एकूण 12 परिणाम
जुलै 02, 2019
पुणे - सीमाभिंत पडून पंधरा जणांचा जीव जाण्यास कारणीभूत ठरलेल्या अल्कॉन स्टायलस व कुणाल हाउसिंग या दोन्ही कंपन्यांना पुणे महापालिकेने दणका दिला आहे. त्यांची महापालिकेकडील नोंदणी रद्द करून नवीन प्रस्ताव दाखल करण्यास बंदी घातली आहे. तसेच, कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या दोन्ही कंपन्यांना "ब्लॅक लिस्ट...
मार्च 06, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरचे वैभव असलेला रंकाळा तलाव परिसर संवर्धन कामांना आता प्रत्यक्ष सुरवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात रंकाळा टॉवरचे जतन व संवर्धन तसेच संरक्षक दगडी भिंतीची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी सुमारे एक कोटी १३ लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे.  शहरवासीयांचा श्‍वास असलेल्या रंकाळा...
सप्टेंबर 22, 2018
पिंपरी - नवनगर विकास प्राधिकरणाकडून ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणासाठी १८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. संबंधित वाढीव मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. संबंधित अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येईल, असे प्राधिकरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे...
ऑगस्ट 30, 2018
नवे कारभारी... अपेक्षा जुन्याच. महापालिकेसमोरच्या समस्यांचा पाढा खूप मोठा. मात्र या कारभाराला नेमकी दिशा मिळण्यासाठी कामाचे प्राधान्यक्रम ठरावेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्तव्याशी निगडित अशा या अपेक्षांबाबत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडलेला हा रोडमॅप. ‘सकाळ’ या अपेक्षांच्या पूर्तीसाठी...
जुलै 25, 2018
नागपूर - मेट्रो रेल्वे सुरू होण्यापूर्वीच एक लाख चाहते निर्माण झाले आहेत. या चाहत्यांनी महामेट्रोच्या माहिती केंद्राला भेट दिल्याने हा प्रकल्प लाख मोलाचा ठरला. विशेष म्हणजे विदेशी पर्यटकांनीही या माहिती केंद्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  मेट्रो प्रकल्प, स्टेशनचे बांधकाम, आर्किटेक्‍चर, मेट्रोसाठी...
जुलै 05, 2018
नागपूर - कोट्यवधी रुपये खर्च करून कोराडी रोडवरील विभागीय क्रीडासंकुल परिसरात चारशे मीटरचा सिंथेटिक ट्रॅक बांधण्यात आला. मात्र निकृष्ट कामामुळे अवघ्या वर्षभरातच या ट्रॅकचे तीनतेरा वाजले. ट्रॅक जागोजागी उखडल्याने शासनाला कोट्यवधींचा फटका बसला. कंत्राटदाराचा करंटेपणा व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या...
मे 06, 2018
एप्रिल महिना सुरु झाला आहे. आपल्याकडे उकाड्याने हैराण करणारा उन्हाळा दिवसागणिक वाढत असला तरी उत्तरेत, हिमालयामध्ये तुलनेने थंड व आल्हाददायक वातावरण जम बसवत आहे. एप्रिल- मे या महिन्यांमध्ये हिमालयात 2500 मीटर उंचीच्या शिखरापासून 8848 मीटर उंच 'माऊंट एव्हरेस्ट' या जगातील सर्वात उंच शिखरापर्यंत मोहिमा...
मार्च 17, 2018
कोल्हापूर - ‘बांधकाम परवानगीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाखाली २५ हजार रुपयांची मागणी नगररचना विभागातील कर्मचारी करीत आहेत,’ असा गंभीर आरोप स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. अग्निशमन दलाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘ना हरकत’ दाखल्यासाठी या विभागात काय चालते आहे, याची आम्हाला माहिती आहे, अशी...
फेब्रुवारी 26, 2018
वडूज - येथील रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाचे काम येत्या दोन महिन्यांत गतीने पूर्ण करण्याचा निर्धार क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत करण्यात आला. याबाबत "सकाळ'ने तालुका क्रीडा संकुलाच्या रखडलेल्या कामाची व मंजूर निधी पडून राहिल्याबद्दलचे वृत्त मांडले होते. तहसीलदार कार्यालयात याबाबत बैठक झाली. यावेळी...
ऑक्टोबर 30, 2017
पुणे - झोपडपट्टी पुनर्वसनासाठी चटई क्षेत्र निर्देशांकात (एफएसआय) वाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत लवकरच निर्णय घेतील, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.  एसआरएच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी एफएसआय वाढविण्याच्या प्रस्तावावर विविध खात्यांकडून...
ऑक्टोबर 10, 2017
: सकाळ वृत्तेसवा पिंपरी, ता. ९ : पिंपरी-चिंचवड जसे श्रीमंत शहर म्हणून ओळखले जाते, तसे उद्यानांचे शहर म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यामुळेच शहराच्या सौंदर्यावर नेहमीच मराठी सिनेसृष्टी भाळलेली असते. आता उद्यानांच्या या माहेरघरात आणखी एका नैसर्गिक उद्यानाची भर पडत आहे. पुणे मेट्रोच्या उभारणीमध्ये जेवढी...
सप्टेंबर 25, 2017
मुंबई - बोरिवली-पनवेल आणि सीएसटी-पनवेल असे "इंटरसिटी बस मार्ग' सुरू करण्याचा तसेच बेस्टच्या देवनार आगारात "इंटिग्रेटेड ट्रान्स्पोर्ट हब' उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आराखडा बेस्टने तयार केला आहे. जागांचा व्यावसायिक वापर करण्याच्या अहवालात या प्रकल्पाचा अंतर्भाव आहे. बेस्टला आर्थिक...