एकूण 24 परिणाम
जून 21, 2019
पिंपरी - या वर्षापासून विविध अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून होणार आहे. प्रवेशासाठी अर्ज करताना पालक व मुलांना अनेक प्रश्‍न असतात. याच अनुषंगाने ‘सकाळ विद्या’, ‘पिंपरी- चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट’ (पीसीईटी) व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक...
जून 02, 2019
नागपूर : काही बाबी दिसायला लहान असतात. परंतु, त्याचा व्यावसायिक आणि सामाजिक दृष्टिकोणातून विचार केल्यास त्यातून नावीन्यपूर्ण व उपयोगी वस्तूंची निर्मिती शक्‍य होते. आर्किटेक्‍ट असलेल्या श्रेयसने प्लॅस्टिक स्ट्रॉऐवजी दुसरे काय वापरात येऊ शकते याचा विचार केला आणि त्यातून जन्म झाला बांबू...
मे 04, 2019
जळगाव : बांधकाम व्यवसायाची विश्‍वासार्हता वाढविण्यासोबतच ग्राहकांसाठी उपयुक्त ठरलेल्या "रेरा' कायद्यांतर्गत प्रकल्पांची नोंदणी करण्याच्या प्रक्रियेत देशभरात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. देशभरात दोन वर्षांत नोंदणी झालेल्या 41 हजारांवर प्रकल्पांमध्ये राज्यातील 20 हजारपेक्षा अधिक प्रकल्पांचा समावेश असून...
नोव्हेंबर 16, 2018
सोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला आहे. सुशोभीकरण करताना सोलापूरचे वाढते तापमान व तलावाचे जलप्रदूषण यावर अवलंबून असणाऱ्या इको सिस्टिमचा त्याने विचार केला आहे.  विजयपूर येथील बीएलडीईए...
सप्टेंबर 08, 2018
औरंगाबाद : इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात कलाकारांचे वैविध्य जास्त आहे. त्यांच्यात मिसळून नव्या डिझाइन्स जगापुढे आणल्या, तर उत्तमोत्तम कलाकृती निर्माण केल्या जाऊ शकतील, असे मत प्रख्यात क्राफ्ट डिझायनर आयुष कासलीवाल यांनी व्यक्त केले. कलाकाराच्या मर्यादा आणि क्षमतांबरोबरच ग्राहकांच्या गरजांचाही...
ऑगस्ट 20, 2018
पुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते या पद्धतीने विकसित होणार आहेत.  औंधमध्ये डीपी रस्त्यावर दोन-अडीच मीटरचे पदपथ होते. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले होते. या पार्श्‍वभूमीवर...
जुलै 25, 2018
मिरज : संगणक क्षेत्रातील मायक्रो प्रोसेसर्स उत्पादनात जागतिक मक्तेदारी असलेल्या अमेरिकेतील "इनटेल इनसाईड ' ( Intel Inside) कंपनीच्या उपाध्यक्षपदी निवड होण्याचा मान मिरजेच्या एका सामान्य कुटुंबातील उपेंद्र मुकुंदराज कुलकर्णी या अभियत्यांस मिळाला. सातासमुद्रापार जाऊन मराठमोळ्या कर्तृत्वाची झलक संगणक...
फेब्रुवारी 13, 2018
पुणे - नदीत रासायनिक द्रव्ये मिसळल्यामुळे जलचरांवर आलेले संकट अन्‌ नदीची कचराकुंडी करणारे नागरिक... अशा वस्तुस्थितीचे भान करून देणारी चित्रे तरुणाई नदीपात्रालगतच्या भिंतीवर रंगवत होती. येणारे-जाणारे त्या चित्रांकडे पाहत होते अन्‌ त्यांच्या मनी चित्रांच्या लयबद्ध सौंदर्याबरोबरच समाजभानही ठसले जात...
फेब्रुवारी 02, 2018
ग्रामीण क्षेत्र, शिक्षण आणि रोजगार या तीन समस्यांच्या पार्श्‍वभूमीवर अर्थमंत्र्यांनी 2018 चा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या काही वर्षांत आरटीई आणि इतर उपक्रमांमुळे शिक्षणात विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. शिक्षण संस्था वाढत आहे; पण त्यामानाने शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होत नाही, ही खंत...
ऑक्टोबर 03, 2017
मुंबई - चिपळूणचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या कारभाराविरोधात गृहनिर्माण राज्यमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. डॉ. पाटील यांची कार्यपद्धती बेकायदा असून, त्यांच्या विरोधात तक्रारी आहेत. याबाबत रत्नागिरीचे...
सप्टेंबर 19, 2017
आमच्या मुरलेल्या मैत्रीत आमच्या मुलांची मैत्री एकदम ताज्या लोणच्यासारखी करकरीत होती. मैत्रीचा हवा असलेला कोपरा प्रत्येकाला याच मैत्रीत गवसला होता. आम्ही डझनभर मैत्रिणींनी एक खास बेत आखला होता. खरे तर "आमची मुले' हा एक धागा होता आम्हाला एकत्र आणणारा. आजवरच्या आयुष्यात मैत्रीची समजलेली व्याख्या,...
जुलै 26, 2017
काळ्या फिती लावून निषेध - लेखणीबंद आंदोलन, आर्किटेक्‍ट- बिल्डरांचाही आंदोलनात सहभाग नाशिक - प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी काल (ता. २४) महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारणे व शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ आज सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह...
जून 16, 2017
कोल्हापूर - उतरते कौलारू छप्पर, शेणा-मातीच्या भिंती, सारवलेले अंगण, अंगणात बसायला कट्टा, समोर तुळशी वृंदावन, हमखास फुललेली एखादी जास्वंदी असा निसर्गाचाच एक घटक वाटणारी पश्‍चिम घाटातील घरे जपण्यासाठी एक लोकचळवळ उभी राहणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा सरहद्दीवर पश्‍चिम घाटात गर्द झाडीत छोट्या...
जून 04, 2017
यंदाचा दहावीचा निकाल तोंडावर आला आहे, तर बारावीचा निकाल आणि संबंधित प्रवेशपरीक्षांचे निकाल लागलेले आहेत. दहावी आणि बारावी हे महत्त्वाचे टप्पे असले, तरी त्या विद्यार्थ्यांच्या मनोवस्थेत खूप अंतर असतं. दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी खूप स्वप्नं, विविध आशाआकांक्षा आणि नवतेचं आकर्षण यांनी भारावलेला...
मे 29, 2017
"सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो 2017'ला विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी पुणे - इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, ऍनिमेशन आणि आयटी अशा विविध क्षेत्रांत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी "सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो 2017' मार्गदर्शक ठरले. रविवारी (ता. 28) या प्रदर्शनाचा समारोप झाला. एकाच...
मे 26, 2017
सर्व शैक्षणिक पर्याय एकाच छताखाली; मार्गदर्शनपर चर्चासत्रचे आयोजन पुणे - दहावी व बारावीच्या परीक्षेनंतर करिअरसंबंधी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते. उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना मदत म्हणून ‘सकाळ माध्यम समूहा’ने शुक्रवार (ता. २६) पासून तीन दिवसांच्या ‘सकाळ विद्या एज्युकेशन...
मे 19, 2017
औरंगाबाद - साई अभियांत्रिकी महाविद्यालयात चालू सत्रात झालेल्या परीक्षेतील सर्वच म्हणजे दोन हजार 321 उत्तरपत्रिका ताब्यात घेण्यात येणार आहेत. तज्ज्ञांमार्फत हा "मास कॉपी'चा प्रकार आहे का, हेदेखील तपासून पाहणार आहे. दोन दिवसांत ही कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. तसेच त्या 26 विद्यार्थ्यांवर गुन्हा...
मे 13, 2017
देशातील सर्वांत स्वच्छ शहर म्हणून बहुमान प्राप्त केलेल्या इंदूरचे रहिवासी असलेले आणि तेथील महापालिकेसोबत शहर रचना व विविध प्रकल्पांसाठी सल्लागार म्हणून काम करणारे आर्किटेक्‍ट व नगररचनाकार अजित माळी यांच्याशी ‘सकाळ’च्या ‘संवाद’ उपक्रमांतर्गत विविध विषयांवर चर्चा झाली. श्री. माळी मूळचे...
एप्रिल 14, 2017
फसवणुकीला बसणार पायबंद - ग्राहकाला प्राधिकरणाकडे दाद मागता येणार, ६० दिवसांत निकाल कणकवली - बिल्डरांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्याकरिता आणि गृहनिर्माण व्यवसायात पारदर्शकता आणण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण नियामक प्राधिकरण कायद्याला अखेर राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. गेली कित्येक...
मार्च 30, 2017
सोलापूर - जुनी मिल जागेच्या फसवणूकप्रकरणी उद्योजक कुमार करजगी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. घरासाठी आयुष्याची पुंजी लावणाऱ्या सर्वसामान्यांची या घटनेमुळे झोप उडाली आहे. घरांच्या विक्रीसाठी आकर्षक योजना जाहीर केल्या जातात. या योजनांवर डोळे झाकून विश्‍वास न ठेवता कागदपत्रांची पाहणी करून,...