एकूण 22 परिणाम
मे 21, 2019
नागपूर - घरात किरायाने राहणाऱ्या नववीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तीन वर्षे लैंगिक शोषण केल्यानंतर दुसऱ्याच युवतीशी लग्नाचा घाट घातला. हुडकेश्‍वर पोलिसांनी राहुल देवराव बोंद्रे (३०, रा. भोलेबाबानगर, हुडकेश्‍वर) या युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली. तसेच युवतीला...
एप्रिल 03, 2019
पुणे - बांधकाम प्रकल्पामध्ये गुंतवणूक केल्यास एका वर्षात ५० टक्के फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून दांपत्यास एका बांधकाम कंपनीने तब्बल साडेचार कोटी रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी संबंधित बांधकाम कंपनीच्या संचालकासह त्याच्या पत्नीविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी...
फेब्रुवारी 18, 2019
नाशिक - येथील गंगापूर रोडवरील सावरकरनगर परिसरात सकाळी साडेआठला बिबट्याचे दर्शन घडताच, स्थानिकांमध्ये घबराट पसरली. वनविभाग-पोलिस कर्मचारी अन्‌ स्वयंसेवकांच्या आठ तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. मात्र, गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेची दमछाक झाली होती. बिबट्याच्या हल्ल्यात वन...
जानेवारी 29, 2019
मनोबल'च्या इमारत निर्मितीत  सर्वतोपरी मदत करणार  जळगाव : "दीपस्तंभ'च्या "मनोबल'सारख्या प्रकल्पांची समाजाला नितांत गरज आहे. या प्रकल्पाच्या इमारतीच्या निर्मितीत कोणतीही अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज आपल्या "व्हीडीओ' संदेशातून दिली.  मनोबल प्रकल्पाच्या इमारतीचे...
नोव्हेंबर 16, 2018
सोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला आहे. सुशोभीकरण करताना सोलापूरचे वाढते तापमान व तलावाचे जलप्रदूषण यावर अवलंबून असणाऱ्या इको सिस्टिमचा त्याने विचार केला आहे.  विजयपूर येथील बीएलडीईए...
सप्टेंबर 08, 2018
पुणे - बॅंकांवरील सायबर हल्ल्यांचे प्रमाण दरवर्षी वाढत असले, तरीही सुरक्षेसाठी रिझर्व्ह बॅंकेने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. सायबर सुरक्षेसाठी रिझर्व्ह बॅंकेने २०११ मध्ये तयार केलेल्या नियमावलीकडे सत्तर टक्‍क्‍यांहून अधिक बॅंकांनी दुर्लक्षच केले आहे.  लाखो रुपये...
फेब्रुवारी 26, 2018
वडूज - येथील रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाचे काम येत्या दोन महिन्यांत गतीने पूर्ण करण्याचा निर्धार क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत करण्यात आला. याबाबत "सकाळ'ने तालुका क्रीडा संकुलाच्या रखडलेल्या कामाची व मंजूर निधी पडून राहिल्याबद्दलचे वृत्त मांडले होते. तहसीलदार कार्यालयात याबाबत बैठक झाली. यावेळी...
जानेवारी 19, 2018
नागपूर - प्रतापनगर ठाण्याअंतर्गत मंगळवारी दिवसाढवळ्या आर्किटेक्‍टच्या घरी चोरीची घटना घडली. प्रतापनगर पोलिसांनी १२ तासातच चोरीचा पर्दाफाश करीत चोरट्याला ताब्यात घेतले. अल्पवयीन चोरटा ठाण्यात सर्वांच्याच परिचित आहे. मंगळवारी सकाळी अरुण भुते (६०, रा. दुर्गा मंदिरजवळ) वर्ध्याला गेले होते. सायंकाळी...
डिसेंबर 10, 2017
औरंगाबाद - राष्ट्रीय विधी विद्यापीठासोबतच औरंगाबादमध्ये लवकरच ‘नॅशनल स्कूल ऑफ आर्किटेक्‍चर’ सुरू केले जाणार असून, त्यासाठी केंद्राची मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्या (वाल्मी) आवारात शनिवारी (ता. नऊ) राष्ट्रीय विधी...
ऑक्टोबर 18, 2017
पुणे - सिंहगड रस्ता येथील इमारतीवरून पडून तीन कामगारांच्या मृत्यूनंतर बालेवाडी परिसरातील प्राइड पर्पल इमारतीच्या दुर्घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. बालेवाडी परिसरात 29 जुलै 2016 रोजी प्राइड पर्पलच्या पार्क एक्‍स्प्रेस इमारतीचा स्लॅब कोसळून नऊ कामगारांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटना तसेच...
जुलै 28, 2017
मुंबई -  घाटकोपर येथील सिद्धी साई इमारत दुर्घटना प्रकरणात आर्किटेक्‍टचा कितपत सहभाग आहे, याची तपासणी पोलिस करत आहेत. याप्रकरणातील अटक आरोपी सुनील शीतप याच्या चौकशीत एका आर्किटेक्‍टचे नाव पोलिसांना समजले. दुर्घटनेपूर्वी इमारतीच्या तळमजल्यावर काम करणाऱ्या मजुरांचा पोलिस जबाब नोंदवणार आहेत.  सिद्धी...
जुलै 20, 2017
पोलिस बंदोबस्तात काढले अतिक्रमण; लवकरच चौक करणार सुशोभित जळगाव - शहरातील वर्दळीचे व वाहतुकीच्या कोंडीची समस्या बनलेल्या अजिंठा चौफुलीच्या चारही बाजूंचे अतिक्रमण आज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या यंत्रणेने भुईसपाट केले. प्रभारी आयुक्तांच्या आदेशान्वये व त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत...
जुलै 20, 2017
नाशिक - नाशिक पोलिस आयुक्तालय हद्दीतील आडगाव येथील दोन कोटींच्या निधीतून साकारलेले नूतन पोलिस ठाणे म्हणजे राज्यातील पोलिस ठाण्यांसाठीचे आदर्श रोल मॉडेल असल्याचे गौरवोद्‌गार काढत, येत्या महिनाभरात रखडलेला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रकल्प मार्गी लावण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व...
मे 27, 2017
महापालिका-केएसबीपीची उपक्रम - ३० चौकांचे होणार सुशोभीकरण कोल्हापूर - शहरातील प्रमुख चौक तसेच ट्रॅफिक आयलॅंडचे सुशोभीकरण होणार आहे. महापालिका आणि केएसबीपीच्या वतीने ३० चौकांचे सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण होणार आहे. महापौर हसीना फरास तसेच केएसबीपीचे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली...
मे 19, 2017
औरंगाबाद - साई अभियांत्रिकी महाविद्यालयात चालू सत्रात झालेल्या परीक्षेतील सर्वच म्हणजे दोन हजार 321 उत्तरपत्रिका ताब्यात घेण्यात येणार आहेत. तज्ज्ञांमार्फत हा "मास कॉपी'चा प्रकार आहे का, हेदेखील तपासून पाहणार आहे. दोन दिवसांत ही कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. तसेच त्या 26 विद्यार्थ्यांवर गुन्हा...
मे 17, 2017
पुणे - करारनाम्यात नमूद केलेल्यापेक्षा कमी क्षेत्रफळाची सदनिका देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाने ग्राहकाला तीन लाख 8 हजार रुपये परत द्यावेत, असा आदेश ग्राहक न्यायमंचाने दिला आहे.  या प्रकरणी गुरुवार पेठेतील बाळासाहेब डोईफोडे, राजश्री डोईफोडे यांनी बांधकाम व्यावसायिक रॉयल प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे...
मार्च 30, 2017
सोलापूर - जुनी मिल जागेच्या फसवणूकप्रकरणी उद्योजक कुमार करजगी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. घरासाठी आयुष्याची पुंजी लावणाऱ्या सर्वसामान्यांची या घटनेमुळे झोप उडाली आहे. घरांच्या विक्रीसाठी आकर्षक योजना जाहीर केल्या जातात. या योजनांवर डोळे झाकून विश्‍वास न ठेवता कागदपत्रांची पाहणी करून,...
मार्च 20, 2017
सांगली - 'प्रत्येकाला आपल्या जगणयाचं पडलं असताना पक्षाच्या निवाऱ्याचं काय घेऊन बसलात राव..! अशा भोवतालात आज जाणत्या सांगलीकरांनी आजची सकाळ पक्षांच्या भवितव्यासाठी खर्च केली. आपल्या सभोवताली गुंजण करणाऱ्या पक्षांनाही आपल्याइतकाच जगण्याचा हक्क आहे. त्यांचं सहअस्तित्व मान्य करुन नव्या पिढीपर्यंत तो...
डिसेंबर 30, 2016
नागपूर - शहरात गुंडांच्या वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये वर्चस्वातून झालेले ‘गॅंगवॉर’, त्यातून दिवसाढवळ्या चाललेल्या गोळ्या, यातून घडलेल्या हत्याकांडामुळे २०१६ वर्ष गाजले. वर्षाच्या शेवटी डिसेंबरमध्ये खुनाच्या घटना लागोपाठ १० घडल्याने शहर हादरले. वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरात कायदा व व्यवस्था आहे की नाही,...
डिसेंबर 18, 2016
सर, माझ्या चष्म्यातून सिंबायोसिस शिक्षणसमूहाचे प्रमुख डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारं हे पुस्तक. अनेक वर्षं डॉ. मुजुमदार यांच्याबरोबर काम करणारे डॉ. सतीश ठिगळे यांनी ते लिहिलं आहे. केवळ लेखाजोखा मांडणारं हे पुस्तक नाही, तर एखादी शिक्षण संस्था, या संस्थेतले दिग्गज कसे तयार...