 19, 2017
मुंबई -  गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्याची संख्या पाहता मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांवर 10 दिवस बंदी घालण्यात आली आहे. या बंदीतून जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे.  गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या वाहनांची मुंबई-गोवा महामार्गावर रिघ लागते. अवजड वाहने अचानक...
ऑगस्ट 15, 2017
सावंतवाडी : तब्बल दोन कोटी रुपये खर्च करुन येथील पोलिस ठाण्याची नवीन इमारत उभी करण्यात आल्यानंतर ऐतिहासीक असलेल्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी पेट्रोलपंप उभारण्याचा घाट गृह विभागाकडून सुरू आहे. नुकत्याच झालेल्या वरिष्ठ पोलिस प्रशासनाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली आहे. वरिष्ठांच्या या निर्णयाबाबत...
ऑगस्ट 15, 2017
सावंतवाडी  -तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून येथील पोलिस ठाण्याची नवीन इमारत उभारण्यात आल्यानंतर ऐतिहासिक असलेल्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी पेट्रोलपंप उभारण्याचा घाट गृह विभागाकडून सुरू आहे. नुकत्याच झालेल्या वरिष्ठ पोलिस प्रशासनाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली आहे. वरिष्ठांच्या या निर्णयाबाबत...
जुलै 19, 2017
अनेक गावांचा संपर्क तुटला - कुडाळ-आंबेडकरनगरला पुराचा वेढा सिंधुदुर्गनगरी - मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गात पूरजन्य स्थिती निर्माण झाली. महामार्गावर ठिकठिकाणी झाडे पडून वाहतूक विस्कळीत झाली. कुडाळमध्ये आंबेडकरनगरला पुराच्या पाण्याने वेढले. दोडामार्गसह सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये अनेक गावांचा संपर्क...
जून 26, 2017
आंबोलीत वर्षभरातील सर्वात मोठा पर्यटन हंगाम सुरू झाला आहे; मात्र या वर्षा पर्यटनाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देऊन हे स्थळ जागतिक नकाशावर नेण्याच्या केवळ वल्गना गेली अनेक वर्षे सुरू आहेत. त्या दिशेने अद्याप पाऊलच पडलेले नाही. काय होतंय नेमके, हे मांडण्याचा हा प्रयत्न.   आंबोलीचा नावलौकिक...