एकूण 14 परिणाम
जून 06, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’चे आयोजन केले आहे. यामध्ये नामांकित शिक्षण संस्था सहभागी होणार आहेत. तसेच, विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती व मार्गदर्शनपर सेमिनारही आयोजित केले आहे. या एक्‍स्पोचे मुख्य प्रायोजक युनिक ॲकॅडमी, उप-प्रायोजक मराठवाडा मित्रमंडळ आणि झील...
जून 05, 2019
सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमाची व प्रवेशप्रक्रियांची माहिती एकाच छताखाली पुणे - दहावी, बारावीच्या परीक्षांनंतर वेध लागतात ते कॉलेजचे व भावी करिअरचे. विद्यार्थी व पालकांना कॉलेज निवडीपासून ते करिअर निवडीपर्यंत कसरत करावी लागते.अशा वेळी योग्य पर्याय मिळणे गरजेचे असते. आयुष्याच्या याच टप्प्यावर योग्य...
मे 30, 2019
पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी (ता. १) आणि रविवारी (ता.२) ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’ आयोजित केले आहे. हा एक्‍स्पो विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी शैक्षणिक पर्वणी ठरणार आहे. या प्रदर्शनात नामांकित शैक्षणिक संस्थांकडून सर्व शैक्षणिक पर्याय  व अभ्यासक्रमांची...
जुलै 05, 2018
नागपूर - कोट्यवधी रुपये खर्च करून कोराडी रोडवरील विभागीय क्रीडासंकुल परिसरात चारशे मीटरचा सिंथेटिक ट्रॅक बांधण्यात आला. मात्र निकृष्ट कामामुळे अवघ्या वर्षभरातच या ट्रॅकचे तीनतेरा वाजले. ट्रॅक जागोजागी उखडल्याने शासनाला कोट्यवधींचा फटका बसला. कंत्राटदाराचा करंटेपणा व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या...
जून 19, 2018
पिंपरी : जगातील सर्वांत खडतर मॅरेथॉनमध्ये गणना होत असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील 90.2 किलोमीटर अंतराची "कॉम्रेड्‌स' मॅरेथॉन पिंपरी-चिंचवडच्या चंद्रकांत पाटील, किसन पाटील आणि पी. वेणुगोपाल यांनी जवळपास पावणेबारा तासांत पूर्ण केली. यंदा प्रथमच धावत असताना त्यांनी आफ्रिकन भाषेतील "असिजीकी' म्हणजेच "नो-...
फेब्रुवारी 10, 2018
पुणे - आज त्या परिसासारख्या भासत होत्या...उत्साहाने भरलेल्या...जिद्द अन्‌ आत्मविश्‍वासाची कमतरता त्यांच्यात नव्हती...स्वप्न पूर्ण करण्यासाठीचे अवकाश त्यांना गवसले होते...रॅम्प ही त्यांच्यासाठी कौशल्य दाखविण्याची एक संधी होती. रॅम्पवर कौशल्याची मुक्त उधळण करत त्यांनी उपस्थितांचीही दाद मिळवली....
फेब्रुवारी 07, 2018
पुणे - 'चित्रकलेतून प्रत्येक मुल व्यक्त होत असते. पण, मुलांमध्ये दडलेला अवलिया चित्रकार ओळखण्यात पालक कमी पडतात. त्यांच्यातील चित्रकाराला ते समजून घेत नाहीत. कमतरता असेल तिथे कल्पकता असते हे ओळखून पालकांनी मुलांमधील चित्रकाराला त्यांनी वाट द्यायला हवी आणि त्यांच्यातील चित्रकार घडवायला मदत करावी,''...
जानेवारी 16, 2018
पिंपरी (पुणे): शहरातील नाट्यकलाकार आणि नाट्य रसिकांना चांगल्या सुविधा असलेली नाट्यगृहे हवी आहेत. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात सध्या विविध सुविधांची वानवा आहे. संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिराच्या नूतनीकरणाची कार्यवाही सुरू आहे....
डिसेंबर 12, 2017
कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे आयोजित लोगो (बोधचिन्ह) स्पर्धेत पाचगाव येथील गौरीश सोनारने 34.6 गुणांनी प्रथम तर अजित पाटील (येळवडे, ता. राधानगरी) यांनी 33 गुणांनी द्वितीय, श्रीमती रश्‍मी कोरे (रा. कोथरुड, पुणे) यांनी 31.7 गुणांनी तृतीय क्रमांक मिळविला. देवस्थान...
ऑक्टोबर 30, 2017
राज्य नाट्य स्पर्धा म्हणजे येथील हौशी कलाकारांचं हक्काचं व्यासपीठ. अनेक अडचणींचा सामना करीत कोल्हापूर केंद्र सुरू करण्यात यश आलं आणि याच केंद्राने हाउसफुल्ल स्पर्धा कशी असते, याची प्रचीती संपूर्ण राज्याला दिली. यंदाच्या स्पर्धेचे बिगुल वाजले असून, ६ नोव्हेंबरपासून स्पर्धेला प्रारंभ होईल. यंदाच्या...
जून 04, 2017
यंदाचा दहावीचा निकाल तोंडावर आला आहे, तर बारावीचा निकाल आणि संबंधित प्रवेशपरीक्षांचे निकाल लागलेले आहेत. दहावी आणि बारावी हे महत्त्वाचे टप्पे असले, तरी त्या विद्यार्थ्यांच्या मनोवस्थेत खूप अंतर असतं. दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी खूप स्वप्नं, विविध आशाआकांक्षा आणि नवतेचं आकर्षण यांनी भारावलेला...
जानेवारी 24, 2017
मुंबादेवी - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला संस्कारक्षम उत्तेजना मिळावी म्हणून सकाळ माध्यम समूहातर्फे घेतलेल्या ‘सकाळ स्कॉलरशिप सराव परीक्षेला’ विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. स्पर्धेच्या युगात ‘सकाळ’ने आरंभलेल्या सराव परीक्षा उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले. परळच्या डॉ. शिरोडकर...
जानेवारी 14, 2017
आदित्य रॉय-कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी "आशिकी-2'साठी एकत्र आली होती. हा चित्रपट यशस्वी ठरला होता. या जोडीचे प्रेक्षकांनी चांगलेच स्वागत केले होते. आता याच जोडीला घेऊन दिग्दर्शक शाद अलीने "ओके जानू' हा चित्रपट बनविला. लिव्ह इन रिलेशनशिपवर बेतलेला हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत खिळवून ठेवील, असा...
नोव्हेंबर 24, 2016
अशी हवी ‘मुठाई’; नदीविकास प्रकल्प प्रारूप स्पर्धेत विद्यार्थ्यांचे सादरीकरण पुणे - खळखळत वाहणारे नदीतील शुद्ध पाणी... नदीकाठी करण्यात येणारी शेती... ओढ्यांमधून येणारे दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी असणारा ‘टॉवर’... ऐतिहासिक वास्तूचा जीर्णोद्धार... अन्‌ नदीचे भले मोठे पात्र... आम्हाला अगदी अशीच ‘मुठाई...