एकूण 19 परिणाम
सप्टेंबर 26, 2019
नागपूर : भविष्यातील पाणीटंचाई आणि विजेचा तुटवडा लक्षात घेता रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सौरऊर्जेच्या वापरासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय घेतला. रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जेचा वापर, गांडूळ खत, घनकचऱ्यापासून खतनिर्मिती व वापर यासारखे पर्यावरणीय...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
मार्च 11, 2018
नाशिक - पाणी खूप मूल्यवान असून, मानवाने नैसर्गिक साधनसंपत्तीचा गैरवापर केल्याने त्यांना जपण्याची व बऱ्याच गोष्टींवर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याची नितांत आवश्‍यकता आहे. सांडपाणी प्रक्रिया त्यातीलच महत्त्वाचा भाग आहे. या सांडपाणी प्रक्रियेतून शुद्ध झालेल्या पाण्याच्या वापराबाबत जनजागृती...
नोव्हेंबर 21, 2017
बेळगाव - सौंदत्ती रेणुका मंदिर (यल्लम्मा) विकासासाठी 137 कोटी रुपयांची विविध विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. मंदिर परिसरात मूलभूत सुविधा पुरविल्या जाणार असून, शासनाने या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे, अशी माहिती सौंदत्ती यल्लम्मा मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामनगौडा तिपराशी यांनी मंगळवारी (...
ऑक्टोबर 26, 2017
कोल्हापूर -  शून्य ते २०० चौरस मीटरपर्यंतच्या सर्व बांधकामांना मंजुरी देण्याचे काम हे स्थानिक आर्किटेक्‍टस्‌ना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने २२ ऑगस्टला मंजूर केलेल्या अध्यादेशाद्वारे दिले; मात्र या अध्यादेशाची महापालिका क्षेत्रात अंमलबजावणी झालेली नाही. राज्यातील अन्य महापालिकांनी अंमलबजावणीस...
सप्टेंबर 19, 2017
सोलापूर - अमृत योजनेंतर्गत शहरात करण्यात येणाऱ्या हरितपट्टे प्रकल्पासाठी राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यासाठी सोलापूर महापालिकेस 2 कोटी 22 लाख रुपये मंजूर केले आहेत.  केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनांची अंमलबजावणी महापालिका क्षेत्रात करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पाणीपुरवठा, मलनिस्सारण...
ऑगस्ट 06, 2017
पाणी...माणसाचं जीवन उभे करू शकते. मात्र, ते वेळेत मिळाले तर. कोरडवाहू शेतकऱ्यांचे मूळ दुखणे पाणीच आहे. माणसांना, जनावरांना, उद्योगधंद्यांना शासन पाणी पुरवते. त्याप्रमाणे फळशेतीला ते देण्याचे सूत्रबद्ध नियोजन केले तर या राज्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखता येतील, असे गृहीतक मांडून बलवडी (...
ऑगस्ट 03, 2017
नाशिक - बांधकामाच्या वीस हजार चौरस मीटरच्या पुढील प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण विभागाच्या समितीची परवानगी बंधनकारक होती. आता नव्या सूचनेनुसार महापालिकेचा पर्यावरण विभाग पाच हजार ते दीड लाख चौरस मीटरपर्यंतची परवानगी देणार असल्याने बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.  काही वर्षांत मोठ्या...
जुलै 07, 2017
खंडाळा - नगरपंचायत नव्याने स्थापन झाल्यापासून कायमस्वरूपी  मुख्याधिकारी नसल्याने नगरपंचायतीचे कामकाज विस्कळित सुरू आहे. विविध विकासकामांना आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करणे, नागरिकांना दैनंदिन विविध नोंदींसह विविध दाखल्यांसाठी तासन्‌तास ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र आहे. त्याला नगराध्यक्ष...
एप्रिल 27, 2017
धुळे - पुरेसे पाणी, मोठे रस्ते, गटारी, बहुमजली पार्किंग अशा मूलभूत सोयी-सुविधांची व्यवस्था निर्माण करतानाच पुढील 25-50 वर्षांचा विचार करावा लागेल व त्यातूनच शहराला "स्मार्ट सिटी'कडे घेऊन जाता येईल. यासाठी नागरिक, प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या सहभाग आणि सहकार्याची फार मोठी गरज आहे असा सूर "भविष्यातील...
एप्रिल 13, 2017
बनावट बांधकाम परवाने दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या मालमत्ताधारकांवर गुन्हे दाखल झाले. ते अटळच होते. मात्र त्यासाठी गेली सहा महिने नगररचना विभागाकडून चौकशी (?) सुरू होती. ही प्रकरणे २००३ पासूनची आहेत. उघड झालेली प्रकरणे एकाच बॅंकेच्या एकाच शाखेतून आहेत. त्यामुळे या गुन्ह्याच्या व्याप्तीचा...
एप्रिल 02, 2017
‘अनुकरण ही एक प्रकारची प्रशंसा असते,’ असं मानलं तरी या स्पर्धेत जेव्हा सगळ्याच स्पर्धकांनी ‘सिम्फनी’चं अनुकरण करायला सुरवात केली, तेव्हा डिझाइन टीमनं कायम ‘एक कदम आगे’ हे धोरण ठेवलं. नावीन्याचा ध्यास घेत केलेल्या अथक्‌ वाटचालीमुळं ‘सिम्फनी’ ही कंपनी मधल्या काळातले मोठे धक्के पेलूनही आज जगात ‘नंबर १...
मार्च 25, 2017
जिल्हाधिकारी प्रशासनाची माहिती; 67 घरांसह पुनर्वसित माळीणचे काम पूर्ण पुणे - अतिवृष्टीमुळे आणि ढगफुटीमुळे संपूर्ण माळीण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेले होते. त्यामध्ये जवळपास 151 जण मृत्युमुखी पडले होते. आता हे गाव पुन्हा नव्याने आंबडे येथील आठ एकर जागेमध्ये उभारले आहे. त्यात 67 नवीन घरांसह...
मार्च 01, 2017
रत्नागिरी - रत्नागिरीवासीयांच्या खिशाला कोणतीही चाट न लावणारे अंदाजपत्रक आज सर्वानुमते मंजूर करण्यात आले. २०१७-१८ मूळ अंदाजपत्रक ११७ कोटी ३६ लाखांचे आणि २०१६-१७ चे ९ कोटी ६ लाखांचे सुधारित शिलकीचे अंदाजपत्रक सादर झाले. शहरासाठी बायोगॅस प्रकल्पासह नवीन नळ-पाणी योजनेसाठी १७ कोटी रुपयांची तरतूद हे...
जानेवारी 29, 2017
तरुणांच्या चमूला मी सांगू लागलो ः ‘‘इतरांनी सांगितलेल्या गोष्टींपेक्षा स्वतःच्या अनुभवावरून तुमचं मत बनवा. इतरांचं म्हणणं अमान्य करायला घाबरू नका आणि स्वतःच्या मतावर ठाम राहा. जर घाबरून किंवा संघर्ष टाळण्यासाठी तुम्ही गर्दीबरोबर वाहत गेलात तर तुम्ही सगळ्यांचं; विशेषतः स्वतःचं नुकसान करून घ्याल.’’...
जानेवारी 04, 2017
स्मार्ट सिटी आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे शहराच्या विकासाने वेग पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील दहा चौकांत सार्वजनिक वायफाय प्रणालीचे लोकार्पण नुकतेच केले. सिमेंटचे रस्ते, एलईडी पथदिवे, हायमास्ट लाइट यामुळे शहराला नवी झळाळी मिळाली किंवा मिळणार...
डिसेंबर 24, 2016
काही वर्षांत एअर कंडिशनिंग तंत्रज्ञानात फारसा बदल झालेला नाही. यातील अनेक पर्याय ऊर्जेचा अपव्यय करणारे तर काही दिसायला अनाकर्षक आहेत. बार्सिलोनामधील "इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड आर्किटेक्‍चर ऑफ कॅटॅलोनिया' या कंपनीने निसर्गाकडून प्रेरित होऊन विजेशिवाय चालणारा एक अनोखा एसी विकसित केला आहे. या...
नोव्हेंबर 24, 2016
अशी हवी ‘मुठाई’; नदीविकास प्रकल्प प्रारूप स्पर्धेत विद्यार्थ्यांचे सादरीकरण पुणे - खळखळत वाहणारे नदीतील शुद्ध पाणी... नदीकाठी करण्यात येणारी शेती... ओढ्यांमधून येणारे दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी असणारा ‘टॉवर’... ऐतिहासिक वास्तूचा जीर्णोद्धार... अन्‌ नदीचे भले मोठे पात्र... आम्हाला अगदी अशीच ‘मुठाई...
नोव्हेंबर 23, 2016
नागपूर - आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) मिहानजवळील इम्पोरियन टाउनशिपमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे वैदिक कल्चर सेंटर उभारणार आहे. पाच एकरातील लोटस टेम्पल हे देशातील वैदिक कल्चर सेंटर राहणार असून, एका एकरात कृष्णा भावनामृत गार्डन विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र आणि नोएडाचे...