एकूण 12 परिणाम
सप्टेंबर 11, 2019
कोल्हापूर - रेडझोनच्या हद्दीत बांधकामाला परवानगी द्यायची नाही, असे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. तरीही आठ फुटाने बांधकामे उचलून परवानगी दिली गेली. महापुरामुळे हजारो लोकांच्या घरात पाणी गेले. ज्याला जशी हवी तशी त्यांनी आरक्षणे उठविली. शहराशी संबंधित मूलभूत प्रश्‍न या आराखड्यामुळे तयार...
डिसेंबर 19, 2018
पुणे - संभाजी उद्यानामध्ये विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत टाकाऊ वस्तूंपासून कलात्मक असा ‘आर्टिस्टिक कॉर्नर’ साकारला आहे. अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चरच्या विद्यार्थ्यांनी बर्नार्ड वॅन लिअर फाउंडेशन आणि महापालिकेच्या सहकार्यातून ही निर्मिती केली आहे. या विद्यार्थ्यांनी वाहनांचे जुने टायर, पाण्याच्या...
नोव्हेंबर 16, 2018
सोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला आहे. सुशोभीकरण करताना सोलापूरचे वाढते तापमान व तलावाचे जलप्रदूषण यावर अवलंबून असणाऱ्या इको सिस्टिमचा त्याने विचार केला आहे.  विजयपूर येथील बीएलडीईए...
ऑक्टोबर 22, 2018
कॅलिफोर्नियामधील सॅनटा मोनिका ते शिकागो हा पहिला हायवे (रुट 66) सुमारे चार हजार मैलांचा व अनेक राज्यांतून जाणारा आहे. या हमरस्त्यावरचे एक शहर अल्बकर्की येथे इंग्लिशमधील अनेक गाणी चित्रित झालेली आहेत. किंगस्‌मॅन शहरात जुनी शंभर वर्षांपूर्वीची घरे, हॉटेल्स, सायकलची दुकाने, तसेच त्या काळातील...
ऑक्टोबर 17, 2017
पुणे - तुम्ही जणू काही अथांग सागराच्या तळाशी पोचलेले असता अन्‌ तुमच्या चारही बाजूंना असलेल्या पाण्यात बहुरंगी मासे सुळकन इकडून तिकडे जाताना तुम्ही पाहता नि या जलवैभवानं थक्क होता... यासाठी तुम्हाला समुद्रात जायची गरज नाही; तर चक्क पुण्याच्या संभाजी उद्यानातील मत्स्यालयात तुम्हाला हा अनुभव घेता...
ऑक्टोबर 10, 2017
: सकाळ वृत्तेसवा पिंपरी, ता. ९ : पिंपरी-चिंचवड जसे श्रीमंत शहर म्हणून ओळखले जाते, तसे उद्यानांचे शहर म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यामुळेच शहराच्या सौंदर्यावर नेहमीच मराठी सिनेसृष्टी भाळलेली असते. आता उद्यानांच्या या माहेरघरात आणखी एका नैसर्गिक उद्यानाची भर पडत आहे. पुणे मेट्रोच्या उभारणीमध्ये जेवढी...
सप्टेंबर 19, 2017
सोलापूर - अमृत योजनेंतर्गत शहरात करण्यात येणाऱ्या हरितपट्टे प्रकल्पासाठी राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यासाठी सोलापूर महापालिकेस 2 कोटी 22 लाख रुपये मंजूर केले आहेत.  केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनांची अंमलबजावणी महापालिका क्षेत्रात करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पाणीपुरवठा, मलनिस्सारण...
सप्टेंबर 03, 2017
सांगली - शहरात महावीर उद्यान, आमराई, प्रतापसिंह उद्यान... वगळता प्रशस्त बागाच उपलब्ध नाहीत. पालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षित बागांच्या जागा आज अस्वच्छतेच्या विळख्यात  अडकल्या आहेत. त्यांचा विकास करण्यासाठी पालिकेची यंत्रणाही अपुरी आहे. म्हणूनच बिरनाळे आर्किटेक्‍टच्या  विद्यार्थ्यांनी गुलमोहर...
ऑगस्ट 21, 2017
प्रिन्स शिवाजीच्या विद्यार्थ्यांचा आदर्श - स्वकष्टातून तयार झाले ग्रीन वॉक पार्क कोल्हापूर - ही जागा रस्त्याकडेला पडून असलेली. सहज कचरा टाकायला सोयीची. वीसपंचवीस दिवसांपूर्वी तेथे तीस मुले आली. त्यांनी जागा साफ केली. कोणी हातात खोरे घेतले, कोणी फावडे घेतले, कोणी चक्क गवंडी झाले. जीन्स टी...
ऑगस्ट 20, 2017
प्रिन्स शिवाजीच्या विद्यार्थ्यांचा आदर्श ः स्वकष्टातून तयार झाले ग्रीन वॉक पार्क कोल्हापूर: ही जागा रस्त्याकडेला पडून असलेली. सहज कचरा टाकायला सोयीची. वीसपंचवीस दिवसांपूर्वी तेथे तीस मुले आली. त्यांनी जागा साफ केली. कोणी हातात खोरे घेतले, कोणी फावडे घेतले, कोणी चक्क गवंडी झाले. जीन्स टी शर्टमधली ही...
मार्च 20, 2017
सांगली - 'प्रत्येकाला आपल्या जगणयाचं पडलं असताना पक्षाच्या निवाऱ्याचं काय घेऊन बसलात राव..! अशा भोवतालात आज जाणत्या सांगलीकरांनी आजची सकाळ पक्षांच्या भवितव्यासाठी खर्च केली. आपल्या सभोवताली गुंजण करणाऱ्या पक्षांनाही आपल्याइतकाच जगण्याचा हक्क आहे. त्यांचं सहअस्तित्व मान्य करुन नव्या पिढीपर्यंत तो...
मार्च 20, 2017
सांगली - 'प्रत्येकाला आपल्या जगणयाचं पडलं असताना पक्षाच्या निवाऱ्याचं काय घेऊन बसलात राव..! अशा भोवतालात आज जाणत्या सांगलीकरांनी आजची सकाळ पक्षांच्या भवितव्यासाठी खर्च केली. आपल्या सभोवताली गुंजण करणाऱ्या पक्षांनाही आपल्याइतकाच जगण्याचा हक्क आहे. त्यांचं सहअस्तित्व मान्य करुन नव्या पिढीपर्यंत तो...