एकूण 27 परिणाम
मार्च 14, 2019
गार्गी ॲड सेंटर, महानंदा आइस फॅक्‍टरी, समर्थ आईस फॅक्‍टरी, श्री समर्थ सप्लायर, विश्वव्हिजन या पाच कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास वीस जणांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. नोकरी करायची नाही, तर नोकऱ्या निर्माण करायच्या. या वाटचालीचा निश्‍चितच मला आनंद वाटतो. ता. १ ऑगस्ट १९९१ रोजी महानंदा बाळासाहेब...
सप्टेंबर 22, 2018
पिंपरी - नवनगर विकास प्राधिकरणाकडून ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणासाठी १८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. संबंधित वाढीव मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. संबंधित अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येईल, असे प्राधिकरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे...
सप्टेंबर 08, 2018
औरंगाबाद : इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात कलाकारांचे वैविध्य जास्त आहे. त्यांच्यात मिसळून नव्या डिझाइन्स जगापुढे आणल्या, तर उत्तमोत्तम कलाकृती निर्माण केल्या जाऊ शकतील, असे मत प्रख्यात क्राफ्ट डिझायनर आयुष कासलीवाल यांनी व्यक्त केले. कलाकाराच्या मर्यादा आणि क्षमतांबरोबरच ग्राहकांच्या गरजांचाही...
ऑगस्ट 01, 2018
पुणे : शहराच्या दक्षिण भागातील नागरिकांना आता कमी दरात आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. बिबवेवाडी येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या ( ईएसआयसी ) जागेवर पाचशे खाटांचे रुग्णालय उभे राहणार आहे. याचे भूमिपूजन नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.  रुग्णालयासंदर्भात झालेल्या बैठकीला केंद्रीय...
जुलै 07, 2018
स्वातंत्र्यानंतर उच्च शिक्षणाचे ध्येय, धोरण आणि नियमन यासाठी "विद्यापीठ अनुदान आयोगा'ची (यू.जी.सी.) स्थापना 1956 च्या कायद्यान्वये करण्यात आली. शैक्षणिक दर्जा, शिक्षकांची पात्रता, पगार, पदव्यांचे प्रकार आणि काही प्रमाणात अभ्यासक्रम यांचे नियमन या संस्थेमार्फत केले जात होते. शिवाय, विद्यापीठ आणि...
फेब्रुवारी 02, 2018
ग्रामीण क्षेत्र, शिक्षण आणि रोजगार या तीन समस्यांच्या पार्श्‍वभूमीवर अर्थमंत्र्यांनी 2018 चा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या काही वर्षांत आरटीई आणि इतर उपक्रमांमुळे शिक्षणात विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. शिक्षण संस्था वाढत आहे; पण त्यामानाने शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होत नाही, ही खंत...
डिसेंबर 10, 2017
औरंगाबाद - राष्ट्रीय विधी विद्यापीठासोबतच औरंगाबादमध्ये लवकरच ‘नॅशनल स्कूल ऑफ आर्किटेक्‍चर’ सुरू केले जाणार असून, त्यासाठी केंद्राची मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्या (वाल्मी) आवारात शनिवारी (ता. नऊ) राष्ट्रीय विधी...
ऑक्टोबर 03, 2017
मुंबई - चिपळूणचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या कारभाराविरोधात गृहनिर्माण राज्यमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. डॉ. पाटील यांची कार्यपद्धती बेकायदा असून, त्यांच्या विरोधात तक्रारी आहेत. याबाबत रत्नागिरीचे...
सप्टेंबर 23, 2017
पंढरपूर ः भारत आणि कॅनडा सरकारच्या मैत्रीपूर्ण संबंधांना दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कॅनडा सरकार कडून पंढरपूरचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. या कामांसाठी सुमारे दोन हजार कोटी रुपये अत्यल्प व्याज दराने कॅनडा सरकारकडून दिले जाणार आहेत. येत्या 3 ऑक्‍टोबरला कॅनडाचे कौन्सिल जनरल जॉर्डन...
ऑगस्ट 04, 2017
संग्रहालय, ग्रंथालय, म्युरल्सद्वारे उलगडणार ऐतिहासिक कालखंड पिंपरी - चिंचवडगाव येथील क्रांतिवीर चापेकर बंधू यांच्या क्रांतितीर्थ स्मारकाचा (चापेकर वाडा) कायापालट होणार आहे. स्मारकाशेजारील सात गुंठे मोकळ्या जागेत संग्रहालय, ग्रंथालय आणि म्युरल्सद्वारे ऐतिहासिक कालखंड उलगडणार आहे. संबंधित कामाचे...
ऑगस्ट 03, 2017
संग्रहालय, ग्रंथालय, म्युरल्सद्वारे उलगडणार ऐतिहासिक कालखंड पिंपरी: चिंचवडगाव येथील क्रांतिवीर चापेकर बंधू यांच्या क्रांतीतीर्थ स्मारकाचा (चापेकर वाडा) कायापालट होणार आहे. स्मारकाशेजारील सात गुंठे मोकळ्या जागेत संग्रहालय, ग्रंथालय आणि म्युरल्सद्वारे ऐतिहासिक कालखंड उलगडणार आहे. संबंधित कामाचे...
जून 28, 2017
कोल्हापूर - एक जुलैपासून लागू होणाऱ्या बारा टक्के जीएसटीमुळे बांधकाम व्यावसायिक अस्वस्थ झाले आहेत. चालू गृहप्रकल्पासाठी बांधकाम साहित्याचा खर्च वजा करून लोकांकडून वाजवी टक्‍क्‍यात जीएसटी घ्या, असा आदेश बांधकाम व्यावसायिकांना आल्याने नेमका हा कर कसा आकारायचा असा प्रश्‍न त्यांना पडला आहे.  पूर्वीचा...
जून 04, 2017
यंदाचा दहावीचा निकाल तोंडावर आला आहे, तर बारावीचा निकाल आणि संबंधित प्रवेशपरीक्षांचे निकाल लागलेले आहेत. दहावी आणि बारावी हे महत्त्वाचे टप्पे असले, तरी त्या विद्यार्थ्यांच्या मनोवस्थेत खूप अंतर असतं. दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी खूप स्वप्नं, विविध आशाआकांक्षा आणि नवतेचं आकर्षण यांनी भारावलेला...
मे 24, 2017
सोलापूर - अमृत योजनेंतर्गत शहरात चार ठिकाणी हरितपट्टे तयार केले जाणार आहेत. त्यासाठी एक कोटी ४३ लाखांची तरतूद केली आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविण्यात आला आहे. केंद्र सरकारने हा प्रकल्प सुरू केला आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने २२ मार्च २०१७ ला विशेष आदेश जारी...
मे 13, 2017
देशातील सर्वांत स्वच्छ शहर म्हणून बहुमान प्राप्त केलेल्या इंदूरचे रहिवासी असलेले आणि तेथील महापालिकेसोबत शहर रचना व विविध प्रकल्पांसाठी सल्लागार म्हणून काम करणारे आर्किटेक्‍ट व नगररचनाकार अजित माळी यांच्याशी ‘सकाळ’च्या ‘संवाद’ उपक्रमांतर्गत विविध विषयांवर चर्चा झाली. श्री. माळी मूळचे...
एप्रिल 28, 2017
धामणगावरेल्वे (अमरावती) - येथील माजी नगराध्यक्ष विजयप्रकाश भय्या यांची नात वृंदा नंदकुमार राठी हिने जेईई आयआयटी प्रवेशपूर्व परीक्षेत भारतात मुलींमधून प्रथम येण्याचा मान पटकावला. मूळच्या नाशिकच्या असलेल्या वृंदाला ही गोड बातमी आज गुरुवारी धामणगाव येथे आपल्या आजोळी मुक्‍कामीच मिळाली. मी सलग अभ्यास...
एप्रिल 27, 2017
धुळे - पुरेसे पाणी, मोठे रस्ते, गटारी, बहुमजली पार्किंग अशा मूलभूत सोयी-सुविधांची व्यवस्था निर्माण करतानाच पुढील 25-50 वर्षांचा विचार करावा लागेल व त्यातूनच शहराला "स्मार्ट सिटी'कडे घेऊन जाता येईल. यासाठी नागरिक, प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या सहभाग आणि सहकार्याची फार मोठी गरज आहे असा सूर "भविष्यातील...
एप्रिल 18, 2017
लोकसहभागाबरोबरच कृती कार्यक्रमांसह हवी ठोस भूमिका कोल्हापूर - जागतिक वारसा दिन (ता. 18) साजरा करत असताना वारसास्थळांच्या संवर्धनासाठी तात्पुरत्या उपाययोजनांवर भर न देता दीर्घकालीन ठोस भूमिका महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रातील ज्या स्थळांचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश झाला, त्यातील...
एप्रिल 14, 2017
फसवणुकीला बसणार पायबंद - ग्राहकाला प्राधिकरणाकडे दाद मागता येणार, ६० दिवसांत निकाल कणकवली - बिल्डरांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्याकरिता आणि गृहनिर्माण व्यवसायात पारदर्शकता आणण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण नियामक प्राधिकरण कायद्याला अखेर राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. गेली कित्येक...
एप्रिल 13, 2017
नागपूर - व्याघ्र राजधानीचे प्रवेशद्वार म्हणून नागपूर शहराची ओळख आहे. त्यामुळे पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता हिंगणा तालुक्‍यातील रायपूर आणि वेणा नदी येथे बोटिंग सुविधेसह पर्यटन विकास व सौंदर्यीकरण केले जाणार आहे. त्यासाठी साडेनऊ कोटींच्या निधीची मागणी केली आहे. पहिल्या टप्प्यात त्यातील एक...