एकूण 6 परिणाम
जून 04, 2017
सप्तरंग आता सुटी संपत आल्यानं सगळ्यांनाच शाळेचे वेध लागलेले होते. ‘शाळा सुरू होण्याआधीच आपण सगळ्यांनी मिळून शाळेसाठी काही तरी हटके करायलाच पाहिजे,’ असं सगळ्या मुलांना वाटू लागलं होतं आणि नेमकं काय करायचं, तेच काही कळत नव्हतं. म्हणून मग या वेळी सगळ्यांनी अन्वयच्या घरी जमायचं ठरवलं. पालवीची आई आणि...
मे 03, 2017
जागतिक तापमानवाढ, मोठे दुष्काळ, यादवी, अन्न-पाण्याचा तुटवडा यामुळे चार गरीब देशांमधील परिस्थिती भीषण बनली आहे. या संकटाचा विचार करताना कोणत्या धोरणांमुळे ही परिस्थिती ओढविली, याचा विचार टाळता येणार नाही.  पृथ्वीचे सरासरी तापमान मोजण्याला १८६० साली सुरवात झाली. त्यालाही आता १५० वर्षे उलटली. या दीडशे...
फेब्रुवारी 21, 2017
बाबा म्हणाले : ‘तुम्ही सगळेच शाळेत जाता. आम्हीपण शाळेत गेलो होतो. काहींना शाळा आवडते, तर काहींना नाही आवडत. काहींना दुसऱ्यांची शाळा आवडते; पण तरीही प्रत्येक मुलाला वाटतं, की आपल्या शाळेत ‘हे हे’ असतं आणि ‘ते ते’ असतं तर किती बरं झालं असतं? आज आपण या ‘हे हे’ आणि ‘ते ते’विषयीच गप्पा मारणार आहोत.’’ हा...
फेब्रुवारी 12, 2017
मॅपल आणि डॉन कांचीपुरम या दोन मालवाहू जहाजांची तमिळनाडूतील चेन्नईच्या उत्तरेला असलेल्या कामराजर बंदरात नुकतीच टक्कर झाली आणि त्यानंतर डॉन कांचीपुरम जहाजाला भेग पडून मोठी तेलगळती सुरू झाली. या तेलगळतीमुळं तेलतवंग समुद्रात आणि किनाऱ्यावर सर्वत्र पसरण्याचा मोठा फटका जवळच्या अनेक पुळणींना बसला आहे. अशा...
डिसेंबर 11, 2016
ऊर्जेच्या वाढत चालणाऱ्या गरजेमुळे ‘शाश्वत’ ऊर्जा पुरवणाऱ्या स्रोतांचा शोध घेणं जगभरात सुरू आहे. त्यातूनच चक्क ‘सूर्य’ जन्माला घालण्याचा एक प्रयोग साकार होतो आहे. आपल्या प्रयोगशाळेत, हायड्रोजनचं अणुसंमीलन घडवून आणणं म्हणजे एका ‘सूर्या’लाच जन्म देण्यासारखं आहे आणि ‘आयटर’ या भव्य प्रयोगातून त्याच्यावर...
ऑक्टोबर 30, 2016
पिंपरी - येत्या काही वर्षांत शहराची पाण्याची गरज आणखी वाढणार आहे. सध्या आहे ते पाणी पुरेसे वाटत असले, तरी कालांतराने टंचाईचा सामना करण्याची वेळ येऊ शकते. हे ओळखून महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याच्या पुनर्वापराचा "मास्टर प्लॅन' हाती घेतला आहे. भारतात फक्त चंडीगड येथे हा प्रकल्प...