एकूण 12 परिणाम
मे 30, 2019
पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी (ता. १) आणि रविवारी (ता.२) ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’ आयोजित केले आहे. हा एक्‍स्पो विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी शैक्षणिक पर्वणी ठरणार आहे. या प्रदर्शनात नामांकित शैक्षणिक संस्थांकडून सर्व शैक्षणिक पर्याय  व अभ्यासक्रमांची...
मे 27, 2019
पिंपरी - ‘लहानपणी विहिरीवर पाणी आणायला जायचे, तेव्हा वाटेत हायस्कूल लागायची. हायस्कूलच्या वाटेने जाताना हंडा डोक्‍यावर ठेवून वर्गाच्या बाजूला डोकवून कानावर पडेल ते ऐकत बसायचे. शिकायची खूप इच्छा होती, परंतु हलाखीच्या परिस्थितीमुळे ते शक्‍य नव्हत. पण शिकण्याची ओढ स्वस्थ बसू देईना! भावंडांचे त्यानंतर...
फेब्रुवारी 03, 2019
जळगाव - दहा हजार चौरस फुटांची भव्यता... आकर्षक फ्लोरिंग... नयनरम्य रंगसंगती अन्‌ मनमोहक झुंबर... मुंबई- पुण्यातील सभागृहांना लाजवेल असे दिमाखदार रूप... कोल्हे हिल्सवरील निसर्गरम्य परिसरात इतर आवश्‍यक सोयी-सुविधांसह सज्ज झालाय ‘गोल्डन पिकॉक हॉल’. भव्य सोहळ्यांसाठी तयार झालेला हा ‘शाही दरबार’...
ऑगस्ट 26, 2018
मानकापूर  : मुलांनी उच्च शिक्षण घेऊन खुप मोठे व्हावे व त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, या उद्‌देशाने मनोहरे दांपत्याने आयुष्यभर काबाडकष्ट केले. रक्‍ताचे पाणी करून आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले. मुलांनीही मायबापाच्या कष्टाचे चीज केले. मनोहरे परिवारातील एक मुलगा पुण्यात आर्किटेक्‍चर...
जुलै 01, 2018
शाळेचा गणवेश घातलेली, किशोरवयीन छाया लॅबच्या बाहेर आईची आतुरतेनं वाट पाहत बसली होती. ""छाया चल, जाऊ या,'' असं नंदानं खोल आवाजात म्हटल्यावर ती चटकन्‌ उठली. बाहेर अंधार पडला होता. नंदाच्या मनातही काळोख दाटला होता. उद्या शाळेची फी भरली नाही, तर छायाला शाळेतून काढून टाकणार होते. शाळेच्या गणवेशातली ही...
एप्रिल 22, 2018
यंदा देशभरात मॉन्सून सरासरीच्या 97 टक्के बरसेल, अशी "आनंदवार्ता' हवामानशास्त्र विभागानं नुकताच जाहीर केली. या अंदाजाकडं नेमकं कसं बघायचं, हे अंदाज अचूक ठरण्याचं किंवा चुकण्याचं प्रमाण किती असतं, त्याचं महत्त्व किती आणि सर्वसामान्यांनी, शेतकऱ्यांनी कोणती तयारी करायची, कोणती खबरदारी घ्यायची आदी सर्व...
फेब्रुवारी 10, 2018
पुणे - आज त्या परिसासारख्या भासत होत्या...उत्साहाने भरलेल्या...जिद्द अन्‌ आत्मविश्‍वासाची कमतरता त्यांच्यात नव्हती...स्वप्न पूर्ण करण्यासाठीचे अवकाश त्यांना गवसले होते...रॅम्प ही त्यांच्यासाठी कौशल्य दाखविण्याची एक संधी होती. रॅम्पवर कौशल्याची मुक्त उधळण करत त्यांनी उपस्थितांचीही दाद मिळवली....
जून 07, 2017
कोल्हापूर - या घराचा प्लॉट त्रिकोणी, त्यात तो पश्‍चिम दक्षिणाभिमुख त्यामुळे प्लॉटची विक्रीच होत नव्हती. असा त्रिकोणी आणि दक्षिणेकडे तोंड करून असलेला प्लॉट म्हणजे, तो राहायला अयोग्य असे, काही ‘वास्तुशास्त्रज्ञांनी’ ठामपणे सांगितलेले. परिणाम असा की, हा एकच प्लॉट वर्षानुवर्षे पडून राहिला. पण यांनी...
जून 04, 2017
यंदाचा दहावीचा निकाल तोंडावर आला आहे, तर बारावीचा निकाल आणि संबंधित प्रवेशपरीक्षांचे निकाल लागलेले आहेत. दहावी आणि बारावी हे महत्त्वाचे टप्पे असले, तरी त्या विद्यार्थ्यांच्या मनोवस्थेत खूप अंतर असतं. दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी खूप स्वप्नं, विविध आशाआकांक्षा आणि नवतेचं आकर्षण यांनी भारावलेला...
मार्च 30, 2017
सोलापूर - जुनी मिल जागेच्या फसवणूकप्रकरणी उद्योजक कुमार करजगी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. घरासाठी आयुष्याची पुंजी लावणाऱ्या सर्वसामान्यांची या घटनेमुळे झोप उडाली आहे. घरांच्या विक्रीसाठी आकर्षक योजना जाहीर केल्या जातात. या योजनांवर डोळे झाकून विश्‍वास न ठेवता कागदपत्रांची पाहणी करून,...
जानेवारी 14, 2017
आदित्य रॉय-कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी "आशिकी-2'साठी एकत्र आली होती. हा चित्रपट यशस्वी ठरला होता. या जोडीचे प्रेक्षकांनी चांगलेच स्वागत केले होते. आता याच जोडीला घेऊन दिग्दर्शक शाद अलीने "ओके जानू' हा चित्रपट बनविला. लिव्ह इन रिलेशनशिपवर बेतलेला हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत खिळवून ठेवील, असा...
डिसेंबर 30, 2016
नागपूर - शहरात गुंडांच्या वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये वर्चस्वातून झालेले ‘गॅंगवॉर’, त्यातून दिवसाढवळ्या चाललेल्या गोळ्या, यातून घडलेल्या हत्याकांडामुळे २०१६ वर्ष गाजले. वर्षाच्या शेवटी डिसेंबरमध्ये खुनाच्या घटना लागोपाठ १० घडल्याने शहर हादरले. वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरात कायदा व व्यवस्था आहे की नाही,...