एकूण 9 परिणाम
जानेवारी 13, 2019
खऱ्या (रिअल) वास्तवावर आभासी (डिजिटल प्रतिमांचं) वास्तव किंवा जग सुपरइम्पोज करणं म्हणजेच "ऑग्मेंटेड रिऍलिटी.' या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण कुठं आणि कसा करू शकतो याला काही सीमाच नाही. रंगांच्या कंपन्या, चष्मे आणि गॉगलच्या कंपन्या, सौंदर्य-प्रसाधन कंपन्या, फर्निचर कंपन्या त्याचा वापर करतात. यापुढं...
नोव्हेंबर 26, 2018
नागपूर - २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झाले. संविधानामुळे अंधारातला भारत उजेडात आला असून सारा शोषित समाज उषःकालाच्या दिशेने प्रवास करू लागला. यामुळेच उपराजधानीतील रिझर्व्ह बॅंक चौकाला आंदोलनातून ‘संविधान चौक’ असे नामकरण मिळाले. या संविधान चौकात ‘संविधान स्तंभ’...
नोव्हेंबर 16, 2018
सोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला आहे. सुशोभीकरण करताना सोलापूरचे वाढते तापमान व तलावाचे जलप्रदूषण यावर अवलंबून असणाऱ्या इको सिस्टिमचा त्याने विचार केला आहे.  विजयपूर येथील बीएलडीईए...
नोव्हेंबर 04, 2018
पश्‍चिमेकडच्या संपूर्ण भिंतीवर पौराणिक काळातला देखावा काढलेला होता. हॉलच्या उत्तरेकडच्या कोपऱ्यात निशिगंधाच्या फुलांनी छानपैकी सजवलेली एक फुलदाणी होती. दक्षिणेकडं आत जाण्याचा दरवाजा होता. त्या दरवाज्यावरही एक चित्र होतं. उडणाऱ्या बगळ्यांचं. दरवाजाशेजारच्या भिंतीवर कुत्र्याचा फोटो लावलेला होता....
फेब्रुवारी 13, 2018
पुणे - नदीत रासायनिक द्रव्ये मिसळल्यामुळे जलचरांवर आलेले संकट अन्‌ नदीची कचराकुंडी करणारे नागरिक... अशा वस्तुस्थितीचे भान करून देणारी चित्रे तरुणाई नदीपात्रालगतच्या भिंतीवर रंगवत होती. येणारे-जाणारे त्या चित्रांकडे पाहत होते अन्‌ त्यांच्या मनी चित्रांच्या लयबद्ध सौंदर्याबरोबरच समाजभानही ठसले जात...
फेब्रुवारी 10, 2018
पुणे - आज त्या परिसासारख्या भासत होत्या...उत्साहाने भरलेल्या...जिद्द अन्‌ आत्मविश्‍वासाची कमतरता त्यांच्यात नव्हती...स्वप्न पूर्ण करण्यासाठीचे अवकाश त्यांना गवसले होते...रॅम्प ही त्यांच्यासाठी कौशल्य दाखविण्याची एक संधी होती. रॅम्पवर कौशल्याची मुक्त उधळण करत त्यांनी उपस्थितांचीही दाद मिळवली....
जानेवारी 28, 2018
नाशिक - एकीकडे नाशिककरांना थंडीची हुडहुडी भरलेली असतांना, दुसरीकडे भल्या सकाळी गंगापूर रोडवरील शहीद अरुण चित्ते पुलाजवळील गोदापार्कवर कलाकारांनी उत्साहवर्धक सादरीकरणाने माहोल तयार केला होता. चित्र रेखाटनासह गायन, वादन, नृत्यासह हास्यरेषांचे सादरीकरण लक्षवेधी ठरले. "सकाळ-कलांगण' उपक्रमाच्या...
ऑक्टोबर 29, 2017
नाशिक : गोदा काठावर वसलेल्या श्री सुंदर नारायण मंदिर परीसरात रंग-रेषांची कॅनव्हासवर सुरू असलेली उधळण. परीसरातील सौंदर्य टिपण्याची चित्रकारांची धडपड. चित्रकारांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी तितक्‍याच ताकदीनं अभिनय सादरीकरण अन्‌ कविता लयबद्ध वाचन, असे उल्हासमयी वातावरण कार्यक्रम स्थळी अनुभवायला...
जुलै 15, 2017
वारसा जपतानाच पर्यटनासाठी विविध संकल्पनांवर भर कोल्हापूर - महाराष्ट्रातील ज्या स्थळांचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश झाला, त्यातील बहुतांश ठिकाणांच्या संवर्धनाची प्रक्रिया समाधानकारक नसली, तरी पर्यटनासाठी विविध संकल्पनांवर भर दिला जातोय. त्यातून पर्यटन वाढले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या...