एकूण 12 परिणाम
मे 10, 2019
पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोली येथे दोन कार आणि एक दुचाकी यांचा आज (शुक्रवार) भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. यातील जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईकडून...
एप्रिल 20, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... अब्दुल सत्तारांची हकालपट्टी, तर विखे पाटलांचा लवकरच निर्णय : अशोक चव्हाण दानवेंच्या पराभवासाठी बच्चु कडू तीन दिवस जालन्यात...
ऑगस्ट 28, 2018
पुणे - कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सूनला बळकटी मिळाल्याने राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता.२८) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता...
ऑगस्ट 19, 2018
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात नुकसान; तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज पुणे - दीर्घ खंडानंतर बुधवार (ता. १५) ते शुक्रवारपर्यंत (ता. १७) विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाने दणका दिला. यात नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील रंगावली नदीने रौद्ररूप धारण केल्याने जीवित आणि वित्तहानी झाली. तर विदर्भातील...
जुलै 14, 2018
आंबोली - राज्यात सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या आंबोलीत सरासरीने इंचाचे शतक पार केले. आतापर्यंत येथे 115 इंच पाऊस झाला आहे. जूनमध्ये जिल्ह्यात इतरत्र जास्त पाऊस झाला असला, तरी येथे पाऊस कमी झाला; मात्र जुलैच्या पंधरावड्यात ही सरासरी भरून निघाली. आंबोलीचा पाऊस आणि येथील वर्षा पर्यटन...
डिसेंबर 13, 2017
मुंबई - सांगली येथील पोलिस कोठडीत हत्या झालेल्या अनिकेत कोथळे हत्या प्रकरणातील अटकेत असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना बडतर्फ केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मंगळवारी लेखी उत्तराद्वारे दिली. अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार व...
सप्टेंबर 13, 2017
पुणे - सह्याद्री पर्वतरांगांमधील कोयना परिसरात पाण्यात राहणाऱ्या सापाची ‘ॲक्वॉटिक रॅबडॉप्स’ ही नवी प्रजाती आढळून आली आहे. यापूर्वी या सापाला ‘ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक’ असे म्हटले जायचे; परंतु या सापाविषयी संशोधन केल्यानंतर ही प्रजाती वेगळी असल्याचे निदर्शनास आले. शास्त्रज्ञांच्या अभ्यास गटाने या...
ऑगस्ट 19, 2017
मुंबई -  गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्याची संख्या पाहता मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांवर 10 दिवस बंदी घालण्यात आली आहे. या बंदीतून जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे.  गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या वाहनांची मुंबई-गोवा महामार्गावर रिघ लागते. अवजड वाहने अचानक...
ऑगस्ट 05, 2017
सिंधूदुर्ग-कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील आंबोली येथील कावळेसाद दरीत कोसळून दोघा तरूणांचा मृत्यू झाला. या घटनेचे Live चित्रण व्हायरल झाले. वाहतूक पोलिसाला वाहन चालकाची मारहाण नागपूर : अमय मारावार या वाहन चालकाने संदीप इंगोले या वाहतूक पोलिसांच्या कानशीलात लगावली; संविधान चौकातील...
ऑगस्ट 03, 2017
मुंबई : 'मी कालच सांगितले आहे. एक महिन्याच्या आत फाॅरेन्सिक चौकशी करण्यात येईल. परंतु विरोधी बाकावर वरून मोपलवारांना हटवण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे मोपलवारांना चौकशी होईपर्यंत पदावरून बाजूला करण्यात येईल,' अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यावेळी तुमच्या काळातील...
ऑगस्ट 03, 2017
मुंबई : विधान परिषदेत सत्ताधाऱयांनी कामकाजवर बहिष्कार कायम ठेवल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी 1 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यामुळे पावसाळी अधिवेशनचा आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधकांचे संख्याबळ जास्त असलेल्या विधानपरिषदमध्ये चक्क सत्ताधारी यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे....
ऑगस्ट 01, 2017
आंबोली : दरीच्या ठिकाणी मौजमजा करताना तोल जाऊन दोन तरुण दरीत कोसळल्याची घटना आंबोली घाटात घडली आहे. तसेच अमरावती जिल्ह्यात चिखलदरा येथील एक पर्यटक तरुण दरीत पडला असून, दोन्ही ठिकाणच्या पर्यटकांचा शोध अद्याप सुरू आहे.  प्रताप राठोड (वय २१, रा. बीड), इम्रान गारदी (वय २६, रा...