एकूण 5 परिणाम
मार्च 07, 2019
सातारा - चुलीवर सरपण जाळताना त्याचा धूर, डोळ्यांतून येणारे पाणी... असे चित्र तब्बल 66 हजार 580 कुटुंबातील पुसले गेले आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून गॅसजोडणी देण्यात आल्याने ही कुटुंबे चूलमुक्‍त बनली आहेत. त्याचा परिणाम म्हणून गत सहा महिन्यांत जिल्ह्यात वितरण केल्या जाणाऱ्या दीड लाख लिटर रॉकेलची...
डिसेंबर 15, 2018
जळगाव ः विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि अचानक होणाऱ्या भारनियमनाचा त्रास यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. या दृष्टीने सौर प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. याशिवाय घरांवर "सोलर पॅनल' उभारण्यावर भर दिला आहे. यात खानदेशातून 535 जणांनी घराच्या छतावर सौर पॅनल बसविले आहे....
जुलै 12, 2018
लातूर : शालेय विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार तर बालकांचा पोषक आहार शिजवून देण्यासाठी शाळा व अंगणवाड्यात रोज पेटणारे धुराडे आता कायमचे बंद होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्या निर्धूर करण्यासाठी पुढाकार घेतला असून चौदाव्या वित्त...
जून 29, 2018
मुंबई - राज्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन (क्‍लीन फ्युएल) वापरले जाईल. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण रोखता येणार आहे. विकासासह पर्यावरण संवर्धनही शक्‍य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाच्या 9...
मे 08, 2018
सातारा - कचऱ्यापासून इंधन व विद्युतनिर्मिती करण्याचे संशोधन येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील चैतन्य जामदार या विद्यार्थ्याने केले आहे. या प्रकल्पाची त्याने स्वामित्व हक्क नोंदणी केली आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर सल्लागार असलेल्या संस्थेने या...