एकूण 10 परिणाम
फेब्रुवारी 07, 2019
बुधगाव - सांगलीतील सहयाद्री ट्रॅकर्स ग्रुपने सांगली ते जगन्नाथपुरी सोळाशे किलोमीटरचा सायकलने प्रवास केला. निसर्गाच्या सानिध्यात रहात 'सायकल चालवा,पर्यावरण वाचवा', 'इंधन वाचवा', 'तंदरुस्त राहा', एक भारत श्रेष्ठ भारत',' बेटी बचाओ ,बेटी पाढाओ','असे सामाजिक संदेश देत भ्रमंती केली .  या...
नोव्हेंबर 18, 2018
नॅनो टेक्‍नॉलॉजी म्हणजे अतिसूक्ष्म पदार्थांचा उपयोग करून विविध गोष्टी साध्य करण्याचं तंत्रज्ञान सध्या वेगानं लोकप्रिय होत आहे. वैद्यकशास्त्रापासून ते अवकाशशास्त्रापर्यंत अनेक गोष्टींमध्ये नॅनो टेक्‍नॉलॉजीचा विस्तार वाढत आहे. कल्पनाही करता येणार नाही अशा अनेक गोष्टी भविष्यात या तंत्रज्ञानामुळं साध्य...
सप्टेंबर 23, 2018
मानवाच्या जीवनात भौतिकशास्त्र किंवा पदार्थविज्ञान महत्त्वाची भूमिका बजावतं आणि पुढंही बजावत राहणार आहे. ऊर्जा भरपूर आणि रास्त दरात तयार करणं, कर्करोगासारख्या वेगवेगळ्या आजारांचा मूळ कारणांचं उच्चाटन करणं, वेगवेगळे घटक तयार करणं अशा किती तरी गोष्टी नवीन संशोधनामुळं शक्‍य होणार आहेत. ग्राफिन पदार्थ,...
एप्रिल 15, 2018
मंचर : अवसरी खुर्द (ता.आंबेगांव ) येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोलर कार चँपियनशिप स्पर्धेत भाग घेतला. तयार केलेल्या सोलर कारला 'टीम स्पिरिट' परितोषिक व पाच हजार रुपयाचा धनादेश मिळाला.  गुजरात येथील मोटरस्पोर्ट तर्फे नॅशनल सोलर कार चँपियनशिप (NSVC) सिज़न दोन...
जानेवारी 13, 2018
आपला खनिज इंधनांचा वापर हे जागतिक हवामानबदलाचे कारण आहे. खनिज इंधनांच्या ज्वलनामुळे आपल्या वातावरणात कार्बन डायॉक्‍साइडचे प्रमाण वाढत चालले आहे. नैसर्गिक कर्बचक्रात हवेत असलेला कार्बन डायॉक्‍साइड वनस्पती प्रकाशसंश्‍लेषणाने पृथ्वीतलावर आणतात. वनस्पती आणि प्राणिसृष्टीतून फिरून हा कार्बन डायॉक्‍साइड...
जानेवारी 05, 2018
इस्लामपूर  -" सायकल चालवा निरोगी रहा ' असा संदेश देत आज इस्लामपूर शहरातील रस्ते सायकलनी फुलले. सकाळ व जायंट्‌स ग्रुप ऑफ इस्लामपूरच्या वतीने आयोजित सायकल डे फेरीला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. तरुणाईच्या ओसंडणाऱ्या उत्साहात प्रौढ व वृध्द नागरिकांनीही आपले वय विसरुन सायकल चालवली. दहा वर्षे वयापासून ते...
नोव्हेंबर 10, 2017
मानवी इतिहासात वर्तमान सर्वाधिक गतिमान झाले आहे. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे सर्व पातळ्यांवर उत्थान - पतनाची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया दृश्‍य - अदृश्‍य दोन्ही रूपात चाललेली असल्याने जवळजवळ सर्वच क्षेत्रांमध्ये उलथापालथ होतेय. या उलथापालथीत अनेक घडामोडी घडताहेत. त्यातील अनेक गोष्टी...
जुलै 24, 2017
ग्रीन रिफायनरी - सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह १६ गावांत साकारणार तेल प्रक्रिया प्रकल्प सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह राजापूर तालुक्‍यातील १४ गावांमध्ये महाकाय ग्रीन रिफायनरी या तेल प्रक्रिया प्रकल्पाच्या रूपाने नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. राजापुरातील १४ गावांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली...
जानेवारी 14, 2017
शहरांचे पर्यावरण राखणे व सुनियोजित व्यवस्थापन करणे यांची प्राथमिक जबाबदारी नगरपालिका, महापालिका यांच्यावर असते. ती गांभीर्याने पार पडली, तर अनेक शहरे ‘स्मार्ट सिटी‘च्या दिशेने प्रवास करू लागतील. परंतु ती झटकण्याची, एकमेकांना दोष देण्याची प्रवृती बळावते आहे. महापालिकांच्या निवडणुकांपूर्वी राजकीय...
डिसेंबर 29, 2016
‘हरितगृह वायूंच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण’ हे महत्त्वाचे उद्दिष्ट फक्त कागदावर न राहता त्यावर अधिक सक्षमपणे कार्यवाही झाली पाहिजे. पॅरिस करारनाम्यातील वचने पूर्ण होणे अत्यावश्‍यक आहे. मागील काही दशकांत भूतलावरील आणि त्याचबरोबर समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सर्वसाधारणपणे १ अंश सेंटिग्रेडमध्ये...