एकूण 4 परिणाम
ऑक्टोबर 22, 2018
कॅलिफोर्नियामधील सॅनटा मोनिका ते शिकागो हा पहिला हायवे (रुट 66) सुमारे चार हजार मैलांचा व अनेक राज्यांतून जाणारा आहे. या हमरस्त्यावरचे एक शहर अल्बकर्की येथे इंग्लिशमधील अनेक गाणी चित्रित झालेली आहेत. किंगस्‌मॅन शहरात जुनी शंभर वर्षांपूर्वीची घरे, हॉटेल्स, सायकलची दुकाने, तसेच त्या काळातील...
मे 21, 2018
रिक्षात बसल्यावर रिक्षावाल्याशी गप्पा मारायची मला खोड आहे. नवसह्याद्रीच्या स्टॅंडवरचे रिक्षावाले कांतिलाल, राजू, माने, बांदल, वाघमारे माझ्या चांगल्याच परिचयाचे झाले आहेत. गप्पांतून रिक्षावाल्यांचे आयुष्य किती अवघड आहे, हे मला उमजते आणि मनुष्यस्वभावाचे अनेक पैलू उलगडतात.  असेच एका रिक्षावाल्याशी...
मार्च 14, 2018
अत्याधुनिक सोयीसुविधा हव्यात, असे म्हणणारे अनेक जण भेटतात. पण "गरज नाही' म्हणत साधनसुविधा नाकारत जाणीवपूर्वक साधे जीवन अंगीकारणारे किती जण असतात? "एक-दोन दिवसांत आपण तळेगावला जाऊन येऊ. "चेंबूरच्या मामा'चा फोन आला आहे, त्याला भेटून येऊ,'' घरी आल्या आल्या "होम मिनिस्टर'च्या कानावर घातले. नेहमीप्रमाणे...
सप्टेंबर 19, 2017
आमच्या मुरलेल्या मैत्रीत आमच्या मुलांची मैत्री एकदम ताज्या लोणच्यासारखी करकरीत होती. मैत्रीचा हवा असलेला कोपरा प्रत्येकाला याच मैत्रीत गवसला होता. आम्ही डझनभर मैत्रिणींनी एक खास बेत आखला होता. खरे तर "आमची मुले' हा एक धागा होता आम्हाला एकत्र आणणारा. आजवरच्या आयुष्यात मैत्रीची समजलेली व्याख्या,...