एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 25, 2018
पर्यावरणाची हानी टाळून आर्थिक विकासही अबाधित राखायचा असेल, तर पर्यावरणपूरक ऊर्जेचे पर्याय विकसित करून ते परवडतील अशा दरात उपलब्ध करणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. या अनुषंगाने शाश्‍वत विकासात सौरऊर्जेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प र्यावरणीय प्रदूषण व जागतिक हवामान बदलाच्या धोक्‍याची घंटा सतत वाजत असताना...
एप्रिल 15, 2018
मंचर : अवसरी खुर्द (ता.आंबेगांव ) येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोलर कार चँपियनशिप स्पर्धेत भाग घेतला. तयार केलेल्या सोलर कारला 'टीम स्पिरिट' परितोषिक व पाच हजार रुपयाचा धनादेश मिळाला.  गुजरात येथील मोटरस्पोर्ट तर्फे नॅशनल सोलर कार चँपियनशिप (NSVC) सिज़न दोन...
जुलै 23, 2017
प्रधान मुख्य वनसंरक्षक भगवान; जंगलाजवळील आदिवासी, मागासांना सवलतीत इंधन देणार नागपूर - देशात सर्वाधिक वनाच्छादन असलेल्या महाराष्ट्रातील 33 टक्के भूभाग वन आच्छादित करण्यासाठी खासगी जमिनी, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांकडील जमिनींवर वृक्ष लागवड करावी लागणार आहे. त्याची...
जुलै 06, 2017
मुंबई - सार्वजनिक ठिकाणी विषारी धूर निर्माण करणारे टायर पेटवण्यास यापुढे मनाई करण्यात आली आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या या निर्देशामुळे टायर पेटवण्याचा प्रकार बेकायदा ठरवणाऱ्या जगातील मोजक्‍या देशांत भारताचा समावेश झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) याप्रकरणी सर्वेक्षण करून...
डिसेंबर 11, 2016
ऊर्जेच्या वाढत चालणाऱ्या गरजेमुळे ‘शाश्वत’ ऊर्जा पुरवणाऱ्या स्रोतांचा शोध घेणं जगभरात सुरू आहे. त्यातूनच चक्क ‘सूर्य’ जन्माला घालण्याचा एक प्रयोग साकार होतो आहे. आपल्या प्रयोगशाळेत, हायड्रोजनचं अणुसंमीलन घडवून आणणं म्हणजे एका ‘सूर्या’लाच जन्म देण्यासारखं आहे आणि ‘आयटर’ या भव्य प्रयोगातून त्याच्यावर...