एकूण 13 परिणाम
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
मार्च 09, 2019
सावंतवाडी - आंबोली येथील कबुलायतदार गावकरप्रश्‍न अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. तसे केल्यास तुम्हीच अडचणीत याल, असा सूचक सल्ला भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला....
फेब्रुवारी 05, 2019
सांगली -  बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह साथीदारांनी अनिकेत कोथळे याचा कट रचून केल्याचा  युक्तीवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ठामपणे न्यायालयासमोर केला. कामटेसह साथीदारांवर दहा आरोप ठेवावेत, अशी विनंतीही केली. त्यावर पुढील सुनावणीत आदेश होणार आहे. जिल्हा न्यायाधीश एस. एस. सापटणेकर...
जुलै 08, 2018
खडकवासला : मागील पाच दिवसांपासून घाट रस्त्यांच्या भागांमध्ये 350 ते 500 पेक्षा जास्त पाऊस पडल्याने पुणे जिल्ह्यातील माथेरान, लोणावळा, कार्ला, याचबरोबर भिवंडी, महाबळेश्वर, अंबानी, वेल्हा, अम्बा, राधानगरी, आंबोली येथील घाट रस्त्यावरील दरडी पडणाऱ्या ठिकाणी अतिदक्षता घ्यावी. असे आवाहन...
मे 01, 2018
जलसंपत्ती नियामक आयोगाचा पथदर्शी प्रयोग; 2 टक्के व्याजदराने कर्ज इंदापूर: राज्यातील उजनी धरणासह टेंभू उपसा योजना, मुळा, निम्नमाना, हतनूर, ऊर्ध्वपूस, कान्होळी नाला व आंबोली या प्रकल्पातील बारमाही पिकांसाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक आयोगाने ठिबक सिंचन प्रायोगिक तत्त्वावर बंधनकारक केले...
एप्रिल 26, 2018
सांगली - पोलिसांकडून कोठडीत मारहाणीनंतर मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या हत्या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्‍यता आहे. कारण याप्रकरणातील संशयीतांनी अद्यापही वकिल दिलेली नाहीत, त्यामुळे सुनावणी लांबण्याची शक्‍यता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज वर्तवली. हिवरे तिहेरी खून खटल्यासाठी...
फेब्रुवारी 07, 2018
सावंतवाडी -  वारंवार खराब होणारा आंबोली घाट आता काँक्रिटचा होणार आहे. या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्रस्तावित आहे. तूर्तास त्याठिकाणी चौपदरीकरणाचा मात्र कोणताही विचार नाही, अशी माहिती येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांनी येथे दिली. घाटाला...
नोव्हेंबर 10, 2017
मिरज - सांगली पोलीस ठाण्यात पोलिसांच्या मारहाणीचा बळी ठरलेल्या अनिकेत कोथळेच्या मृतदेहाची मिरज शासकीय रुग्णालयात आज (शुक्रवार ) उत्तरीय तपासणी करण्यात आली.तीन वैदयकिय अधिकाऱ्यांनी सांगलीच्या महिला न्यायाधीश श्रीमती खापे यांच्या उपस्थितीत हि तपासणी केली. तत्पूर्वी मृतदेह अनिकेतचा भाऊ आशिष याला...
ऑगस्ट 03, 2017
मुंबई : 'मी कालच सांगितले आहे. एक महिन्याच्या आत फाॅरेन्सिक चौकशी करण्यात येईल. परंतु विरोधी बाकावर वरून मोपलवारांना हटवण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे मोपलवारांना चौकशी होईपर्यंत पदावरून बाजूला करण्यात येईल,' अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यावेळी तुमच्या काळातील...
ऑगस्ट 03, 2017
मुंबई : भायखळा येथील बी.जे. मार्गावरील हबीब मेंशन या इमारतीचा दर्शनी भाग खचल्याने रहिवाशी आणि स्थानिकांत दहशतीचे वातावरण आहे. एक ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता इमारतीला दर्शनी कॉर्नर भागाला तडे जाऊन पहिल्या मजल्यावरील खोलीतील तळ भाग खचला आणि लोकांत घबराट पसरली.ही इमारत 2 मजली असून तळ मजला धरून 3 मजले...
ऑगस्ट 03, 2017
मुंबई : विधान परिषदेत सत्ताधाऱयांनी कामकाजवर बहिष्कार कायम ठेवल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी 1 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यामुळे पावसाळी अधिवेशनचा आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधकांचे संख्याबळ जास्त असलेल्या विधानपरिषदमध्ये चक्क सत्ताधारी यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे....
ऑगस्ट 02, 2017
पोलीस अधीक्षकांची कारवाई - दारू व्यावसायिकांशी संबंध असल्याचा आरोप सावंतवाडी - खाकीवाल्याचे संबंध दारु व्यावसायिकांचे असल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते भाई टिळवे यांनी तक्रार केल्यानंतर बांदा आणि सावंतवाडी येथील चौघा पोलिसांची तडकाफडकी पोलिस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकाराची...
जुलै 20, 2017
राज्य सरकारचे स्पष्टीकरण; शेकडो घनमीटर पाणीबचत शक्य  मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेली ऊस ठिबक योजनेअंतर्गत टेंभू उपसा योजना, भीमा (उजनी), मुळा, निम्नमाना, हतनूर, उर्ध्वपूस, कान्होळी नाला (नागपूर) आणि आंबोली (सिंधुदुर्ग) या पथदर्शक प्रकल्पांच्या लाभ क्षेत्रातील बारमाही पिकांना...