एकूण 14 परिणाम
फेब्रुवारी 03, 2019
व्हर्च्युअल रिऍलिटीमध्ये डिजिटल विश्‍वात निर्माण केलेल्या संपूर्ण आभासी जगात आपण वावरतो आणि त्यात आपण पूर्णपणे बुडून गेलेलो असतो, म्हणूनच याला "इमर्शन' असं म्हणतात. मात्र, या आभासी जगात वावरताना त्याच्याबरोबर आपण जर "इंटरॅक्‍शन' करू शकलो, तर हे आभासी जग आपल्याला पूर्णपणे खरंच वाटायला लागतं. थोडक्‍...
जानेवारी 13, 2019
खऱ्या (रिअल) वास्तवावर आभासी (डिजिटल प्रतिमांचं) वास्तव किंवा जग सुपरइम्पोज करणं म्हणजेच "ऑग्मेंटेड रिऍलिटी.' या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण कुठं आणि कसा करू शकतो याला काही सीमाच नाही. रंगांच्या कंपन्या, चष्मे आणि गॉगलच्या कंपन्या, सौंदर्य-प्रसाधन कंपन्या, फर्निचर कंपन्या त्याचा वापर करतात. यापुढं...
नोव्हेंबर 25, 2018
डिझायनर्स मंडळींनी दूरदृष्टीच्या अभावानं सार्वजनिक क्षेत्रात काही अतिशय महत्त्वाचे पूर्वग्रहदूषित निर्णय घेतलेले आहेत. ते अक्षरशः लाजिरवाणे आहेत. लहान बाळांसाठी कपडे म्हणजे मुलांसाठी निळे आणि मुलींसाठी गुलाबी. इथंच पूर्वग्रह आणि भिन्नतेला प्रोत्साहन सुरू होतं. ते मुळापासूनच बंद केलं तर कदाचित "...
नोव्हेंबर 04, 2018
पश्‍चिमेकडच्या संपूर्ण भिंतीवर पौराणिक काळातला देखावा काढलेला होता. हॉलच्या उत्तरेकडच्या कोपऱ्यात निशिगंधाच्या फुलांनी छानपैकी सजवलेली एक फुलदाणी होती. दक्षिणेकडं आत जाण्याचा दरवाजा होता. त्या दरवाज्यावरही एक चित्र होतं. उडणाऱ्या बगळ्यांचं. दरवाजाशेजारच्या भिंतीवर कुत्र्याचा फोटो लावलेला होता....
ऑक्टोबर 21, 2018
पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुष घरातला कर्ता पुरुष असतो, घर चालवतो. मात्र, एखाद्या पतीनं यापेक्षा वेगळं काही करायचं ठरवलं तर? त्यांच्या घरचे, मित्र-मैत्रिणी हे सगळे कशा प्रकारे व्यक्त होतील, दबाव आणतील? "द गुड वाइब्ज' ही वेब सिरीज हाच विषय अतिशय खुबीनं मांडते. अतरंगी नायक आणि त्याला समजून घेणारी...
जुलै 01, 2018
शाळेचा गणवेश घातलेली, किशोरवयीन छाया लॅबच्या बाहेर आईची आतुरतेनं वाट पाहत बसली होती. ""छाया चल, जाऊ या,'' असं नंदानं खोल आवाजात म्हटल्यावर ती चटकन्‌ उठली. बाहेर अंधार पडला होता. नंदाच्या मनातही काळोख दाटला होता. उद्या शाळेची फी भरली नाही, तर छायाला शाळेतून काढून टाकणार होते. शाळेच्या गणवेशातली ही...
एप्रिल 22, 2018
यंदा देशभरात मॉन्सून सरासरीच्या 97 टक्के बरसेल, अशी "आनंदवार्ता' हवामानशास्त्र विभागानं नुकताच जाहीर केली. या अंदाजाकडं नेमकं कसं बघायचं, हे अंदाज अचूक ठरण्याचं किंवा चुकण्याचं प्रमाण किती असतं, त्याचं महत्त्व किती आणि सर्वसामान्यांनी, शेतकऱ्यांनी कोणती तयारी करायची, कोणती खबरदारी घ्यायची आदी सर्व...
मार्च 18, 2018
निसर्गातले अंतर्गत घटक, त्यांची रचना, त्यांच्या बांधणीतला बळकटपणा आणि लवचिकता, हवामानानुसार बदलण्याची क्षमता या सगळ्याचा अभ्यास करून त्या तत्त्वांचा  शक्‍यतो हुबेहूब वापर करण्याचं शास्त्र म्हणजेच बायोमिमिक्री. निसर्गातली भूमिती, त्रिमिती, प्रमाणबद्धता यांच्यापासून प्रेरणा घेऊन केलेल्या रचनांची अनेक...
मार्च 04, 2018
'व्यावसायिक डिझाईन' हा प्रकार भारतात जेमतेम 40 वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. त्यामुळं प्रेरणास्थान बनू शकतील असे उदयोन्मुख डिझायनर्स भारतात संख्येनं अतिशय कमी आढळतात. मात्र, विकसित देशांमध्ये डिझाईन हा व्यवसाय वेगवेगळ्या स्वरूपात सुमारे 100 वर्षांपासून सुरू आहे. मी ज्यांच्याकडं स्फूर्तिस्थानं म्हणून...
ऑक्टोबर 22, 2017
आज शंतनूच्या घरी भेटायचं ठरलं होतं. शंतनूच्या आई-बाबांनी सगळी तयारी करून ठेवली होती. आज येणाऱ्या सगळ्यांना चकित करायचं होतं. थोड्याच वेळात नेहाची आई, अन्वयची आई, वेदांगीचे बाबा आणि पार्थचे बाबा आले. पाठोपाठच अन्वय, नेहा, पार्थ, वेदांगी आणि पालवी आल्या. शंतनूची आई म्हणाली : ‘‘मी आज तुम्हाला एक विषय...
ऑक्टोबर 08, 2017
खू  प वर्षांपूर्वी साठीच्या दशकात एक इंग्रजी गाणं गाजायचं...‘पाप्पा, ही लव्हज माम्मा...माम्मा, शी लव्हज पापा’...अशा छान ओळी होत्या. मूळ गाणं वेल्श गायक डॉनल्ड पिअर्सचं आणि गीतकार पॅडी रॉबट्‌स. ती पाश्‍चात्य धून घेऊन सी. रामचंद्र यांनी तिचं अस्सल मराठमोळं लेणं केलं. शांता शेळके यांनी त्यावर चपखल ‘...
जुलै 09, 2017
रात्रीचं जेवण संपायला जवळपास दहा-साडेदहा वाजून गेले होते. रात्रीच दीडला नांदेडहून नाशिकला जायचं होतं. रेल्वे पकडण्यासाठी जागंच राहावं लागणार होतं. जेवणानंतर हॉटेलवर जायचं म्हणून निघालोही आम्ही; पण श्रीपाद जोशी यांनी पानाचा विषय काढला. नागपूरकर एकवेळ वेगळ्या विदर्भाचा विषय बाजूला ठेवतील; पण पान नाही...
जून 18, 2017
‘महाराष्ट्र मंडळ, लंडन’ या प्रख्यात संस्थेला ८५ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त लंडनमध्ये नुकतंच मराठी भाषकांचं संमेलन (एलएमएस) झालं. ब्रिटनच्या भूमीवर मराठी संस्कृती टिकवून ठेवण्याचं, जपण्याचं आणि वाढवण्याचं काम तिथलं महाराष्ट्र मंडळ अखंडपणानं करत आहे. या कार्याचा, संमेलनाचा प्रत्यक्ष भेटीवर आधारित...
एप्रिल 16, 2017
वय, आर्थिक स्थिती, स्त्री-पुरुष, देश, भाषा, जात, शारीरिक सक्षमता अथवा अक्षमता असा कोणताही भेदभाव आड न येता प्रत्येकाला सहज समजतील, उपलब्ध होतील आणि वापरता येतील, अशा डिझाइनची उत्पादनं सध्या मोठ्या प्रमाणावर तयार केली जात आहेत. डिझाइनच्या या शाखेला ‘सार्वत्रिक डिझाइन’ म्हणून संबोधता येईल. सार्वत्रिक...