एकूण 10 परिणाम
जानेवारी 13, 2019
खऱ्या (रिअल) वास्तवावर आभासी (डिजिटल प्रतिमांचं) वास्तव किंवा जग सुपरइम्पोज करणं म्हणजेच "ऑग्मेंटेड रिऍलिटी.' या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण कुठं आणि कसा करू शकतो याला काही सीमाच नाही. रंगांच्या कंपन्या, चष्मे आणि गॉगलच्या कंपन्या, सौंदर्य-प्रसाधन कंपन्या, फर्निचर कंपन्या त्याचा वापर करतात. यापुढं...
नोव्हेंबर 30, 2018
नवी दिल्ली : दिल्ली स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्‍चरने तयार केलेल्या ऐतिहासिक ताजमहालसंबंधीचे व्हिजन डॉक्‍युमेंट (विकास आरखडा) सार्वजनिक करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला केले. न्यायाधीश मदन बी. लोकूर यांच्या पीठाने विकास आराखड्यात गोपनीय ठेवण्यासारखे काही नाही, असे...
जुलै 01, 2018
शाळेचा गणवेश घातलेली, किशोरवयीन छाया लॅबच्या बाहेर आईची आतुरतेनं वाट पाहत बसली होती. ""छाया चल, जाऊ या,'' असं नंदानं खोल आवाजात म्हटल्यावर ती चटकन्‌ उठली. बाहेर अंधार पडला होता. नंदाच्या मनातही काळोख दाटला होता. उद्या शाळेची फी भरली नाही, तर छायाला शाळेतून काढून टाकणार होते. शाळेच्या गणवेशातली ही...
नोव्हेंबर 07, 2017
नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेले अखिल भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (एम्स) मार्गातील सारे अडथळे दूर झालेत. पहिल्या वर्षाचे ५० विद्यार्थ्यांचे सत्राचे वर्ग जुलै २०१८ पासून सुरू होणार असून,  प्रयोगशाळेसह इन्फ्रास्ट्रक्‍चर उपलब्ध करून...
जून 07, 2017
नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेले अखिल भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (एम्स) पहिल्या वर्षाचे वर्ग २०१७-१८ मध्ये सुरू होणार आहेत. ५० जागांचे प्रवेश होणार असून, आवश्‍यक इन्फ्रास्ट्रक्‍चर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली....
मे 19, 2017
औरंगाबाद - साई अभियांत्रिकी महाविद्यालयात चालू सत्रात झालेल्या परीक्षेतील सर्वच म्हणजे दोन हजार 321 उत्तरपत्रिका ताब्यात घेण्यात येणार आहेत. तज्ज्ञांमार्फत हा "मास कॉपी'चा प्रकार आहे का, हेदेखील तपासून पाहणार आहे. दोन दिवसांत ही कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. तसेच त्या 26 विद्यार्थ्यांवर गुन्हा...
मे 13, 2017
देशातील सर्वांत स्वच्छ शहर म्हणून बहुमान प्राप्त केलेल्या इंदूरचे रहिवासी असलेले आणि तेथील महापालिकेसोबत शहर रचना व विविध प्रकल्पांसाठी सल्लागार म्हणून काम करणारे आर्किटेक्‍ट व नगररचनाकार अजित माळी यांच्याशी ‘सकाळ’च्या ‘संवाद’ उपक्रमांतर्गत विविध विषयांवर चर्चा झाली. श्री. माळी मूळचे...
एप्रिल 23, 2017
आ  म आदमी पक्ष (आप) साकारला तो अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनातून. ते आंदोलन होतं जनलोकपालच्या मागणीसाठी. आंदोलनाची भूमिका होती आंदोलनाच्या नेत्यांनी म्हणजे भूषण पिता-पुत्र, अरविंद केजरीवाल, योगेंद्र यादव आदी मंडळींनी तयार केलेलं, अण्णांनी संमत केलेलं, जनलोकपालचं विधेयक जसंच्या तसं...
जानेवारी 13, 2017
ऑटोमोबाईल आणि मद्य उद्योगात औरंगाबाद हब समजले जाते. त्यापाठोपाठ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्याची क्षमता मोठी आहे. मात्र, सरकारच्या उदासीनतेमुळे येथे अद्याप एकही मोठा प्रकल्प नाही. माहिती तंत्रज्ञान उद्योग मेट्रो शहरात एकवटल्याने मराठवाड्यात तो अद्यापही बाल्यावस्थेतच आहे... मराठवाड्यातील...
जानेवारी 08, 2017
डिझाइन हा शब्द बऱ्याच वेळा आणि बऱ्याच संदर्भांत वापरला गेला, तरी एकंदरीत डिझाइन या शब्दाची शक्ती आणि प्रभाव आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या प्रमाणात असतो, त्या प्रमाणात त्याबद्दलची माहिती जरा कमीच उपलब्ध आहे. भारतात डिझाइन-पत्रकारिता नगण्य आहे आणि मराठीत तर जवळजवळ नाहीच. एखाद्या उत्पादनाचं डिझाइन हे...