एकूण 20 परिणाम
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - अपार्टमेंटमध्ये वॉचमन असलेल्या सखाराम यांना चक्कर आली. दवाखान्यात नेले, मेंदू विकाराची लक्षणे दिसली. शस्त्रक्रियेचा खर्च पुढे आला. ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. ते वाचून दातृत्वाचे अनेक हात पुढे आले. २५० रुपयांपासून २५ हजारांची रक्कम देत काही लाखांची रक्कम जमा झाली. सखाराम लहू धुमाळ...
नोव्हेंबर 22, 2018
जळगाव - खासदार ए. टी. पाटील यांनी सोशल मीडियावर मंगळवारी (ता. २०) जळगावकरांची दिशाभूल करणारे पत्र आणि जाहिरात पोस्ट केली होती. समांतर रस्त्यांचा ‘डीपीआर’ मंजूर झाला असल्याचे पत्र त्यांनी पोस्ट केले होते; परंतु प्रत्यक्षात त्यांनी ते पत्र वाचले असते, तर त्यांना त्यातील उल्लेख कळला असता व समांतर...
सप्टेंबर 04, 2018
राज ठाकरे यांच्याकडून संकेत; ओतूरला स्टेडियमचे उद्‌घाटन  ओतूर - शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना मनसेकडून उमेदवारीचे संकेत देताना आमदार शरद सोनवणे यांच्या कार्याचे कौतुक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.  ओतूर (ता. जुन्नर...
ऑगस्ट 01, 2018
पुणे : शहराच्या दक्षिण भागातील नागरिकांना आता कमी दरात आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. बिबवेवाडी येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या ( ईएसआयसी ) जागेवर पाचशे खाटांचे रुग्णालय उभे राहणार आहे. याचे भूमिपूजन नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.  रुग्णालयासंदर्भात झालेल्या बैठकीला केंद्रीय...
जून 13, 2018
कोल्‍हापूर - दक्षिण भारत जैन सभेचे ९८ वे त्रैवार्षिक अधिवेशन १६ व १७ जून रोजी ब्रह्मनाथ  भवन, श्री क्षेत्र, स्तवनिधी (जि. बेळगावी) येथे आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पुरस्कार देऊन अधिवेशनात गौरव केला जाणार आहे. उपाध्यक्ष रावसाहेब जि. पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले,‘‘...
फेब्रुवारी 26, 2018
वडूज - येथील रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाचे काम येत्या दोन महिन्यांत गतीने पूर्ण करण्याचा निर्धार क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत करण्यात आला. याबाबत "सकाळ'ने तालुका क्रीडा संकुलाच्या रखडलेल्या कामाची व मंजूर निधी पडून राहिल्याबद्दलचे वृत्त मांडले होते. तहसीलदार कार्यालयात याबाबत बैठक झाली. यावेळी...
डिसेंबर 10, 2017
औरंगाबाद - राष्ट्रीय विधी विद्यापीठासोबतच औरंगाबादमध्ये लवकरच ‘नॅशनल स्कूल ऑफ आर्किटेक्‍चर’ सुरू केले जाणार असून, त्यासाठी केंद्राची मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्या (वाल्मी) आवारात शनिवारी (ता. नऊ) राष्ट्रीय विधी...
ऑक्टोबर 08, 2017
पुणे - पुणे व पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांना आवश्‍यक मनुष्यबळ तयार करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) आता अद्ययावत व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. ओल्ड एज केअर, फॅशन डिझायनिंग, इलेक्‍ट्रोनट्‌स मेकॅनिकल याबरोबरच पारंपरिक पद्धतीपेक्षा कॉम्प्युटराइज्ड...
ऑक्टोबर 03, 2017
मुंबई - चिपळूणचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या कारभाराविरोधात गृहनिर्माण राज्यमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. डॉ. पाटील यांची कार्यपद्धती बेकायदा असून, त्यांच्या विरोधात तक्रारी आहेत. याबाबत रत्नागिरीचे...
जुलै 26, 2017
काळ्या फिती लावून निषेध - लेखणीबंद आंदोलन, आर्किटेक्‍ट- बिल्डरांचाही आंदोलनात सहभाग नाशिक - प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी काल (ता. २४) महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारणे व शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ आज सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह...
जुलै 20, 2017
पोलिस बंदोबस्तात काढले अतिक्रमण; लवकरच चौक करणार सुशोभित जळगाव - शहरातील वर्दळीचे व वाहतुकीच्या कोंडीची समस्या बनलेल्या अजिंठा चौफुलीच्या चारही बाजूंचे अतिक्रमण आज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या यंत्रणेने भुईसपाट केले. प्रभारी आयुक्तांच्या आदेशान्वये व त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत...
जुलै 20, 2017
नाशिक - नाशिक पोलिस आयुक्तालय हद्दीतील आडगाव येथील दोन कोटींच्या निधीतून साकारलेले नूतन पोलिस ठाणे म्हणजे राज्यातील पोलिस ठाण्यांसाठीचे आदर्श रोल मॉडेल असल्याचे गौरवोद्‌गार काढत, येत्या महिनाभरात रखडलेला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रकल्प मार्गी लावण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व...
जुलै 07, 2017
खंडाळा - नगरपंचायत नव्याने स्थापन झाल्यापासून कायमस्वरूपी  मुख्याधिकारी नसल्याने नगरपंचायतीचे कामकाज विस्कळित सुरू आहे. विविध विकासकामांना आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करणे, नागरिकांना दैनंदिन विविध नोंदींसह विविध दाखल्यांसाठी तासन्‌तास ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र आहे. त्याला नगराध्यक्ष...
जून 18, 2017
कार्यकर्त्यांच्या सूचना - छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणासाठी बैठक कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर तसेच पुतळ्याची ऐतिहासिक माहिती सांगणारा स्थानिक इतिहास यावर आधारित शिल्प असावीत. शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जीर्णोद्धाराच्या कामास घटस्थापनेपासून...
मार्च 21, 2017
अर्थसंकल्पाचा हातभार; रखडलेल्या पुनर्वसनासाठी जाणार निम्मा निधी सातारा - राज्याच्या अर्थसंकल्पात सिंचन प्रकल्पांसाठी मंजूर झालेल्या निधीतून सातारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना २५० कोटी रुपये उपलब्ध होतील. यापैकी निम्म्यापेक्षा अधिक निधी रखडलेल्या पुनर्वसनावर खर्च केला जाणार आहे. उर्वरित निधीतून...
मार्च 14, 2017
मुंबई - नवीन बांधलेल्या इमारतीची दहा वर्षांपर्यंत जबाबदारी आर्किटेक्‍टची करण्याचा राज्य शासनाच्या प्रस्तावाला विरोधी पक्ष कॉंग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी विरोध केला आहे. विधान परिषदेत या विषयावर चर्चा व्हावी यासाठी त्यांनी विशेष सूचना दाखल केली आहे.  व्यवसायाने आर्किटेक्‍ट असलेल्या...
फेब्रुवारी 26, 2017
कोल्हापूर - श्री क्षेत्र जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्याअंतर्गत पहिल्या टप्प्यातील 25 कोटींच्या तर माणगाव परिसर विकास आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यातील 2 कोटी, पंचगंगा घाट विकास आराखड्यास 4 कोटी 78 लाख, शाहू जन्मस्थळ विकास 2 कोटी 10 लाख, पन्हाळा लाईट व साउंड शोसाठी 4 कोटी 50 लाखांच्या निधीस राज्य...
डिसेंबर 31, 2016
जळगाव - मुंबईत नुकतीच ‘सह्याद्रीचा वाघ वाचवा’ रॅली काढण्यात आली. यात जळगावचा वाघ आकर्षणाचा विषय ठरला. जळगाव येथील वन्यजीव संरक्षण संस्थेने या रॅलीत सहभाग नोंदविला. हिरे कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर येथे रॅलीचे उद्‌घाटन करण्यात आले. रॅलीची सुरवात बांद्रा येथील हिरे कॉलेजमधून झाली. भाऊचा धक्का, रेवसा मार्गे...
डिसेंबर 30, 2016
नागपूर - शहरात गुंडांच्या वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये वर्चस्वातून झालेले ‘गॅंगवॉर’, त्यातून दिवसाढवळ्या चाललेल्या गोळ्या, यातून घडलेल्या हत्याकांडामुळे २०१६ वर्ष गाजले. वर्षाच्या शेवटी डिसेंबरमध्ये खुनाच्या घटना लागोपाठ १० घडल्याने शहर हादरले. वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरात कायदा व व्यवस्था आहे की नाही,...
डिसेंबर 13, 2016
पुणे - कोथरूड कचरा डेपोची जुनी भिंत. पदपथावरच अस्वच्छता आणि कचरा. पण, हे चित्र आता पालटले असून ही भिंत जणू बोलू लागली आहे. नामवंत चित्रकार, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि चिमुकल्या हातांनी या भिंतीवर आकर्षक चित्रे रेखाटण्यात आली असून, ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.  शहरात ठिकठिकाणी...