एकूण 7 परिणाम
जून 17, 2019
उष्म्यामुळे जिवाची काहिली होत असताना थोडा थंडावा मिळावा, यासाठी उसाचा रस, नारळपाणी, फळांचे रस, शीतपेयांचे सेवन केले जाते. त्यासाठी स्ट्रॉचा वापर होतो. नारळपाण्याची लज्जत तर स्ट्रॉशिवाय येतच नाही. हे स्ट्रॉ प्लॅस्टिकचे असतात. एकदा वापरले की कचऱ्यात फेकले जातात. स्ट्रॉमुळे होणारा प्लॅस्टिकचा कचरा...
जून 04, 2019
वृक्षलागवड हा पर्यावरणरक्षणासह अनेक समस्यांवर उपाय ठरू शकतो, हे हेरून सोलापूरच्या काही डॉक्‍टरांनी चक्क ‘झाडांची भिशी’ हा उपक्रम काही वर्षांपूर्वी सुरू केला आणि आज त्याला चळवळीचं स्वरूप आलं आहे. उद्याच्या पर्यावरण दिनानिमित्त त्याविषयी... दागिन्यांची किंवा पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे. पण ‘...
जुलै 07, 2018
स्वातंत्र्यानंतर उच्च शिक्षणाचे ध्येय, धोरण आणि नियमन यासाठी "विद्यापीठ अनुदान आयोगा'ची (यू.जी.सी.) स्थापना 1956 च्या कायद्यान्वये करण्यात आली. शैक्षणिक दर्जा, शिक्षकांची पात्रता, पगार, पदव्यांचे प्रकार आणि काही प्रमाणात अभ्यासक्रम यांचे नियमन या संस्थेमार्फत केले जात होते. शिवाय, विद्यापीठ आणि...
एप्रिल 12, 2018
विविध गुणांनी युक्त असलेला ग्राफीन नावाचा पदार्थ म्हणजे कार्बनचे अब्जांश रूप. संशोधनाची नवी दालने खुली करणारे हे ग्राफीन शास्त्रज्ञांच्या गळ्यातील ताईत बनले नसते तरच नवल. १. मागच्याच महिन्यात अमेरिकेतील एका विद्यापीठात संशोधकांनी केस रंगविण्यासाठी असा हेअरडाय तयार केला आहे, ज्याचा काळा रंग ३० वेळा...
मार्च 12, 2018
ज्येष्ठ वास्तुरचनाकार बाळकृष्ण दोशी यांना नुकतेच आर्किटेक्‍चरमधील "नोबेल' समजले जाणारे प्रिट्‌झकर पारितोषिक जाहीर झाले आहे. दोशी यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या "नूमवि' प्रशालेत झाले. "नूमवि'च्या शेषशायी वसुंधरेच्या मानचिन्हाचा आणि पुण्याच्या फुले मंडईच्या आदर्श वास्तुरचनेचा आजही ते गौरवाने उल्लेख...
नोव्हेंबर 18, 2016
सर्वसाधारणतः नोकरशाहीचा लहान-मोठ्या कोणत्याच व्यावसायिकांवर विश्वास नाही. जनतेवर विविध मार्गांनी नियंत्रण ठेवणे, हेच त्यांना आपले कर्तव्य वाटते; आणि या दोघांचाही राजकीय व्यक्तींवर कमी विश्‍वास आहे. ही मानसिकता बदलायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांचे चलन रद्द केले. नवीन...
ऑक्टोबर 14, 2016
अनुवांशिक माहितीचा तसेच शरीराच्या सर्व क्रिया चालवणारा खजिना म्हणजे आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीच्या केंद्रकात असणारा डीएनए (डीऑक्‍सी रायबो न्यूक्‍लिक ऍसिड). विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत ‘मानवी जिनोम‘चा म्हणजे केंद्रकातील संपूर्ण डीएनएचा क्रम (जनुकीय आराखडा) शोधण्याचा प्रकल्प पुरा झाला....