एकूण 29 परिणाम
जून 13, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे दगड पडण्याची घटना काल रात्री घडली. यात कोल्हापूर येथील पर्यटकांच्या गाडीवर छोटे दगड पडले. दरम्यान मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 ते 17 जुन या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.  त्यानुसार...
ऑक्टोबर 08, 2018
सावंतवाडी - आंबोली-गेळे येथील कबुलायतदार गावकर प्रश्‍न सुटावा, यासाठी त्या गावाचा लवकरच सॅटेलाइटद्वारे सर्व्हे केला जाणार आहे. यात कोणाची मध्यस्थी नको. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करूनच शासनाने हा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेतून मांडली....
सप्टेंबर 30, 2018
आंबोली - येथील घाटातील मुख्य धबधब्यावर पर्यटन कर वनविभाग व पारपोली वनसमिती मार्फत घेताना स्थानिकांकडून कर घेण्यात येत आहे. याबाबत चौकुळ माजी सरपंच गुलाबराव गावडे यांनी लक्ष वेधले. याचा वनक्षेत्रपाल यांनी खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. येथील घाटातील धबधब्यावर...
ऑगस्ट 31, 2018
रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात येणार्‍या गोवा बनावटीच्या दारूची आयात रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने 'अ‍ॅक्शन प्लॅन' तयार केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन तपासणी नाक्यासह विभागीय स्तरावरील पाच नवीन नाके उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी कोल्हापूर...
ऑगस्ट 24, 2018
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनविभागाच्या क्षेत्रात सद्यस्थितीत मायनिंगचा एकही प्रस्ताव प्रस्तावित नाही. केसरी फणसवडे येथील प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे, अशी माहिती येथील वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी आज येथे दिली. आंबोली घाटाला पर्याय ठरणार्‍या दाणोली केसरी फणसवडे...
ऑगस्ट 14, 2018
वेंगुर्ले - तालुक्‍यात चंदनाची अवैध तोड करून गोवामार्गे याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री होत असल्याच्या संशयावरून जिल्ह्याच्या वनपथकाने काणकोण (गोवा) येथे छापा टाकला. यात प्रत्यक्षात चंदन मिळाले नसले तरी त्याच्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. या वेळी चंदन विक्रीसाठी आलेल्या एकाला...
ऑगस्ट 03, 2018
सावंतवाडी - जिल्ह्याच्या वन विभागाकडून नुकत्याच झालेल्या वन्यप्राणी गणनेत तब्बल ११२ बिबटे आढळून आले आहेत. आंबोली वनक्षेत्रात ४२ बिबट्यांसह ३४ अस्वलांचे अस्तित्व आहे. वन्यप्राण्यांची संख्या वाढल्याचा वन अधिकाऱ्यांचा दावा आहे. फेब्रुवारीअखेरीस कॅमेरे तसेच विष्ठा, ओरखाडे आणि अन्य खुणा...
जून 30, 2018
जुन्नर- आंबोली ग्रामस्थ व वन विभाग जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने  दाऱ्याघाट-आंबोली येथे तालुक्यातील पहिला उपद्रव शुल्क नाका आज शनिवार ता.30 रोजी सुरू करण्यात आला आहे. निसर्गरम्य आंबोली गाव आणि दाऱ्याघाट परिसरात पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. घाट...
जून 26, 2018
सावंतवाडी - आंबोली धबधब्यावर घालण्यात आलेले बंधारे चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आले आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने ते घातक आहेत, असा आरोप आज आंबोली ग्रामस्थ व स्थानिक हॉटेल व्यावसायिकाच्यावतीने करण्यात आला. येत्या आठ दिवसात चुकीच्या पद्धतीने काढण्यात आलेले बंधारे वन विभागाने...
जून 18, 2018
आंबोलीचे सौंदर्य आंबोली हे गाव राज्यातल्या जवळपास सगळ्यांच्या ओळखीचे म्हणावे लागेल. राज्यात सर्वाधिक पाऊस पडणारे हे ठिकाण सातासमुद्रापार असलेल्या इंग्लंडमधून आलेल्या ब्रिटीशांनाही भुरळ पाडणारे ठरले होते. त्यांनी याला हिलस्टेशनचा दर्जा दिला. सावंतवाडी संस्थानचा देखणा राजवाडा या आंबोलीत...
मे 31, 2018
कोल्हापूर - मद्याची वाहतूक करणाऱ्या मोटारीचा थरारक पाठलाग करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला. आजरा येथे ही कारवाई केली. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले.  ताब्यात घेतलेल्या संशयितांची नांवे - शरद बाळू कसलकर (वय 31), अजित आण्णाप्पा तिप्पे (वय 27), आणि सुनील मोहन चौगले (वय 36 तिघे रा....
मे 15, 2018
सावंतवाडी - आंबोली घाटाला पर्याय ठरणाऱ्या केसरी-फणसवडे-चौकुळ या रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे प्रस्ताव पंधरा दिवसांत संबंधित खात्याकडे दाखल करण्यात येणार आहे. त्यात खासगी, वनजमीन आणि वनसंज्ञा क्षेत्राचा समावेश आहे. बजेटमध्ये या रस्त्यासाठी एक कोटी ७५ लाखांची तरतूद केल्यानंतर याबाबतचे...
मे 07, 2018
राजगुरूनगर - आर्थिक विकासात मागे राहिलेल्या खेड तालुक्याच्या आदिवासी-डोंगरी पश्चिम भागासाठी वरदान ठरणाऱ्या उरण-कर्जत-भीमाशंकर-खेड-शिरूर या राज्यमार्गातील, रस्त्यामध्ये येणारे वनक्षेत्र आणि अन्य अडचणी दूर झाल्या असून, या रस्त्याचे तालुक्याचे स्वप्न आता साकार होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. राष्ट्रीय...
मार्च 29, 2018
नाशिक : आदिवासी मुलींच्या शिक्षणाबद्दल उदासिनता किती पराकोटीची आहे हे देवगावच्या (ता. त्र्यंबकेश्‍वर) सरकारी आश्रमशाळेत जाताक्षणी पहायला मिळते. शिक्षणासाठी 18 खोल्यांची अद्ययावत इमारत उभारण्यात आली. पण इथल्या मुलींना कोंडवाड्यासारखा निवास करावा लागतो. आदिवासी विकास विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाने...
मार्च 21, 2018
मुंबई - दहावीच्या पेपरफुटीप्रकरणी 11 जणांना आंबोली पोलिसांच्या विशेष पथकाने गजाआड केले. अन्वरअल हसन शेख, इम्रान शेख, फिरोज अब्दुल माजिद खान अशी त्यापैकी तिघांची नावे आहेत. आरोपी नागपाडा व अंबरनाथ परिसरातील रहिवासी आहेत. न्यायालयाने तिघांनाही पोलिस कोठडी सुनावली आहे; तर इतर आठ...
जानेवारी 21, 2018
टाकवे बुद्रुक - पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक गटात ज्योत्स्ना करंजकर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे), अमन सिंग (विश्वकर्मा इंग्लिश विद्यालय पुणे), तर आदिवासी उच्च प्राथमिक गटात कल्याणी शिंदे (आदर्श विद्यालय ...
डिसेंबर 20, 2017
सांगली - अनिकेत कोथळे याचा शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला, त्या रात्री संशयितांच्या फोन कॉल डिटेल्सची माहिती गोळा करण्यात येत आहे. यात संशयितांशी संपर्क केलेल्यांचे जवाब नोंदविण्याचे काम सुरू आहे.  काहीजणांचे जवाब सीआयडीने घेतले. त्यांनी संपर्क का केला? कशासाठी केला? याची...
डिसेंबर 18, 2017
आंबोली - येथील बाजारवाडीमध्ये दोन कुत्री सांबराच्या पिल्लाचा पाठलाख करीत होती. आपला जीव वाचवत बेभान पळणारे सांबराचे पिल्लू थेट एका हॉटेलमध्ये खिडकीची काच तोडून शिरले. पण या झटापटीत खिडकीची काच या सांबराच्या पिल्लाला लागली व ते जखमी झाले.  कुत्र्यापासून पिल्लाची सुटका झाली, मात्र...
डिसेंबर 16, 2017
आंबोली - आंबोली घाटाच्या चौपदरीकरणासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. भारतमाला योजनेतून हे काम घेतले जाणार असून केंद्रस्तरावर याच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्‍वभूमीवर घाटाच्या सर्व्हेचे काम सुरू आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी कार्यभार...
नोव्हेंबर 17, 2017
कडेगाव - जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. त्याचे तातडीने पोस्टमार्टेम करावे, अशी मागणी आमदार पतंगराव कदम यांनी गृह विभागाचे मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्याकडे मुंबई  येथे केली. अनिकेतच्या मृत्यूकरणी श्री. श्रीवास्तव यांची त्यांनी  भेट घेतली. सांगलीत शहर पोलिस ठाण्यात अनिकेत कोथळेचा...