एकूण 13 परिणाम
ऑगस्ट 13, 2018
आंबोली - दाट धुके, साथीला काळा कुट्ट अंधार, बाजूला अंगावर शहारा आणणारा बेडकांच्या ओरडण्याचा आवाज, मध्येच येणारा पाऊस आणि त्या पावसाच्या सरीत भीतीच्या छायेखाली मिळणारी आल्हाददायक वन्य जीवांची संपत्ती अनुभवण्यासाठी आंबोलीत आता अनेक पर्यटक आणी प्राणीमित्र गर्दी करू लागले आहेत. एरव्ही...
जुलै 23, 2018
मुंबई - "हनी ट्रॅप'मध्ये दोनदा अडकवून पेडर रोड येथील व्यक्तीला 25 लाखांना फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तोतया पोलिसांमार्फत छापे घालून या व्यक्तीला बदनामीची भीती दाखवून हे पैसे उकळण्यात आले. याप्रकरणी बॅंकेच्या सीसी टीव्हीच्या मदतीने चार महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. मार्चमध्ये अनोळखी...
जून 04, 2018
आंबोली - कबुलायतदार गावकर प्रश्‍न न सुटल्याने हिल स्टेशन असलेल्या आंबोलीला अतिक्रमणाचा वेढा पडला आहे. याचा येथील पर्यटन विकासावरही परिणाम होत आहे. आंबोलीला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे प्रयत्न ब्रिटिशकाळापासून सुरू झाले; मात्र हे हिल स्टेशन महाबळेश्‍वर व इतर ठिकाणांइतके विकसित होऊ...
मे 14, 2018
जीडीपी वाढीच्या गप्पा मारणाऱ्या सिंधुदुर्गात एखादी वस्ती स्वतःचे अस्तित्वच सिद्ध करण्यासाठी संघर्ष करत आहे आणि त्याची कोणीच दखल घेत नाही. केसरी-आलाटी धनगरवाडीबाबत हे वास्तव आहे. आपण खऱ्या अर्थाने ‘माणसात’ येऊ या आशेने या वस्तीने नानापाणी येथील आपली घरेदारे सोडून केसरीत नवा संसार मांडला; पण त्यांची...
मे 07, 2018
राजगुरूनगर - आर्थिक विकासात मागे राहिलेल्या खेड तालुक्याच्या आदिवासी-डोंगरी पश्चिम भागासाठी वरदान ठरणाऱ्या उरण-कर्जत-भीमाशंकर-खेड-शिरूर या राज्यमार्गातील, रस्त्यामध्ये येणारे वनक्षेत्र आणि अन्य अडचणी दूर झाल्या असून, या रस्त्याचे तालुक्याचे स्वप्न आता साकार होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. राष्ट्रीय...
मार्च 29, 2018
नाशिक : आदिवासी मुलींच्या शिक्षणाबद्दल उदासिनता किती पराकोटीची आहे हे देवगावच्या (ता. त्र्यंबकेश्‍वर) सरकारी आश्रमशाळेत जाताक्षणी पहायला मिळते. शिक्षणासाठी 18 खोल्यांची अद्ययावत इमारत उभारण्यात आली. पण इथल्या मुलींना कोंडवाड्यासारखा निवास करावा लागतो. आदिवासी विकास विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाने...
फेब्रुवारी 08, 2018
सावंतवाडी - आंबोली घाटात चुकीच्या पध्दतीने करण्यात आलेल्या खोदकामाची चौकशी करण्याची मागणी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती भाजपाचे नेते तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे दिली. सावंतवाडीसाठी जाहीर झालेल्या तहसिलदार कार्यालयाची इमारत पुर्ण करण्यासाठी...
डिसेंबर 17, 2017
सावंतवाडी - जिल्ह्यातील शेकडो शाळांतील मुलांनी आज आपल्या मनातील उमलत्या कल्पनांना रंगांचे पंख लावले. "सकाळ'च्या चित्रकला स्पर्धेला जिल्ह्याभरातून पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  राज्यस्तरीय "सकाळ'च्या चित्रकला स्पर्धेला सकाळी 9 वाजता सुरवात झाली. जिल्ह्यातील...
ऑगस्ट 21, 2017
गोवा विद्यापीठाचे संशोधन - पर्यटनाला वेगळी ओळख देण्याची ताकद सावंतवाडी - होम स्टे पर्यटनासाठी नावलौकीक मिळविलेल्या चौकुळमध्ये प्रदेशनिष्ठ फुले आणि वनस्पतींचे भांडार असल्याचे रुफर्ड या युनायटेट किग्डंममधील संस्थेच्या मदतीने गोवा विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासावरून पुढे आले आहे....
ऑगस्ट 03, 2017
डोंबिवलीः ऐन पावसाळ्यातही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सामाविष्ट असलेल्या 27 गावांतील नागरिकांना पाणी टंचाईच्या भीषण समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर अखेर संतप्त झालेल्या गावातील महिलांनी आज (गुरुवार) सकाळी रिकामा हंडा आणि कळशी घेऊन रस्त्यावर उतरत आपला रोष व्यक्त केला. यावेळी 27...
जून 19, 2017
चौकुळ धनगरवाडीतील शाळा - ग्रामस्थ, लोकप्रतिनिधींचे प्रयत्न फळाला आंबोली - गवताच्या झोपडीत असलेल्या शाळेत शिकलेल्या पंखानी मोठी भरारी घेण्यासाठी उडी घेतली आहे. चौकुळ धनगरवाडी येथील चुरणीच्या मुसमधील शिकणारी ही मुले आता महाविद्यालयात शिक्षण घेणार आहेत. धनगर वाड्यातील या शाळेची आज...
जानेवारी 04, 2017
आंबोली - आंबोली, चौकुळ, गेळे येथील कबुलायतदार गावकर प्रश्‍न भिजत ठेवण्यातच पालकमंत्री दीपक केसरकर यांना रस आहे. व्यावसायिक व राजकीय स्वार्थापोटी ग्रामस्थांना भावनिकरीत्या भडकावून स्वतःची पोळी भाजून घेण्याचे काम करत आहेत, असा आरोप तिन्ही गावांतील ग्रामस्थ, पदाधिकाऱ्यांनी...
जून 21, 2016
बिया पेरण्याचं काम माझ्यासारखी अनेक माणसं करीत असतीलच. पण गावोगावी असलेल्या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन शास्त्रशुद्ध पद्धतीनं योग्य जागी बिया पेरण्याची आणि त्यांचं संवर्धन करण्याची मोहीम हाती घेतली, तर मोठं काम होईल. पर्यावरण बिघडल्यामुळे आपण हवामान बदलाचे चटके सातत्याने सोसत आहोत. गारपीट असो,...