एकूण 19 परिणाम
एप्रिल 20, 2019
पुणे - सकाळ माध्यम समूहाच्या ‘एनआयई’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुटीत विविध कार्यशाळा व क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते. यात विद्यार्थ्यांनी कला कौशल्यासोबत सैनिकी शाळेस भेट देत सैनिकी प्रशिक्षणाचा अनुभव घेतला. पुणे व पिंपरी चिंचवड येथे केतकी पिंपळखरे, मानसी महाजन व संतोष चोरडिया यांनी...
मार्च 23, 2019
कोल्हापूर : गिरगाव (ता. करवीर) येथील जवान सुरज साताप्पा मस्कर याचा डिंजान आसाम येथे सेवा बजावत असताना पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. सैन्य प्रशासनाकडून आज सकाळी त्याच्या कुटुंबियांना ही माहिती कळविण्यात आली. अवघ्या तेवीस वर्षाच्या जवानांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळ...
मार्च 14, 2019
खेड तालुक्‍यातील एका ध्येयवेड्या सबलेने दहा वर्षांपूर्वी जनावरांच्या गोठ्याला, तसेच ग्रामदैवताच्या मंदिराला वर्गखोली मानून स्वतःची इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केली. सध्या या स्कूलच्या ४१ वर्गखोल्यांमध्ये ग्रामीण व दुर्गम भागातील ११२९ विद्यार्थी इंग्रजी शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. लहान वयात लग्न झालं....
जुलै 23, 2018
मुंबई - "हनी ट्रॅप'मध्ये दोनदा अडकवून पेडर रोड येथील व्यक्तीला 25 लाखांना फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तोतया पोलिसांमार्फत छापे घालून या व्यक्तीला बदनामीची भीती दाखवून हे पैसे उकळण्यात आले. याप्रकरणी बॅंकेच्या सीसी टीव्हीच्या मदतीने चार महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. मार्चमध्ये अनोळखी...
जुलै 01, 2018
जुन्नर : 'निसर्ग आहे म्हणून मानव आहे' अशी धारणा असणारे सोनावळे ता.जुन्नर येथील शालेय विद्यार्थ्यांच्या सैराट टीमचे खरोखर कौतुक करावे तेव्हढे कमी आहे.  सोनावळे ता.जुन्नर येथील सैराट टीमच्या सदस्यांनी ऐतिहासिक दाऱ्याघाट-आंबोली ता.जुन्नर येथील पर्यटनस्थळी जाऊन शनिवारी ता.३० रोजी स्वच्छता...
मे 14, 2018
जीडीपी वाढीच्या गप्पा मारणाऱ्या सिंधुदुर्गात एखादी वस्ती स्वतःचे अस्तित्वच सिद्ध करण्यासाठी संघर्ष करत आहे आणि त्याची कोणीच दखल घेत नाही. केसरी-आलाटी धनगरवाडीबाबत हे वास्तव आहे. आपण खऱ्या अर्थाने ‘माणसात’ येऊ या आशेने या वस्तीने नानापाणी येथील आपली घरेदारे सोडून केसरीत नवा संसार मांडला; पण त्यांची...
एप्रिल 17, 2018
पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील 12 डिजिटल शाळांचे संयुक्तिक उद्घाटन राजिप शाळा नवघर येथे करण्यात आले. अशा प्रकारचे संयुक्तिकरित्या डिजिटल शाळांचे उद्घाटनाचा कार्यक्रम हा पहिलाच असल्याचे म्हणले जात आहे. मिडटाऊन रोटरी पनवेल आणि राजिप शाळा पिलोसरीचे मुख्याध्यापक राजेंद्र अंबिके यांच्या माध्यमातून...
मार्च 29, 2018
नाशिक : आदिवासी मुलींच्या शिक्षणाबद्दल उदासिनता किती पराकोटीची आहे हे देवगावच्या (ता. त्र्यंबकेश्‍वर) सरकारी आश्रमशाळेत जाताक्षणी पहायला मिळते. शिक्षणासाठी 18 खोल्यांची अद्ययावत इमारत उभारण्यात आली. पण इथल्या मुलींना कोंडवाड्यासारखा निवास करावा लागतो. आदिवासी विकास विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाने...
मार्च 21, 2018
मुंबई - दहावीच्या पेपरफुटीप्रकरणी 11 जणांना आंबोली पोलिसांच्या विशेष पथकाने गजाआड केले. अन्वरअल हसन शेख, इम्रान शेख, फिरोज अब्दुल माजिद खान अशी त्यापैकी तिघांची नावे आहेत. आरोपी नागपाडा व अंबरनाथ परिसरातील रहिवासी आहेत. न्यायालयाने तिघांनाही पोलिस कोठडी सुनावली आहे; तर इतर आठ...
जानेवारी 21, 2018
टाकवे बुद्रुक - पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक गटात ज्योत्स्ना करंजकर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे), अमन सिंग (विश्वकर्मा इंग्लिश विद्यालय पुणे), तर आदिवासी उच्च प्राथमिक गटात कल्याणी शिंदे (आदर्श विद्यालय ...
जानेवारी 20, 2018
सावंतवाडी - गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात गांजा पार्टी होते आणि पोलिसांना माहितीसुद्धा नाही, हे दुर्दैव आहे. हा सर्व प्रकार म्हणजे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे अपयश आहे. त्यांनी याची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे नेते तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे...
डिसेंबर 22, 2017
सावंतवाडी - आंबोलीतील अभिषेक नार्वेकर याने भारतातील संपूर्ण समुद्र किनारी असलेल्या समुद्री मार्गाने एकट्याने सायकलवरून प्रवास करून नवीन रेकॉर्ड केला आहे. ६७८० किलोमीटरचा सागरी महामार्ग नार्वेकर यांनी सायकलने पार केला. एकूण नऊ राज्यातील समुद्र किनाऱ्याजवळून ७२ दिवसांत त्याने हा टप्पा पार केला. दिव...
डिसेंबर 17, 2017
सावंतवाडी - जिल्ह्यातील शेकडो शाळांतील मुलांनी आज आपल्या मनातील उमलत्या कल्पनांना रंगांचे पंख लावले. "सकाळ'च्या चित्रकला स्पर्धेला जिल्ह्याभरातून पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  राज्यस्तरीय "सकाळ'च्या चित्रकला स्पर्धेला सकाळी 9 वाजता सुरवात झाली. जिल्ह्यातील...
नोव्हेंबर 28, 2017
सावंतवाडी: आंबोली कावळेसाद येथे खून करुन टाकण्यात आलेले गडहिंग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांचा पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक माहीती आज (बुधवार) येथे पोलिस तपासात उघड झाली. अनैतिक संबंधातून हा प्रकार केल्याचे दोघांनी मान्य केले आहे.   खूनाच्या...
नोव्हेंबर 18, 2017
सावंतवाडी - आंबोली-कावळेसाद दरीत आढळून आलेल्या दोन्ही मृतदेहांची ओळख पटविण्यास आज येथील पोलिसांना यश आले. श्रीधर मोरे (वय २५) आणि त्याची सख्खी चुलत बहीण नैना मोरे (वय १७, दोन्ही रा. सावर्डे-पाटणकर, ता. राधानगरी) अशी त्यांची नावे आहेत. फिरण्यास आल्यानंतर घरातील ओरडतील या भीतीने त्यांनी...
ऑक्टोबर 31, 2017
राज्यात भाजप, शिवसेना व मित्रपक्षांचे सरकार सत्तेवर येऊन आज तीन वर्षे पूर्ण झाली. तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात शिवसेनेचे सहा, भाजपचे दोन व राष्ट्रवादीचे दोन आमदार निवडून आले. या तीन वर्षांच्या काळात जिल्ह्यातील आमदारांनी कोणते महत्त्वाचे प्रश्‍न सोडवले? कुठल्या समस्या प्रखरपणे विधिमंडळात मांडल्या?...
ऑक्टोबर 31, 2017
सावंतवाडी मतदारसंघ -  गेल्या तीन वर्षांच्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी २७०० कोटींहून अधिक निधी याठिकाणी आणल्याचा दावा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला; मात्र प्रत्यक्षात विकासकामे कुठेच दिसत नाहीत, असे बोलले जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात भेदभाव न करता शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने...
जून 19, 2017
चौकुळ धनगरवाडीतील शाळा - ग्रामस्थ, लोकप्रतिनिधींचे प्रयत्न फळाला आंबोली - गवताच्या झोपडीत असलेल्या शाळेत शिकलेल्या पंखानी मोठी भरारी घेण्यासाठी उडी घेतली आहे. चौकुळ धनगरवाडी येथील चुरणीच्या मुसमधील शिकणारी ही मुले आता महाविद्यालयात शिक्षण घेणार आहेत. धनगर वाड्यातील या शाळेची आज...
फेब्रुवारी 18, 2017
राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर विकासाची नवी पहाट उगविली. पूर्वीच्या सरकारने भ्रष्टाचाराला खतपाणी घालत केलेल्या कारभारामुळे जिल्ह्याचा विकासच खुंटला होता. भाजपने केवळ शेतकरी, सर्वसामान्य नागरिक हाच विकासाचा केंद्रबिंदू मानून जिल्ह्यात दोन वर्षांत विकासाचे अनेक यशस्वी प्रकल्प राबविले....