एकूण 7 परिणाम
जून 05, 2019
स्वतःसाठी हितकर काय, अहितकर काय हे आयुर्वेदशास्त्राच्या मदतीने जाणून घेतले व त्यानुसार आहारयोजना केली तर आरोग्याचे रक्षण सोपे होते. त्यासाठी निरनिराळ्या आहारद्रव्यांचे गुण, दोष, चव, प्रभाव, वीर्य माहिती असणे आवश्‍यक असते. अग्र्यसंग्रहानंतर आता आपण आयुर्वेदाच्या पुढच्या विषयाकडे वळणार आहोत. आयुर्वेद...
मे 08, 2018
सातारा - कचऱ्यापासून इंधन व विद्युतनिर्मिती करण्याचे संशोधन येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील चैतन्य जामदार या विद्यार्थ्याने केले आहे. या प्रकल्पाची त्याने स्वामित्व हक्क नोंदणी केली आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर सल्लागार असलेल्या संस्थेने या...
फेब्रुवारी 25, 2018
नागपूर - शासकीय कंपनीच्या पेट्रोल टॅंकरमधून पेट्रोल व डिझेलची चोरी केल्यानंतर त्यात भेसळ करून विक्री करणाऱ्या अड्ड्यावर शनिवारी पोलिस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या पथकाने छापा घातला. छाप्यात दोन रिकामे टॅंकर व सहा इंधन भरलेले टॅंकर जप्त केले. तसेच ९ आरोपींना अटक केली. पोलिस उपायुक्त भरणे...
जानेवारी 28, 2018
वाहतूक या क्षेत्रामध्ये आगामी काळात झपाट्यानं बदल होणार आहेत. इंटेलिजंट ट्रान्स्पोर्ट सिस्टिमपासून ‘हायपरलूप’सारख्या पर्यायापर्यंत अनेक गोष्टी होऊ घातल्या आहेत. हे सगळे बदल कशा प्रकारे होतील, त्यामुळं नक्की काय होईल, इतर परिणाम काय होतील आदी गोष्टींचा ऊहापोह. देशाच्या प्रगतीचं एक महत्त्वाचं एकक...
मे 04, 2017
नवी दिल्ली - एकाच प्रक्षेपकातून तब्बल 104 उपग्रह पाठविण्याचा विश्‍वविक्रम भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) केला, त्याचे जगभरातून कौतुक झाले. त्यानंतर आता इस्त्रोने एक सोलर हायब्रिड इलेक्ट्रिक कार तयार केली आहे. ही कार संपूर्णत: स्वदेशी बनावटीची आहे.  तिरुअनंतपुरम येथे विक्रम साराभाई अंतराळ...
डिसेंबर 25, 2016
कच्च्या तेलाच्या दरांची पुन्हा एकदा ‘चढती भाजणी’ सुरू झाली आहे. एकीकडं कच्च्या तेलाचं उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांच्या ‘ओपेक’ या संघटनेनं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडं जागतिक पातळीवर सुरू असलेल्या वेगवेगळ्या घडामोडींचं प्रतिबिंब तेलाच्या दरांवर पडत आहे. तेलाच्या दरांच्या...
डिसेंबर 11, 2016
ऊर्जेच्या वाढत चालणाऱ्या गरजेमुळे ‘शाश्वत’ ऊर्जा पुरवणाऱ्या स्रोतांचा शोध घेणं जगभरात सुरू आहे. त्यातूनच चक्क ‘सूर्य’ जन्माला घालण्याचा एक प्रयोग साकार होतो आहे. आपल्या प्रयोगशाळेत, हायड्रोजनचं अणुसंमीलन घडवून आणणं म्हणजे एका ‘सूर्या’लाच जन्म देण्यासारखं आहे आणि ‘आयटर’ या भव्य प्रयोगातून त्याच्यावर...