एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 16, 2018
सोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला आहे. सुशोभीकरण करताना सोलापूरचे वाढते तापमान व तलावाचे जलप्रदूषण यावर अवलंबून असणाऱ्या इको सिस्टिमचा त्याने विचार केला आहे.  विजयपूर येथील बीएलडीईए...
मे 08, 2018
रत्नागिरी - सुमारे सव्वालाख जांभा चिरा वापरून १२ हजार चौरस फुटांवर बांधलेल्या तावडे अतिथी भवनाचे उद्‌घाटन १० मे ला होणार आहे. तावडे यांची ऐतिहासिक, लढवय्या असा परिचय देणारी व आडिवरे या मूळ गावी आणि जगभरात विखुरलेल्या तावडे मंडळींना एकत्र आणणारी ही वास्तू आहे. आगामी काळात पर्यटनासह, विविध...
मे 06, 2018
एप्रिल महिना सुरु झाला आहे. आपल्याकडे उकाड्याने हैराण करणारा उन्हाळा दिवसागणिक वाढत असला तरी उत्तरेत, हिमालयामध्ये तुलनेने थंड व आल्हाददायक वातावरण जम बसवत आहे. एप्रिल- मे या महिन्यांमध्ये हिमालयात 2500 मीटर उंचीच्या शिखरापासून 8848 मीटर उंच 'माऊंट एव्हरेस्ट' या जगातील सर्वात उंच शिखरापर्यंत मोहिमा...
जुलै 15, 2017
वारसा जपतानाच पर्यटनासाठी विविध संकल्पनांवर भर कोल्हापूर - महाराष्ट्रातील ज्या स्थळांचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश झाला, त्यातील बहुतांश ठिकाणांच्या संवर्धनाची प्रक्रिया समाधानकारक नसली, तरी पर्यटनासाठी विविध संकल्पनांवर भर दिला जातोय. त्यातून पर्यटन वाढले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या...
जुलै 14, 2017
कोल्हापूर - पंचगंगा नदीघाट विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील निधी मंजूर झाला आहे. ४ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केल्याचे पत्रक भारतीय जनता पक्षातर्फे प्रसिद्धीस देण्यात  आले आहे.  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व पाठपुराव्यामुळे हा निधी मिळाल्याचे ही पत्रकात...
मे 27, 2017
महापालिका-केएसबीपीची उपक्रम - ३० चौकांचे होणार सुशोभीकरण कोल्हापूर - शहरातील प्रमुख चौक तसेच ट्रॅफिक आयलॅंडचे सुशोभीकरण होणार आहे. महापालिका आणि केएसबीपीच्या वतीने ३० चौकांचे सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण होणार आहे. महापौर हसीना फरास तसेच केएसबीपीचे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली...
एप्रिल 18, 2017
लोकसहभागाबरोबरच कृती कार्यक्रमांसह हवी ठोस भूमिका कोल्हापूर - जागतिक वारसा दिन (ता. 18) साजरा करत असताना वारसास्थळांच्या संवर्धनासाठी तात्पुरत्या उपाययोजनांवर भर न देता दीर्घकालीन ठोस भूमिका महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रातील ज्या स्थळांचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश झाला, त्यातील...
एप्रिल 13, 2017
नागपूर - व्याघ्र राजधानीचे प्रवेशद्वार म्हणून नागपूर शहराची ओळख आहे. त्यामुळे पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता हिंगणा तालुक्‍यातील रायपूर आणि वेणा नदी येथे बोटिंग सुविधेसह पर्यटन विकास व सौंदर्यीकरण केले जाणार आहे. त्यासाठी साडेनऊ कोटींच्या निधीची मागणी केली आहे. पहिल्या टप्प्यात त्यातील एक...
फेब्रुवारी 26, 2017
कोल्हापूर - श्री क्षेत्र जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्याअंतर्गत पहिल्या टप्प्यातील 25 कोटींच्या तर माणगाव परिसर विकास आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यातील 2 कोटी, पंचगंगा घाट विकास आराखड्यास 4 कोटी 78 लाख, शाहू जन्मस्थळ विकास 2 कोटी 10 लाख, पन्हाळा लाईट व साउंड शोसाठी 4 कोटी 50 लाखांच्या निधीस राज्य...