एकूण 9 परिणाम
जून 17, 2019
मुंबई - व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यंदा प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीचे प्रवेश घेण्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. असमर्थ...
जून 16, 2019
मुंबई - सीईटी निकाल जाहीर होऊन 10 दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतर अखेर अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, आर्किटेक्‍चर आणि हॉटेल मॅनेजमेंट या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज भरण्यास सोमवार (ता. 17) पासून प्रारंभ होत आहे. या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक रविवारी सायंकाळपर्यंत जाहीर करण्यात...
जून 06, 2019
कोल्हापूर - रायगडावरील वास्तू जरूर शिवकालीन इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. पण काळाच्या ओघात काही वास्तू आणि वस्तू मातीच्या ढिगाऱ्याखाली दडल्या आहेत. त्यापैकी काही वास्तू खूप प्रयत्नांती आता पुन्हा प्रकाशात येत आहेत. यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात या शिवकालीन वास्तूंचे दर्शन शिवभक्तांना होणार आहे...
जानेवारी 21, 2019
पंढरपूर - श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर केंद्र अथवा राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत नाही. तरीही मंदिराचे महत्त्व लक्षात घेऊन मंदिर संरक्षित स्मारक म्हणून घोषित व्हावे, यासाठी सरकारकडे प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे पुणे येथील सहायक संचालक विलास वहाने यांनी...
फेब्रुवारी 07, 2018
पुणे - 'चित्रकलेतून प्रत्येक मुल व्यक्त होत असते. पण, मुलांमध्ये दडलेला अवलिया चित्रकार ओळखण्यात पालक कमी पडतात. त्यांच्यातील चित्रकाराला ते समजून घेत नाहीत. कमतरता असेल तिथे कल्पकता असते हे ओळखून पालकांनी मुलांमधील चित्रकाराला त्यांनी वाट द्यायला हवी आणि त्यांच्यातील चित्रकार घडवायला मदत करावी,''...
जानेवारी 09, 2018
मुंबई - हाउसिंग सोसायटीचे रहिवासी विकसक नसतात. त्यांना परवानग्या, प्रक्रिया, नियमावली यांची पुरेशी माहिती नसते. त्यांना स्वयंपुनर्विकासाच्या सर्व परवानग्या तातडीने मिळाव्यात, यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकासासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या "एक खिडकी योजने'अंतर्गत देण्यात येतील, अशी...
नोव्हेंबर 21, 2017
बेळगाव - सौंदत्ती रेणुका मंदिर (यल्लम्मा) विकासासाठी 137 कोटी रुपयांची विविध विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. मंदिर परिसरात मूलभूत सुविधा पुरविल्या जाणार असून, शासनाने या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे, अशी माहिती सौंदत्ती यल्लम्मा मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामनगौडा तिपराशी यांनी मंगळवारी (...
सप्टेंबर 13, 2017
कोल्हापूर - ‘नदी वाचवा- जीवन वाचवा’ ही संकल्पना घेऊन किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गुरुवार (ता. १४) पासून रविवार (ता. १७)पर्यंत होत आहे. यंदाचा वसुंधरा सन्मान पुरस्कार आयआयटी मुंबईचे पर्यावरण विभाग प्रमुख डॉ. श्‍याम आसोलेकर यांना देण्यात येणार आहे.  ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. आर...
मार्च 14, 2017
मुंबई - नवीन बांधलेल्या इमारतीची दहा वर्षांपर्यंत जबाबदारी आर्किटेक्‍टची करण्याचा राज्य शासनाच्या प्रस्तावाला विरोधी पक्ष कॉंग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी विरोध केला आहे. विधान परिषदेत या विषयावर चर्चा व्हावी यासाठी त्यांनी विशेष सूचना दाखल केली आहे.  व्यवसायाने आर्किटेक्‍ट असलेल्या...