एकूण 18 परिणाम
जून 21, 2019
मराठवाडा मित्र मंडळ ही माजी केंद्रीय मंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरू झालेली आणि माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाने विस्तारित झालेली पुण्यातील नामांकित शिक्षण संस्था आहे. संस्थेतर्फे शालेय ते पदव्युत्तर असे विविध अभ्यासक्रम सक्षमतेने चालविते जातात. संस्थेच्या...
जुलै 30, 2018
कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी लोकचळवळ उभारणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. कावळा नाका येथील त्यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  खासदार महाडिक म्हणाले, ‘‘पुरोगामी विचारांचे प्रणेते आणि समतेचे पुरस्कर्ते...
मे 08, 2018
रत्नागिरी - सुमारे सव्वालाख जांभा चिरा वापरून १२ हजार चौरस फुटांवर बांधलेल्या तावडे अतिथी भवनाचे उद्‌घाटन १० मे ला होणार आहे. तावडे यांची ऐतिहासिक, लढवय्या असा परिचय देणारी व आडिवरे या मूळ गावी आणि जगभरात विखुरलेल्या तावडे मंडळींना एकत्र आणणारी ही वास्तू आहे. आगामी काळात पर्यटनासह, विविध...
जानेवारी 09, 2018
मुंबई - हाउसिंग सोसायटीचे रहिवासी विकसक नसतात. त्यांना परवानग्या, प्रक्रिया, नियमावली यांची पुरेशी माहिती नसते. त्यांना स्वयंपुनर्विकासाच्या सर्व परवानग्या तातडीने मिळाव्यात, यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकासासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या "एक खिडकी योजने'अंतर्गत देण्यात येतील, अशी...
डिसेंबर 10, 2017
औरंगाबाद - राष्ट्रीय विधी विद्यापीठासोबतच औरंगाबादमध्ये लवकरच ‘नॅशनल स्कूल ऑफ आर्किटेक्‍चर’ सुरू केले जाणार असून, त्यासाठी केंद्राची मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्या (वाल्मी) आवारात शनिवारी (ता. नऊ) राष्ट्रीय विधी...
डिसेंबर 02, 2017
नागपूर - लॉटरी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण-हत्याकांड ताजे असतानाच नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालाने नागपूर हे ‘क्राइम कॅपिटल’ असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार सर्वाधिक गुन्हे घडणाऱ्या शहरांच्या यादीत नागपूरचा दुसरा क्रमांक आहे.  गेल्या काही वर्षांमध्ये...
नोव्हेंबर 07, 2017
नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेले अखिल भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (एम्स) मार्गातील सारे अडथळे दूर झालेत. पहिल्या वर्षाचे ५० विद्यार्थ्यांचे सत्राचे वर्ग जुलै २०१८ पासून सुरू होणार असून,  प्रयोगशाळेसह इन्फ्रास्ट्रक्‍चर उपलब्ध करून...
ऑक्टोबर 30, 2017
पुणे - झोपडपट्टी पुनर्वसनासाठी चटई क्षेत्र निर्देशांकात (एफएसआय) वाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत लवकरच निर्णय घेतील, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.  एसआरएच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी एफएसआय वाढविण्याच्या प्रस्तावावर विविध खात्यांकडून...
ऑक्टोबर 03, 2017
मुंबई - चिपळूणचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या कारभाराविरोधात गृहनिर्माण राज्यमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. डॉ. पाटील यांची कार्यपद्धती बेकायदा असून, त्यांच्या विरोधात तक्रारी आहेत. याबाबत रत्नागिरीचे...
सप्टेंबर 23, 2017
पंढरपूर ः भारत आणि कॅनडा सरकारच्या मैत्रीपूर्ण संबंधांना दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कॅनडा सरकार कडून पंढरपूरचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. या कामांसाठी सुमारे दोन हजार कोटी रुपये अत्यल्प व्याज दराने कॅनडा सरकारकडून दिले जाणार आहेत. येत्या 3 ऑक्‍टोबरला कॅनडाचे कौन्सिल जनरल जॉर्डन...
जुलै 20, 2017
नाशिक - नाशिक पोलिस आयुक्तालय हद्दीतील आडगाव येथील दोन कोटींच्या निधीतून साकारलेले नूतन पोलिस ठाणे म्हणजे राज्यातील पोलिस ठाण्यांसाठीचे आदर्श रोल मॉडेल असल्याचे गौरवोद्‌गार काढत, येत्या महिनाभरात रखडलेला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रकल्प मार्गी लावण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व...
जून 07, 2017
नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेले अखिल भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (एम्स) पहिल्या वर्षाचे वर्ग २०१७-१८ मध्ये सुरू होणार आहेत. ५० जागांचे प्रवेश होणार असून, आवश्‍यक इन्फ्रास्ट्रक्‍चर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली....
मार्च 25, 2017
जिल्हाधिकारी प्रशासनाची माहिती; 67 घरांसह पुनर्वसित माळीणचे काम पूर्ण पुणे - अतिवृष्टीमुळे आणि ढगफुटीमुळे संपूर्ण माळीण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेले होते. त्यामध्ये जवळपास 151 जण मृत्युमुखी पडले होते. आता हे गाव पुन्हा नव्याने आंबडे येथील आठ एकर जागेमध्ये उभारले आहे. त्यात 67 नवीन घरांसह...
मार्च 14, 2017
मुंबई - नवीन बांधलेल्या इमारतीची दहा वर्षांपर्यंत जबाबदारी आर्किटेक्‍टची करण्याचा राज्य शासनाच्या प्रस्तावाला विरोधी पक्ष कॉंग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी विरोध केला आहे. विधान परिषदेत या विषयावर चर्चा व्हावी यासाठी त्यांनी विशेष सूचना दाखल केली आहे.  व्यवसायाने आर्किटेक्‍ट असलेल्या...
मार्च 01, 2017
रत्नागिरी - रत्नागिरीवासीयांच्या खिशाला कोणतीही चाट न लावणारे अंदाजपत्रक आज सर्वानुमते मंजूर करण्यात आले. २०१७-१८ मूळ अंदाजपत्रक ११७ कोटी ३६ लाखांचे आणि २०१६-१७ चे ९ कोटी ६ लाखांचे सुधारित शिलकीचे अंदाजपत्रक सादर झाले. शहरासाठी बायोगॅस प्रकल्पासह नवीन नळ-पाणी योजनेसाठी १७ कोटी रुपयांची तरतूद हे...
जानेवारी 04, 2017
स्मार्ट सिटी आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे शहराच्या विकासाने वेग पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील दहा चौकांत सार्वजनिक वायफाय प्रणालीचे लोकार्पण नुकतेच केले. सिमेंटचे रस्ते, एलईडी पथदिवे, हायमास्ट लाइट यामुळे शहराला नवी झळाळी मिळाली किंवा मिळणार...
नोव्हेंबर 18, 2016
नाशिक - शहराचा नवीन विकास आराखडा दहा दिवसांत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. त्याचबरोबर नाशिकच्या बांधकाम क्षेत्रापुढील विविध प्रलंबित अडथळ्यांवरही योग्य मार्ग काढण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. क्रेडाई नाशिक, तसेच बांधकाम क्षेत्राशी निगडित...
नोव्हेंबर 18, 2016
सर्वसाधारणतः नोकरशाहीचा लहान-मोठ्या कोणत्याच व्यावसायिकांवर विश्वास नाही. जनतेवर विविध मार्गांनी नियंत्रण ठेवणे, हेच त्यांना आपले कर्तव्य वाटते; आणि या दोघांचाही राजकीय व्यक्तींवर कमी विश्‍वास आहे. ही मानसिकता बदलायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांचे चलन रद्द केले. नवीन...