एकूण 17 परिणाम
नोव्हेंबर 26, 2018
नागपूर - २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झाले. संविधानामुळे अंधारातला भारत उजेडात आला असून सारा शोषित समाज उषःकालाच्या दिशेने प्रवास करू लागला. यामुळेच उपराजधानीतील रिझर्व्ह बॅंक चौकाला आंदोलनातून ‘संविधान चौक’ असे नामकरण मिळाले. या संविधान चौकात ‘संविधान स्तंभ’...
नोव्हेंबर 22, 2018
जळगाव - खासदार ए. टी. पाटील यांनी सोशल मीडियावर मंगळवारी (ता. २०) जळगावकरांची दिशाभूल करणारे पत्र आणि जाहिरात पोस्ट केली होती. समांतर रस्त्यांचा ‘डीपीआर’ मंजूर झाला असल्याचे पत्र त्यांनी पोस्ट केले होते; परंतु प्रत्यक्षात त्यांनी ते पत्र वाचले असते, तर त्यांना त्यातील उल्लेख कळला असता व समांतर...
जानेवारी 28, 2018
जळगाव - महापालिकेच्या नगररचना विभागातून नागरिकांना बांधकाम, भोगवटा, नाहरकत आदी विविध प्रमाणपत्रांसाठी महिनोन्‌महिने चकरा माराव्या लागत असत. याची गंभीरतेने दखल घेत नगररचना विभागाचे कामकाज आता ऑनलाइन सुरू केल्याने आठ दिवसांत नागरिकांना परवानगी मिळणार आहे. या प्रणालीचे काल (२६ जानेवारी) महापौर ललित...
सप्टेंबर 03, 2017
सांगली - शहरात महावीर उद्यान, आमराई, प्रतापसिंह उद्यान... वगळता प्रशस्त बागाच उपलब्ध नाहीत. पालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षित बागांच्या जागा आज अस्वच्छतेच्या विळख्यात  अडकल्या आहेत. त्यांचा विकास करण्यासाठी पालिकेची यंत्रणाही अपुरी आहे. म्हणूनच बिरनाळे आर्किटेक्‍टच्या  विद्यार्थ्यांनी गुलमोहर...
ऑगस्ट 21, 2017
प्रिन्स शिवाजीच्या विद्यार्थ्यांचा आदर्श - स्वकष्टातून तयार झाले ग्रीन वॉक पार्क कोल्हापूर - ही जागा रस्त्याकडेला पडून असलेली. सहज कचरा टाकायला सोयीची. वीसपंचवीस दिवसांपूर्वी तेथे तीस मुले आली. त्यांनी जागा साफ केली. कोणी हातात खोरे घेतले, कोणी फावडे घेतले, कोणी चक्क गवंडी झाले. जीन्स टी...
ऑगस्ट 20, 2017
प्रिन्स शिवाजीच्या विद्यार्थ्यांचा आदर्श ः स्वकष्टातून तयार झाले ग्रीन वॉक पार्क कोल्हापूर: ही जागा रस्त्याकडेला पडून असलेली. सहज कचरा टाकायला सोयीची. वीसपंचवीस दिवसांपूर्वी तेथे तीस मुले आली. त्यांनी जागा साफ केली. कोणी हातात खोरे घेतले, कोणी फावडे घेतले, कोणी चक्क गवंडी झाले. जीन्स टी शर्टमधली ही...
जुलै 26, 2017
काळ्या फिती लावून निषेध - लेखणीबंद आंदोलन, आर्किटेक्‍ट- बिल्डरांचाही आंदोलनात सहभाग नाशिक - प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी काल (ता. २४) महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारणे व शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ आज सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह...
जुलै 20, 2017
पोलिस बंदोबस्तात काढले अतिक्रमण; लवकरच चौक करणार सुशोभित जळगाव - शहरातील वर्दळीचे व वाहतुकीच्या कोंडीची समस्या बनलेल्या अजिंठा चौफुलीच्या चारही बाजूंचे अतिक्रमण आज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या यंत्रणेने भुईसपाट केले. प्रभारी आयुक्तांच्या आदेशान्वये व त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत...
जून 18, 2017
कार्यकर्त्यांच्या सूचना - छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणासाठी बैठक कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर तसेच पुतळ्याची ऐतिहासिक माहिती सांगणारा स्थानिक इतिहास यावर आधारित शिल्प असावीत. शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जीर्णोद्धाराच्या कामास घटस्थापनेपासून...
जून 18, 2017
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर तसेच पुतळ्याची ऐतिहासिक माहिती सांगणारा स्थानिक इतिहास यावर आधारित शिल्प असावीत. शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जीर्णोद्धाराच्या कामास घटस्थापनेपासून सुरवात करावी, अशा सूचना आज महापालिकेत झालेल्या बैठकीत करण्यात आल्या. ...
एप्रिल 27, 2017
धुळे - पुरेसे पाणी, मोठे रस्ते, गटारी, बहुमजली पार्किंग अशा मूलभूत सोयी-सुविधांची व्यवस्था निर्माण करतानाच पुढील 25-50 वर्षांचा विचार करावा लागेल व त्यातूनच शहराला "स्मार्ट सिटी'कडे घेऊन जाता येईल. यासाठी नागरिक, प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या सहभाग आणि सहकार्याची फार मोठी गरज आहे असा सूर "भविष्यातील...
मार्च 20, 2017
सांगली - 'प्रत्येकाला आपल्या जगणयाचं पडलं असताना पक्षाच्या निवाऱ्याचं काय घेऊन बसलात राव..! अशा भोवतालात आज जाणत्या सांगलीकरांनी आजची सकाळ पक्षांच्या भवितव्यासाठी खर्च केली. आपल्या सभोवताली गुंजण करणाऱ्या पक्षांनाही आपल्याइतकाच जगण्याचा हक्क आहे. त्यांचं सहअस्तित्व मान्य करुन नव्या पिढीपर्यंत तो...
मार्च 17, 2017
चिपळूण - शहरातील बाजारपुलाच्या कामात ८० लाखांचा घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट आर्किटेक्‍ट विलास आघरकर यांनी केला आहे. त्यामुळे पालिकेच्या सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. नगराध्यक्षांनी ५८/२ कलमाचा वापर केला म्हणून आरडाओरड करणारी शिवसेना...
मार्च 01, 2017
रत्नागिरी - रत्नागिरीवासीयांच्या खिशाला कोणतीही चाट न लावणारे अंदाजपत्रक आज सर्वानुमते मंजूर करण्यात आले. २०१७-१८ मूळ अंदाजपत्रक ११७ कोटी ३६ लाखांचे आणि २०१६-१७ चे ९ कोटी ६ लाखांचे सुधारित शिलकीचे अंदाजपत्रक सादर झाले. शहरासाठी बायोगॅस प्रकल्पासह नवीन नळ-पाणी योजनेसाठी १७ कोटी रुपयांची तरतूद हे...
जानेवारी 04, 2017
स्मार्ट सिटी आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे शहराच्या विकासाने वेग पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील दहा चौकांत सार्वजनिक वायफाय प्रणालीचे लोकार्पण नुकतेच केले. सिमेंटचे रस्ते, एलईडी पथदिवे, हायमास्ट लाइट यामुळे शहराला नवी झळाळी मिळाली किंवा मिळणार...
डिसेंबर 16, 2016
पुणे - व्यावसायिक अडचणी सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच निवडणूक लढवून नगरसेवक व्हावे, असा प्रघात यंदाच्या महापालिका निवडणुकीसाठी रूढ होत आहे. महापालिकेच्या सरत्या सभागृहात ३५ हून अधिक नगरसेवक बांधकाम व्यावसायिक असून, त्यांचाच कित्ता काही बांधकाम...
नोव्हेंबर 09, 2016
कोल्हापूर - ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण आज महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात करण्यात आले. सुमारे 20 लाख रुपये खर्चाच्या या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना महापौर अश्‍विनी रामाणे यांनी या बैठकीत दिल्या. पानसरे यांच्या...