एकूण 33 परिणाम
जुलै 02, 2019
औरंगाबाद - क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम ठप्प आहे. कार्यारंभ आदेश देऊन सहा महिन्यांचा अवधी उलटला तरी कंत्राटदाराने काम सुरू केलेले नाही. त्यामुळे आता महापालिकेने ‘रिस्क ॲण्ड कॉस्ट’वर दुसऱ्या कंत्राटदाराकडून हे काम करून घेण्याचा विचार सुरू केला आहे. ...
मे 22, 2019
औरंगाबाद -  क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आले. मात्र तीन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी कंत्राटदाराने काम सुरू केलेले नाही. कामासाठी ठेवलेले पैसे दाखवा...
एप्रिल 18, 2019
पुणे - भोगवटा प्रमाणपत्र न घेता बांधकामाचा वापर सुरू झाल्यास आकारण्यात येणारे, तसेच विना परवाना बांधकामांसाठी वसूल करण्यात येणारे तडजोड शुल्क आकारण्याचा अधिकार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला नाही. राज्य नगर रचना कायद्यानुसार (एमआरटीपी ॲक्‍ट) या बाबतची प्रक्रिया महापालिकेने करावी, असा निकाल उच्च...
मार्च 06, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरचे वैभव असलेला रंकाळा तलाव परिसर संवर्धन कामांना आता प्रत्यक्ष सुरवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात रंकाळा टॉवरचे जतन व संवर्धन तसेच संरक्षक दगडी भिंतीची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी सुमारे एक कोटी १३ लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे.  शहरवासीयांचा श्‍वास असलेल्या रंकाळा...
नोव्हेंबर 26, 2018
नागपूर - २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झाले. संविधानामुळे अंधारातला भारत उजेडात आला असून सारा शोषित समाज उषःकालाच्या दिशेने प्रवास करू लागला. यामुळेच उपराजधानीतील रिझर्व्ह बॅंक चौकाला आंदोलनातून ‘संविधान चौक’ असे नामकरण मिळाले. या संविधान चौकात ‘संविधान स्तंभ’...
ऑगस्ट 30, 2018
नवे कारभारी... अपेक्षा जुन्याच. महापालिकेसमोरच्या समस्यांचा पाढा खूप मोठा. मात्र या कारभाराला नेमकी दिशा मिळण्यासाठी कामाचे प्राधान्यक्रम ठरावेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्तव्याशी निगडित अशा या अपेक्षांबाबत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडलेला हा रोडमॅप. ‘सकाळ’ या अपेक्षांच्या पूर्तीसाठी...
जून 16, 2018
येरवडा - कळस येथील स. नं.१२४ सोसायटीच्या नकाशा (ले-आउट) मध्ये एका बांधकाम व्यावसायिकाने चक्क फेरफार केले आहे. व्यावसायिकाने महापालिकेच्या आरक्षित जागेऐवजी संबंधित मिळकतीच्या मोकळ्या जागेत ट्रान्सफॉर्मर व कचरा पेटी बसविली आहे. एवढेच नसून महापालिकेच्या बांधकाम विभागाने बांधकाम व्यावसायिकाला आर्थिक...
एप्रिल 23, 2018
पुणे - चांदणी चौकातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मुंबई-बंगळूर बायपास मार्गावर वारजे ते बावधन दरम्यान बोगदा करावा, असा पर्याय समोर आला आहे. भविष्यातील गरज ओळखून महापालिका आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने या पर्यायाचा विचार करणे आवश्‍यक आहे. या चौकात पाषाण, कोथरूड, पौड रस्ता (मुळशी), राष्ट्रीय...
एप्रिल 16, 2018
औरंगाबाद - शहरात कचऱ्याला आगी लावण्याचे व अशास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे प्रकार सुरूच असून, आता नागरिकांची सहनशीलता संपत आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या विरोधात मंगळवारी (ता. १७) ‘गार्बेज वॉक’ काढण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी (ता. १५) व्यापारी महासंघासह इतरांनी बैठक घेऊन गार्बेज...
मार्च 17, 2018
कोल्हापूर - ‘बांधकाम परवानगीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाखाली २५ हजार रुपयांची मागणी नगररचना विभागातील कर्मचारी करीत आहेत,’ असा गंभीर आरोप स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. अग्निशमन दलाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘ना हरकत’ दाखल्यासाठी या विभागात काय चालते आहे, याची आम्हाला माहिती आहे, अशी...
फेब्रुवारी 27, 2018
नाशिक : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरातील आर्थिक दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरे बांधण्याच्या उपक्रमाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने योजनेंतर्गत तब्बल अडिच एफएसआय देवू केल्याने बांधकाम व्यावसायिकांना मंदीतून सावरण्याचे संकेत मिळू लागले आहे तर गरीबांना कमी किमती मध्ये घरे...
जानेवारी 28, 2018
जळगाव - महापालिकेच्या नगररचना विभागातून नागरिकांना बांधकाम, भोगवटा, नाहरकत आदी विविध प्रमाणपत्रांसाठी महिनोन्‌महिने चकरा माराव्या लागत असत. याची गंभीरतेने दखल घेत नगररचना विभागाचे कामकाज आता ऑनलाइन सुरू केल्याने आठ दिवसांत नागरिकांना परवानगी मिळणार आहे. या प्रणालीचे काल (२६ जानेवारी) महापौर ललित...
जानेवारी 06, 2018
कोल्हापूर - ‘‘शालिनी सिनेटोनसाठी जागा आरक्षित ठेवण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींची तपासणी करून फेरप्रस्ताव आणला जाईल. ज्यांनी प्रस्ताव नामंजूर केला आहे, त्याच नगरसेवकांनी पुन्हा प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे.  त्यावर ४७ नगरसेवकांच्या सह्या आहेत. त्यामुळे महापालिका कायद्यानुसार...
डिसेंबर 04, 2017
औरंगाबाद - महापालिका हद्दीत घर बांधण्यासाठी बांधकाम परवानगीसाठी संचिका दाखल केल्यानंतर नागरिकांना अनेक महिने चकरा माराव्या लागतात, हे सर्वांनाच चांगले परिचयाचे आहे; मात्र नगरविकास विभागाने बांधकाम परवानगी देण्याचा सेवा हमी कायद्यात समावेश केल्याने संचिका दाखल केल्यानंतर महिनाभरात परवानगी द्यावी...
ऑक्टोबर 26, 2017
कोल्हापूर -  शून्य ते २०० चौरस मीटरपर्यंतच्या सर्व बांधकामांना मंजुरी देण्याचे काम हे स्थानिक आर्किटेक्‍टस्‌ना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने २२ ऑगस्टला मंजूर केलेल्या अध्यादेशाद्वारे दिले; मात्र या अध्यादेशाची महापालिका क्षेत्रात अंमलबजावणी झालेली नाही. राज्यातील अन्य महापालिकांनी अंमलबजावणीस...
ऑक्टोबर 18, 2017
पुणे - सिंहगड रस्ता येथील इमारतीवरून पडून तीन कामगारांच्या मृत्यूनंतर बालेवाडी परिसरातील प्राइड पर्पल इमारतीच्या दुर्घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. बालेवाडी परिसरात 29 जुलै 2016 रोजी प्राइड पर्पलच्या पार्क एक्‍स्प्रेस इमारतीचा स्लॅब कोसळून नऊ कामगारांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटना तसेच...
सप्टेंबर 19, 2017
सोलापूर - अमृत योजनेंतर्गत शहरात करण्यात येणाऱ्या हरितपट्टे प्रकल्पासाठी राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यासाठी सोलापूर महापालिकेस 2 कोटी 22 लाख रुपये मंजूर केले आहेत.  केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनांची अंमलबजावणी महापालिका क्षेत्रात करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पाणीपुरवठा, मलनिस्सारण...
सप्टेंबर 13, 2017
कोल्हापूर - ‘नदी वाचवा- जीवन वाचवा’ ही संकल्पना घेऊन किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गुरुवार (ता. १४) पासून रविवार (ता. १७)पर्यंत होत आहे. यंदाचा वसुंधरा सन्मान पुरस्कार आयआयटी मुंबईचे पर्यावरण विभाग प्रमुख डॉ. श्‍याम आसोलेकर यांना देण्यात येणार आहे.  ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. आर...
ऑगस्ट 21, 2017
प्रिन्स शिवाजीच्या विद्यार्थ्यांचा आदर्श - स्वकष्टातून तयार झाले ग्रीन वॉक पार्क कोल्हापूर - ही जागा रस्त्याकडेला पडून असलेली. सहज कचरा टाकायला सोयीची. वीसपंचवीस दिवसांपूर्वी तेथे तीस मुले आली. त्यांनी जागा साफ केली. कोणी हातात खोरे घेतले, कोणी फावडे घेतले, कोणी चक्क गवंडी झाले. जीन्स टी...
ऑगस्ट 20, 2017
प्रिन्स शिवाजीच्या विद्यार्थ्यांचा आदर्श ः स्वकष्टातून तयार झाले ग्रीन वॉक पार्क कोल्हापूर: ही जागा रस्त्याकडेला पडून असलेली. सहज कचरा टाकायला सोयीची. वीसपंचवीस दिवसांपूर्वी तेथे तीस मुले आली. त्यांनी जागा साफ केली. कोणी हातात खोरे घेतले, कोणी फावडे घेतले, कोणी चक्क गवंडी झाले. जीन्स टी शर्टमधली ही...