एकूण 19 परिणाम
ऑगस्ट 12, 2019
कोल्हापूर - सांगली मार्गावर हेरले (ता. हातकणंगले ) येथील देसाई मळा येथे अद्याप पुराचे पाणी असल्याने फक्त अवजड वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात अद्याप 84 बंधारे पाण्याखाली असून ग्रामीण भागात काही ठिकाणी वाहतूक सुरू झाली आहे.  पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ कोगनोळी...
ऑगस्ट 11, 2019
  कोल्हापूर - जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. पुरस्थिती हळूहळू ओसरत आहे. अद्यापही जिल्ह्यातील 101 बंधाऱ्यावर पाणी आहे. त्यामुळे जिल्ह्या अंतर्गत अनेक रस्ते बंद आहेत. तर काही रस्ते सुरू झाले आहेत. सायंकाळी चार वाजता पुराची व वाहतुकीतीची स्थिती  राधानगरी धरण  सध्यस्थिती राधानगरी धरणाचे तीन...
ऑगस्ट 11, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती, विस्कळीत झालेले दैनंदिन जीवन, जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा आदींतून येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पावसाने घेतलेल्या काहीशा विश्रांतीमुळे जिल्हावासीयांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे.  पाच दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग...
एप्रिल 20, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... अब्दुल सत्तारांची हकालपट्टी, तर विखे पाटलांचा लवकरच निर्णय : अशोक चव्हाण दानवेंच्या पराभवासाठी बच्चु कडू तीन दिवस जालन्यात...
ऑगस्ट 31, 2018
रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात येणार्‍या गोवा बनावटीच्या दारूची आयात रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने 'अ‍ॅक्शन प्लॅन' तयार केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन तपासणी नाक्यासह विभागीय स्तरावरील पाच नवीन नाके उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी कोल्हापूर...
जानेवारी 11, 2018
सांगली : शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या मृतदेहावर आज (गुरुवार) कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते आणि अनिकेतच्या कुटुंबियाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिकेतचा मृतदेह आज सकाळी त्याच्या कुटुंबीयांनी ताब्यात घेतला. दोन महिन्यांपूर्वी...
डिसेंबर 13, 2017
मुंबई - सांगली येथील पोलिस कोठडीत हत्या झालेल्या अनिकेत कोथळे हत्या प्रकरणातील अटकेत असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना बडतर्फ केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मंगळवारी लेखी उत्तराद्वारे दिली. अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार व...
नोव्हेंबर 23, 2017
कोल्हापूर - पाऊस सगळीकडे आहे; पण दरीतून वाऱ्याच्या झोताबरोबर खालून वर उलटा येणारा पाऊस फक्त आंबोलीत. ओरडून घसा फुटला तरी आवाज तळापर्यंत पोचणार नाही, इतक्‍या खोल दऱ्या आंबोलीत आहेत... देशात कोठेही नाही, अशी वनसंपदा, सरपटणारे प्राणी आहेत... तब्बल १४० वर्षांपूर्वी म्हणजे सावंतवाडी संस्थान...
नोव्हेंबर 18, 2017
सांगली - अनिकेत कोथळे याचे कोठडीतील मृत्यूप्रकरण आणि त्याचा मृतदेह जाळल्याप्रकरणी उपनिरीक्षक युवराज बजरंग कामटे याला पोलिस दलातून अखेर बडतर्फ केले. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी आज हा आदेश जारी केला. त्यापाठोपाठ रात्री जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी अनिल लाड, अरुण...
नोव्हेंबर 14, 2017
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा पंधरा डिसेंबरच्या आत खड्डेमुक्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात ‘पीडब्ल्यूडी’ची यंत्रणा सध्या कामाला लागली. खड्डा खरंच बुजला की नाही, याची पाहणी जीपीएमएस मोबाईल ॲपद्वारे केली जाईल. संबंधित खड्ड्याचा फोटो थेट मंत्रालयाला पाठविला जाईल. जिल्ह्याचे पालकमंत्री...
नोव्हेंबर 14, 2017
कोल्हापूर - सांगलीत पोलिस कोठडीत अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला. त्या प्रकरणी सांगलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधीक्षक दीपाली काळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी ही कारवाई केली असून, दोघांकडून विविध मुद्यांवर खुलासा मागविला...
नोव्हेंबर 14, 2017
आंबोली - गेल्या काही वर्षांत आंबोलीमधील शेकडो फूट खोल दरी आणि इथला दुर्गम परिसर पश्‍चिम महाराष्ट्र, कर्नाटकमधील गैरकृत्य लपविणारे डंपिंग ग्राऊंड बनला आहे. सांगलीतील पोलिसांनी केलेल्या प्रकारामुळे हे वास्तव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले; पण हे कुठेतरी थांबविणे आवश्‍यक आहे. त्यासाठी ठोस...
नोव्हेंबर 13, 2017
बेळगाव कोल्हापूर तिठ्यावर पोलिस चौकीची मागणी सावंतवाडी: वर्षा पर्यटनाबरोबर हीलस्टेशन म्हणून प्रसिध्द असलेली आंबोली हत्यासत्रामुळे बदनाम होत आहे. त्यामुळे बदनामीपासुन आंबोलीला वाचवा, असे गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना राबवा, अशी मागणी येथील नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज (...
नोव्हेंबर 13, 2017
सांगली - अनिकेत कोथळे याचा पोलिस कोठडीत निर्घृण खून करणाऱ्या आरोपींना फाशीच होईल, अशा पद्धतीने तपास करून भक्कम पुरावे शासन न्यायालयात सादर करेल. या प्रकरणी जे दोषी आहेत, त्या सर्वांची चौकशी केली जाईल. त्यांच्यावर कठोर कारवाई करणार, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली....
नोव्हेंबर 10, 2017
मिरज - सांगली पोलीस ठाण्यात पोलिसांच्या मारहाणीचा बळी ठरलेल्या अनिकेत कोथळेच्या मृतदेहाची मिरज शासकीय रुग्णालयात आज (शुक्रवार ) उत्तरीय तपासणी करण्यात आली.तीन वैदयकिय अधिकाऱ्यांनी सांगलीच्या महिला न्यायाधीश श्रीमती खापे यांच्या उपस्थितीत हि तपासणी केली. तत्पूर्वी मृतदेह अनिकेतचा भाऊ आशिष याला...
नोव्हेंबर 10, 2017
सांगली / कोल्हापूर / आंबोली - लूटमार प्रकरणातील संशयित अनिकेत कोथळे याचा मृतदेह जंगलातील लाकडे घेऊन पेटवून दिल्याचे  तपासात पुढे आले. दरीच्या उतारावर संशयित पोलिसांनी हे कृत्य केले. अर्धवट जळालेला मृतदेह सांगली पोलिसांनी ताब्यात घेऊन मिरज येथे विच्छेदनासाठी पाठविला.  दरम्यान लूटमार...
नोव्हेंबर 09, 2017
सांगली -  लूटमार प्रकरणी संशयित म्हणून पकडलेल्या तरूणाला पोलिसांनी थर्ड डिग्री वापरली. त्याता त्याचा पोलिस ठाण्यातच मृत्यू झाला. प्रकरण अंगलट येते आहे समजून त्याचा मृतदेह अंबोलीजवळ जाळण्यात आला. या प्रकरणी अटक झालेल्या हैवान सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज कामटेसह पाच जणांना आज न्यायालयात हजर करण्यात...
ऑगस्ट 16, 2017
या वर्षी अर्धा पावसाळा संपल्यानंतरही निम्म्याहून अधिक महाराष्ट्र अजूनही कोरडाच असल्याचं निरीक्षण हवामान खात्यातर्फे मांडण्यात आलंय. पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा 20 ते 60 टक्के कमीच पाऊस झाला आहे. मराठवाड्यातही जवळपास हेच चित्र असून...
जुलै 14, 2017
प्लास्टीक सर्जरी ः दहा वर्षापासून सांभाळतेय भाजल्याचे व्रण सावंतवाडी: अंगावर दिवा पडून वयाच्या सातव्या वर्षी गंभीररीत्या भाजलेल्या कुंभवडे येथील त्या लेकीला आता पुन्हा एकदा मदतीची गरज आहे. सुनिता महादेव कांबळे (वय 17) असे तिचे नाव आहे. तिच्यावर प्लास्टीक सर्जरी करण्यात येत आहे. त्यासाठी समाजातील...