एकूण 17 परिणाम
जून 21, 2019
पिंपरी - या वर्षापासून विविध अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून होणार आहे. प्रवेशासाठी अर्ज करताना पालक व मुलांना अनेक प्रश्‍न असतात. याच अनुषंगाने ‘सकाळ विद्या’, ‘पिंपरी- चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट’ (पीसीईटी) व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक...
जून 05, 2019
सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमाची व प्रवेशप्रक्रियांची माहिती एकाच छताखाली पुणे - दहावी, बारावीच्या परीक्षांनंतर वेध लागतात ते कॉलेजचे व भावी करिअरचे. विद्यार्थी व पालकांना कॉलेज निवडीपासून ते करिअर निवडीपर्यंत कसरत करावी लागते.अशा वेळी योग्य पर्याय मिळणे गरजेचे असते. आयुष्याच्या याच टप्प्यावर योग्य...
जून 04, 2019
वृक्षलागवड हा पर्यावरणरक्षणासह अनेक समस्यांवर उपाय ठरू शकतो, हे हेरून सोलापूरच्या काही डॉक्‍टरांनी चक्क ‘झाडांची भिशी’ हा उपक्रम काही वर्षांपूर्वी सुरू केला आणि आज त्याला चळवळीचं स्वरूप आलं आहे. उद्याच्या पर्यावरण दिनानिमित्त त्याविषयी... दागिन्यांची किंवा पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे. पण ‘...
मार्च 15, 2019
पुणे - मेघडंबरी छत्र असलेले महापुरुषांचे पुतळे नेहमीच आकर्षणाचा विषय ठरतात. नुकतेच अनावरण करण्यात आलेला महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा दिव्यांनी सुशोभित असणारा पुतळाही पुणेकरांचे आकर्षण ठरत आहे. महर्षी कर्वे स्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर फॉर वुमेनच्या (बीएनसीए)...
जानेवारी 21, 2019
पंढरपूर - श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर केंद्र अथवा राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत नाही. तरीही मंदिराचे महत्त्व लक्षात घेऊन मंदिर संरक्षित स्मारक म्हणून घोषित व्हावे, यासाठी सरकारकडे प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे पुणे येथील सहायक संचालक विलास वहाने यांनी...
नोव्हेंबर 16, 2018
सोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला आहे. सुशोभीकरण करताना सोलापूरचे वाढते तापमान व तलावाचे जलप्रदूषण यावर अवलंबून असणाऱ्या इको सिस्टिमचा त्याने विचार केला आहे.  विजयपूर येथील बीएलडीईए...
सप्टेंबर 08, 2018
औरंगाबाद : इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात कलाकारांचे वैविध्य जास्त आहे. त्यांच्यात मिसळून नव्या डिझाइन्स जगापुढे आणल्या, तर उत्तमोत्तम कलाकृती निर्माण केल्या जाऊ शकतील, असे मत प्रख्यात क्राफ्ट डिझायनर आयुष कासलीवाल यांनी व्यक्त केले. कलाकाराच्या मर्यादा आणि क्षमतांबरोबरच ग्राहकांच्या गरजांचाही...
जुलै 25, 2018
मिरज : संगणक क्षेत्रातील मायक्रो प्रोसेसर्स उत्पादनात जागतिक मक्तेदारी असलेल्या अमेरिकेतील "इनटेल इनसाईड ' ( Intel Inside) कंपनीच्या उपाध्यक्षपदी निवड होण्याचा मान मिरजेच्या एका सामान्य कुटुंबातील उपेंद्र मुकुंदराज कुलकर्णी या अभियत्यांस मिळाला. सातासमुद्रापार जाऊन मराठमोळ्या कर्तृत्वाची झलक संगणक...
जून 14, 2018
पिंपरी - ‘सकाळ विद्या’ व ‘पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट’ (पीसीईटी) व ‘नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ’ (एनएमव्हीपीएम) यांनी इंजिनिअरिंगमध्ये करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी विनामूल्य चर्चासत्र आयोजित केले आहे. हे चर्चासत्र निगडीमधील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट सभागृह...
मे 26, 2018
सातारा - ‘सकाळ विद्या’ व ‘पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट’ (पिसीईटी) व ‘नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळा’च्या (एनएमव्हीपीएम) वतीने बारावी सायन्सनंतर करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी विनामूल्य चर्चासत्र आयोजित केले आहे. हे चर्चासत्र साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण सभागृहात...
एप्रिल 23, 2018
पुणे - चांदणी चौकातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मुंबई-बंगळूर बायपास मार्गावर वारजे ते बावधन दरम्यान बोगदा करावा, असा पर्याय समोर आला आहे. भविष्यातील गरज ओळखून महापालिका आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने या पर्यायाचा विचार करणे आवश्‍यक आहे. या चौकात पाषाण, कोथरूड, पौड रस्ता (मुळशी), राष्ट्रीय...
एप्रिल 09, 2018
औरंगाबाद - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०१८ रविवारी (ता. ८) शहरात ३१ उपकेंद्रांवर पार पडली. या परीक्षेसाठी १० हजार ७५७ उमेदवारांनी नोंदणी केली होती. पैकी पहिल्या सत्रात सकाळी १०ः३० ते १ या वेळेत आठ हजार ८६०, तर दुसऱ्या सत्रात तीन ते सायंकाळी पाच यावेळेत आठ...
मार्च 18, 2018
निसर्गातले अंतर्गत घटक, त्यांची रचना, त्यांच्या बांधणीतला बळकटपणा आणि लवचिकता, हवामानानुसार बदलण्याची क्षमता या सगळ्याचा अभ्यास करून त्या तत्त्वांचा  शक्‍यतो हुबेहूब वापर करण्याचं शास्त्र म्हणजेच बायोमिमिक्री. निसर्गातली भूमिती, त्रिमिती, प्रमाणबद्धता यांच्यापासून प्रेरणा घेऊन केलेल्या रचनांची अनेक...
फेब्रुवारी 13, 2018
पुणे - नदीत रासायनिक द्रव्ये मिसळल्यामुळे जलचरांवर आलेले संकट अन्‌ नदीची कचराकुंडी करणारे नागरिक... अशा वस्तुस्थितीचे भान करून देणारी चित्रे तरुणाई नदीपात्रालगतच्या भिंतीवर रंगवत होती. येणारे-जाणारे त्या चित्रांकडे पाहत होते अन्‌ त्यांच्या मनी चित्रांच्या लयबद्ध सौंदर्याबरोबरच समाजभानही ठसले जात...
फेब्रुवारी 02, 2018
ग्रामीण क्षेत्र, शिक्षण आणि रोजगार या तीन समस्यांच्या पार्श्‍वभूमीवर अर्थमंत्र्यांनी 2018 चा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या काही वर्षांत आरटीई आणि इतर उपक्रमांमुळे शिक्षणात विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. शिक्षण संस्था वाढत आहे; पण त्यामानाने शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होत नाही, ही खंत...
जुलै 26, 2017
काळ्या फिती लावून निषेध - लेखणीबंद आंदोलन, आर्किटेक्‍ट- बिल्डरांचाही आंदोलनात सहभाग नाशिक - प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी काल (ता. २४) महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारणे व शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ आज सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह...
जून 16, 2017
कोल्हापूर - उतरते कौलारू छप्पर, शेणा-मातीच्या भिंती, सारवलेले अंगण, अंगणात बसायला कट्टा, समोर तुळशी वृंदावन, हमखास फुललेली एखादी जास्वंदी असा निसर्गाचाच एक घटक वाटणारी पश्‍चिम घाटातील घरे जपण्यासाठी एक लोकचळवळ उभी राहणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा सरहद्दीवर पश्‍चिम घाटात गर्द झाडीत छोट्या...