एकूण 16 परिणाम
ऑगस्ट 18, 2019
पुणे : पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी हजारो हात उत्स्फूर्तपणे सरसावल्यामुळे "सकाळ रिलीफ फंडा'ने तब्बल 84 लाख रुपयांच्या निधीसंकलनाचा टप्पा शनिवारी ओलांडला. समाजातील विविध घटकांकडून पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी 'सकाळ'च्या कार्यालयात नागरिकांची रिघ कायमच आहे.  सांगली, कोल्हापूर, साताऱ्यासह विविध...
जून 05, 2019
सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमाची व प्रवेशप्रक्रियांची माहिती एकाच छताखाली पुणे - दहावी, बारावीच्या परीक्षांनंतर वेध लागतात ते कॉलेजचे व भावी करिअरचे. विद्यार्थी व पालकांना कॉलेज निवडीपासून ते करिअर निवडीपर्यंत कसरत करावी लागते.अशा वेळी योग्य पर्याय मिळणे गरजेचे असते. आयुष्याच्या याच टप्प्यावर योग्य...
मे 30, 2019
पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी (ता. १) आणि रविवारी (ता.२) ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’ आयोजित केले आहे. हा एक्‍स्पो विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी शैक्षणिक पर्वणी ठरणार आहे. या प्रदर्शनात नामांकित शैक्षणिक संस्थांकडून सर्व शैक्षणिक पर्याय  व अभ्यासक्रमांची...
मार्च 20, 2019
कोल्हापूर - जनजागृतीपर उपक्रम आणि विविध कृती कार्यक्रमांमुळे आता चिमण्या अंगणात येऊ लागल्या आहेत. त्यांचे जीवनचक्र नव्याने सुरू झाले. अंगणात आलेल्या चिमण्या पुन्हा माघारी परतू नयेत, यासाठी विविध संकल्पना राबवल्या जात असून त्या यशस्वी होवू लागल्या आहेत.  शहर-जिल्ह्यात अनेक ठिकाणी चिमण्यांची संख्या...
जानेवारी 30, 2019
पुणे : प्रसिद्ध छायाचित्रकार आनंद दिवाडकर यांनी काढलेल्या, आकर्षक वास्तुशैलीच्या गृहरचना आणि वैविध्यपूर्ण इंटेरिअर डिझाइन्सच्या छायाचित्रांचे पहिले प्रदर्शन नुकतेच पुण्यात आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनातील छायाचित्रे पाहून नागरिक भारावून गेले होते. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू...
एप्रिल 16, 2018
औरंगाबाद - शहरात कचऱ्याला आगी लावण्याचे व अशास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे प्रकार सुरूच असून, आता नागरिकांची सहनशीलता संपत आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या विरोधात मंगळवारी (ता. १७) ‘गार्बेज वॉक’ काढण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी (ता. १५) व्यापारी महासंघासह इतरांनी बैठक घेऊन गार्बेज...
मार्च 20, 2018
कोल्हापूर - आपापल्या परिसरातील चिमण्या मोजून त्याची नोंद ठेवण्याची मोहीम जगभरात गेल्या वर्षीपासून सुरू झाली. मात्र, ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘चला, चिमण्या वाचवूया’ या मोहिमेतून जिल्ह्यात सहा वर्षांपूर्वीच अशा पद्धतीचे डॉक्‍युमेंटेशन झाले. त्यातून चिमण्या पुन्हा अंगणात येण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले...
सप्टेंबर 13, 2017
कोल्हापूर - ‘नदी वाचवा- जीवन वाचवा’ ही संकल्पना घेऊन किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गुरुवार (ता. १४) पासून रविवार (ता. १७)पर्यंत होत आहे. यंदाचा वसुंधरा सन्मान पुरस्कार आयआयटी मुंबईचे पर्यावरण विभाग प्रमुख डॉ. श्‍याम आसोलेकर यांना देण्यात येणार आहे.  ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. आर...
मे 29, 2017
"सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो 2017'ला विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी पुणे - इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, ऍनिमेशन आणि आयटी अशा विविध क्षेत्रांत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी "सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो 2017' मार्गदर्शक ठरले. रविवारी (ता. 28) या प्रदर्शनाचा समारोप झाला. एकाच...
मे 26, 2017
सर्व शैक्षणिक पर्याय एकाच छताखाली; मार्गदर्शनपर चर्चासत्रचे आयोजन पुणे - दहावी व बारावीच्या परीक्षेनंतर करिअरसंबंधी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते. उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना मदत म्हणून ‘सकाळ माध्यम समूहा’ने शुक्रवार (ता. २६) पासून तीन दिवसांच्या ‘सकाळ विद्या एज्युकेशन...
एप्रिल 16, 2017
वय, आर्थिक स्थिती, स्त्री-पुरुष, देश, भाषा, जात, शारीरिक सक्षमता अथवा अक्षमता असा कोणताही भेदभाव आड न येता प्रत्येकाला सहज समजतील, उपलब्ध होतील आणि वापरता येतील, अशा डिझाइनची उत्पादनं सध्या मोठ्या प्रमाणावर तयार केली जात आहेत. डिझाइनच्या या शाखेला ‘सार्वत्रिक डिझाइन’ म्हणून संबोधता येईल. सार्वत्रिक...
डिसेंबर 13, 2016
कोल्हापूर - एकाच छताखाली सर्व प्रकारची खरेदी आणि खरेदीसाठी उपलब्ध असलेली कॅशलेस सुविधा यामुळे सकाळ शॉपिंग फेस्टिव्हलला शेवटच्या दिवशीही कोल्हापूरकरांनी तुडुंब गर्दी केली. गर्दीच्या साक्षीनेच प्रदर्शनाची आज दिमाखदार सांगता झाली. या निमित्ताने सासने मैदानाने जणू खरेदीची जत्राच अनुभवली.  दरम्यान,...
डिसेंबर 09, 2016
कोल्हापूर - महिनाभर उत्सुकता लागून राहिलेल्या ‘सकाळ’च्या शॉपिंग फेस्टिव्हलला आजपासून दिमाखदार प्रारंभ झाला. ‘कुटुंबासाठी सर्व काही’ असे स्वरूप असलेल्या प्रदर्शनाच्या निमित्ताने सासने मैदानावर सलग पाच दिवस खरेदीची आनंदयात्रा अनुभवायला मिळणार आहे. सध्याच्या नोटाबंदीच्या पार्श्‍वभूमीवर सर्व स्टॉलवर...
डिसेंबर 03, 2016
कोल्हापूर - बदलत्या जगाचा बदलता वेध घेत चोखंदळ कोल्हापूरकरांच्या खरेदी उत्सवासाठी अशाच अनेक नावीन्यपूर्ण व्हरायटींचा नजराणा घेऊन आता सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल भेटीस येणार आहे. आठ डिसेंबरपासून या प्रदर्शनाला प्रारंभ होणार आहे. यासाठी सासने मैदानावर फेस्टिव्हलच्या तयारीस प्रारंभ झाला आहे. एकाच छताखाली...
नोव्हेंबर 24, 2016
अशी हवी ‘मुठाई’; नदीविकास प्रकल्प प्रारूप स्पर्धेत विद्यार्थ्यांचे सादरीकरण पुणे - खळखळत वाहणारे नदीतील शुद्ध पाणी... नदीकाठी करण्यात येणारी शेती... ओढ्यांमधून येणारे दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी असणारा ‘टॉवर’... ऐतिहासिक वास्तूचा जीर्णोद्धार... अन्‌ नदीचे भले मोठे पात्र... आम्हाला अगदी अशीच ‘मुठाई...
नोव्हेंबर 18, 2016
कोल्हापूर - बदलती लाइफस्टाइल, बदलत्या आवडीनिवडी आणि त्यातही कोल्हापूर म्हटलं, की सतत नावीन्याचा त्याला ध्यास असतो. बदलत्या जगाचा बदलता वेध घेत अशाच अनेक नावीन्यपूर्ण व्हरायटींचा नजराणा घेऊन सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल आठ डिसेंबरपासून कोल्हापूरकरांच्या भेटीस येत आहे. एकाच छताखाली येथे सर्व प्रकारची खरेदी...