एकूण 61 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
सावंतवाडी - नारायण राणे यांच्याशी माझा वैयक्‍तिक लढा नसुन त्यांच्या प्रवृत्तीशी आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलीन करावा लागतो हा नियतीचा डाव आहे. ते आज योग्य पक्षात गेले. त्यांनी भाजप आणि संघाची विचारधारा आत्मसात करावी, असा सल्ला मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिला. भाजपमध्ये बंडखोरी करून...
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक : महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने आयोजत सप्ताहात बेकायदा मद्याची वाहतूक करताना पिकअप वाहनाचा अवैध मद्यसाठा असा 8 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे.  गांधी सप्ताहात दसऱ्याला दादरा-नगर-हवेली येथे विक्रीस असलेला...
सप्टेंबर 16, 2019
आंबोली - पावसाळा सुरू झाला की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रानफुलांचा बहर सुरू होतो. आंबोलीच्या पावसाळी सौंदर्याला नवीन झळाळी आणणाऱ्या व दर सात वर्षांनी फुलणाऱ्या "कारवी' फुलांना या वर्षी अतिवृष्टीचा फटका बसला आहे. दरवर्षी आंबोलीचा परिसर या निळ्या-जांभळ्या रानफुलांनी बहरत असतो. कारवीच्या...
सप्टेंबर 09, 2019
आंबोली - सर्वाधिक पाऊस महाराष्ट्रातील आंबोली या ठिकाणी यावर्षी झाला आहे. येथे तब्बल ८५७५  मि. मी.एवढा पाऊस झाला आहे, अशी माहिती पर्जन्यमापक भाऊ ओगले यांनी दिली.     आंबोलीत पावसाचा विक्रम यावर्षी झालाय. नैऋत्य मोसमी वाऱ्याबरोबर अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वारे सह्याद्रीच्या...
ऑगस्ट 21, 2019
सावंतवाडी - जिल्ह्यात पूरग्रस्तांना शिवसेनेच्या माध्यमातून मदत करत असल्याचे भासविणाऱ्या ठाकरे कुटुंबीयांचे हात कधीच खिशात जाणार नाहीत. ते दुसऱ्याकडून घेणार व आपण मदत दिल्यासारखे भासवणार. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा दौरा हा केवळ दिखावूपणा आहे, अशी टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी केली. माजी खासदार...
ऑगस्ट 12, 2019
कोल्हापूर - सांगली मार्गावर हेरले (ता. हातकणंगले ) येथील देसाई मळा येथे अद्याप पुराचे पाणी असल्याने फक्त अवजड वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात अद्याप 84 बंधारे पाण्याखाली असून ग्रामीण भागात काही ठिकाणी वाहतूक सुरू झाली आहे.  पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ कोगनोळी...
ऑगस्ट 11, 2019
  कोल्हापूर - जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. पुरस्थिती हळूहळू ओसरत आहे. अद्यापही जिल्ह्यातील 101 बंधाऱ्यावर पाणी आहे. त्यामुळे जिल्ह्या अंतर्गत अनेक रस्ते बंद आहेत. तर काही रस्ते सुरू झाले आहेत. सायंकाळी चार वाजता पुराची व वाहतुकीतीची स्थिती  राधानगरी धरण  सध्यस्थिती राधानगरी धरणाचे तीन...
ऑगस्ट 06, 2019
सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गात आज पावसाने कहर केला. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बहुसंख्य भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुरात सापडून जिल्ह्यात तिघेजण बेपत्ता झाले. अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढले. बांदा, खारेपाटण या शहरांना पुराचा सर्वाधिक तडाखा बसला. मुंबई-गोवा महामार्गासह जिल्ह्यातील बहुसंख्य...
जुलै 28, 2019
आंबोली -  वर्षा पर्यटनासाठी आज आंबोली येथे सर्वाधिक गर्दी झालेली पाहायला मिळाली. घाटाला जत्रेचे स्वरूप आले होते. पोलिसांच्या चोख नियोजनामुळे वाहतूक कोंडी झाली नाही.  आंबोली येथील धबधब्याच्या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून वर्षा पर्यटनासाठी गर्दी होत आहे. पावसाळा...
जुलै 27, 2019
आंबोली - येथे आतापर्यंत १२० इंच इतका पाऊस झाला आहे. अलीकडच्या काळात आतापर्यंत सर्वांत कमी पावसाची नोंद यंदा येथे झाली आहे. मात्र, पावसाचा जोर पाहता सरासरी यावर्षी २५० इंचाच्या पुढे पाऊस होण्याची चिन्हे आहेत.  राज्यातील सर्वाधिक आणि देशातील टॉप फाईव्ह मधले जास्त पाऊस होणारे...
जुलै 26, 2019
पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाच्या काही सरींनी आज (शुक्रवार) दुपारी शहराच्या वेगवेगळ्या भागात हजेरी लावली. पावसाच्या मध्यम ते हलक्‍या सरी पडल्याने पुन्हा मॉन्सून सक्रीय होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. शहरात पुढील चोविस तासांमध्ये पावसाच्या हलक्‍या सरी पडण्याची शक्‍यता...
जुलै 25, 2019
पुणे : कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी पुढील चोवीस तासांमध्ये जोरदार मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे.  कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. त्याच वेळी मुंबईमध्येही काही...
जुलै 22, 2019
गटनेतेपद देण्यात डावलल्याने लांडे समर्थकांत नाराजी  जुन्नर : जुन्नर तालुका शिवसेनेला तिसरा झटका बसण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेतील पक्षाच्या गटनेत्या आशा बुचके यांच्या हकालपट्टीनंतर त्यांच्या समर्थकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले; तर नुकतेच तालुका समन्वयक प्रसन्ना डोके यांनी देखील पदाचा राजीनामा...
जुलै 22, 2019
कोल्हापूर - वनस्पतीशास्त्र संशोधकांनी आजऱ्याच्या सह्याद्रीच्या जंगलातून परजीवी वनस्पतीच्या नव्या जातीचा शोध लावला. केवळ पश्‍चिम घाटात प्रदेशनिष्ठ असणाऱ्या या परजीवी जातीला ‘व्हिस्कम सह्याद्रीकम’ असे नाव दिले.  सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथील वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. मिलिंद...
जुलै 22, 2019
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वनसौंदर्याची देशभर ओळख आहे. येथील निसर्गसंपन्न असलेला बराचसा भाग हा वनहद्दीत येतो. वनामध्ये आढळणारी जैवविविधता व नैसर्गिक सौंदर्य अभ्यासक व पर्यटकांना आकर्षित करते. याचा विचार करून जिल्ह्यातील राखीव वनक्षेत्रांमध्ये निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी कोट्यवधी रुपये...
जुलै 20, 2019
दोडामार्ग - जवळपास पाच कोटी रुपये खर्च केलेल्या तिलारी घाटाची वाट नियोजनशून्य कारभारामुळे बिकट झाली आहे. सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर आणि कर्नाटक यांना जोडणारा जवळचा रस्ता मुसळधार पावसात कोसळला आणि हजारो वाहनचालकांची त्रेधा उडाली. घाटातील वाहतूक पूर्ववत करण्याबाबत १७ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन सार्वजनिक...
जुलै 15, 2019
तिवरे धरण दुर्घटनेमुळे कोकणात एका नव्या दहशतीला तोंड फुटले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गात मिळून छोटी-मोठी 101 धरणे आहेत. याशिवाय काहींचे काम सुरू आहे. या धरण क्षेत्रात राहणाऱ्यांच्या मनात आता भितीने घर केलय. कोकणच्या नद्याची रचना, वेग, भौगोलीक, भूरूप रचना, प्राकृतिक रचना, इथे होणारे छोटे-मोठे भूकंप या...
जुलै 13, 2019
दोडामार्ग - गर्द वनराईत दाट धुक्यात 200 फुटांवरून पांढरा शुभ्र फेसाळत कोसळणारा मांगेलीचा धबधबा नेहमीच पर्यटकांना आकर्षिक करतो. येथील निसर्गांचा आनंद घेण्यासाठी तरूणाई नेहमीच गर्दी करते. हा धबधबा महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तीन राज्यांच्या सीमेवर असल्याने तिन्ही राज्यातून पर्यटक येथे...
जुलै 05, 2019
चंदगड - महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याला जोडणाऱ्या तिलारी घाटात काल पावसाने रस्ता खचला. घाटाच्या मध्यवर्ती रस्त्याचा सुमारे 20 मीटर बाय 2.5 मीटरचा भाग पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला असून त्या ठिकाणी घळ तयार झाली आहे. सुरक्षितता म्हणून पोलिसांनी घाटाच्या दोन्ही बाजूला बॅरीकेट्‌स लावून वाहतुकीला...
जून 28, 2019
कणकवली - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून रात्रभर संततधार कोसळत आहे. यामुळे ओढे-नाले प्रवाहित झाले आहेत. सावडाव धबधबाही पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे.  आंबोलीनंतर उत्तर कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक सावडाव धबधबा पाहण्यासाठी येथे गर्दी करतात. 25 ते 30 फुटावरून हा धबधबा कोसळतो...